[रविवार १९ ऑगस्ट ते शनिवार २५ ऑगस्ट २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .
ग्रहांचा राशीपालट- या आठवड्यात कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * १९ ऑगस्ट रोजी बुध मार्गी होईल, तर * शनी- मंगळ – हर्षल – नेपच्युन- प्लूटो वक्री आहेत.]
मेष – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. परंतु आर्थिक मेळ बसविणे कठीण जाईल. नौकरीच्या ठिकाणी तडजोडीने राहणे फायद्याचे ठरेल. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात यश प्राप्ती राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २४, २५.
वृषभ – उद्योग-व्यवसायामधून आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता लाभेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १९, २०.
मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजित कामातून सफलता मिळेल. संततीच्या बाबतीत संमिश्र फळे मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. नव्या ओळखीतून फायदे मिळतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १९, २०. २१, २२.
कर्क – उद्योग-व्यवसायामधून प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या बाबतीत रेंगाळलेल्या कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामास अनुकुलता राहील. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २२, २३, २४, २५.
सिंह – व्यवसायापासून आर्थिक लाभ मिळतील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. उष्णतेचे विकार त्रासदायक होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २४, २५.
कन्या – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरदारांना कामाचा वाढता ताण राहील. संततीच्या बाबतीत कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १९, २०.
तुला – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. परंतु आर्थिक नियोजनात बाधा येतील. नौकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. अंगीकृत कार्यात सफलता मिळेल. संततीच्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामे यशस्वी होतील. स्थावराची कामे मार्गी लागतील. प्रवास संमिश्रता दर्शवितात. शुभ ता. २१, २२.
वृश्चिक – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. गुंतवणुकीच्या संधी येतील. नौकरदारांना समाधान देणाऱ्या बातम्या समजतील. संततीला नव्या नौकरीच्या संधी येतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामध्ये अडथळे येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १९, २०, २३, २४, २५.
धनु – उद्योग-व्यवसायात आर्थिक आवक मंदावेल. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत नव्या नौकरीच्या संधी येतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २२.
मकर – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त भार सहन करावे लागतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. रागांच्या भरात कुठलीही कृती करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १९, २०, २३, २४, २५.
कुंभ – व्यावसायिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. नौकरीत इतरांच्या कामात लक्ष घालू नये. संततीविषयक प्रश्नांतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. डोळ्यांच्या आजारापासून काळजी घ्यावी. जोडीदाराच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. प्रवासामधून काळजी घ्यावी. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १९, २०, २१, २२.
मीन – उद्योग-व्यवसायात आर्थिक आवक कमी राहील. नौकरदारांना शुभ परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. मोठ्या भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २२, २३, २४, २५.
सौजन्य – दाते पंचांग