साप्ताहिक राशिभविष्य 03 ते 09 फेब्रुवारी 2019

[रविवार ०३ फेब्रुवारी २०१९ ते शनिवार ०९ फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट–  या आठवड्यात ०५ फेब्रुवारी रोजी मंगळ मीन राशीतून मेष  राशीत जात आहे. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून) राशीपालट करीत नाही आहे.

* बुध अस्त आहे. ]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक जोखीम पत्करु नये. नौकरीच्या ठिकाणी समज-गैरसमजातून त्रास होतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता मिळेल. वाहने जपून चालवावीत. अविचारी कृतीतून नुकसान होईल. सरकारी कामात यश. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. शुभ ता. ३, ४, ५, ६, ७.

 

वृषभ –  व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीमध्ये नियोजनात बाधा येतील. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. जोडीदाराबरोबर गैरसमजातून वादाचे प्रसंग संततीच्या दृष्टीने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासात बाधा. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ६, ७, ८, ९.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त बोजा सहन करावा लागेल. संततीला चांगल्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना सहज यश मिळणार नाही. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य मिळेल. शुभ ता. ८, ९.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात धोका पत्करु नये. नौकरीच्या ठिकाणी मनस्तापाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत तब्येतीच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. वडिलोपार्जित स्थावरापासून वादाचे प्रसंग. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कांही जणांना मानसिक अस्थिरता जाणवेल. प्रवास लाभ देतील. मित्रांमुळे फायदा होईल. शुभ ता. ३, ४, ५.

 

सिंह – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या बाबतीत बेफिकिर राहू नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ३, ४, ५, ६, ७.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. वाहने चालविताना काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार त्रासदायक ठरतील. सरकारी कामात संमिश्र यश मिळेल. सासुरवाडीबरोबर गैरसमजातून वादाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रवास संमिश्र य़श देतील. मित्रांची साथ मिळेल. संततीला संमिश्रता. शुभ ता. ६, ७, ८, ९.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कुटुंबातील वातावरण ताण-तणावाचे राहील. सरकारी कामात विलंब निर्माण होईल. जोडीदाराला अडचणी येतील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ८, ९.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांशी गैरसमजातून वाद. संततीच्या बाबतीत शुभ घटना. विद्यार्थ्यांनी बेफिकिर राहू नये. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. जोडीदारामुळे खर्च वाढतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ३, ४, ५.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. वैयक्तिक दृष्टिकोनातून लाभ मिळतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या वर्तणुकीमुळे त्रास होतील. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देईल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून लाभ मिळतील. मित्रांच्या ओळखीतून फायदा. शुभ ता. ३, ४, ५.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना कामाचे वाढते दडपण राहील. संततीच्या मुळे अनपेक्षित खर्च होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. स्थावरासंबंधीच्या कामात कटकटी निर्माण होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ मिळेल. शुभ ता. ३, ४, ५, ८, ९.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. भावंडांबरोबर गैरसमजातून वाद होतील. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवासात मौल्यवान वस्तू जपाव्यात. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ६, ७.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये बढती-बदलीचे संकेत मिळतील. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. कुटुंबात गैरसमजातून तणाव निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मित्रांची साथ मिळेल. प्रवास आनंददायी ठरतील. शुभ ता. ३, ४, ५, ८, ९.

 

सौजन्यदाते पंचांग


हे लेख हि वाचा ………

कसा आहे तुमचा व्हेलेंटाईन ? – राशींचे प्रेम

 

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 20 ते 26 जानेवारी 2019

[रविवार २० जानेवारी २०१९ ते शनिवार २६ जानेवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात २१ जानेवारी रोजी बुध धनु राशीतून मकर राशीत जात आहे. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.

* बुध अस्त आहे. ]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक चढ-उतार राहतील. नौकरी करणाऱ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश प्राप्ती राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. भावंडांच्या बाबतीत दुर्घटनांची शक्यता प्रवासामधून बाधा. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २०, २५, २६.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात अनपेक्षित अडचणी येतील. नौकरीमध्ये वादाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना यशदायी काळ राहील. सरकारी कामात अडचणी येतील. तब्येतीचे त्रास होतील. वाहन दुर्घटना शक्य. कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. प्रवास सफल होतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २१, २२.

 

मिथुन – व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नौकरीमध्ये अनपेक्षित त्रास होतील. संततीच्या प्रश्नांमधून योग्य मार्ग मिळतील. जोडीदाराबरोबर टोकाचे वाद होतील. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मूत्र विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींपासून अलिप्त रहावे. शुभ ता. २०, २३, २४.

 

कर्क –  संततीच्या कामात अडथळे येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. सरकारी कामात अपेक्षित सफलता मिळणार नाही. व्यावसायिक अडचणी येतील. नौकरीत कामाचे दडपण जाणवेल. नौकरवर्गामुळे त्रास होतील. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २२, २५, २६.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. हाडांचे विकार त्रासदायक ठरतील. प्रवासामधून चर्चेसाठी उपयुक्तता राहील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. २०, २३, २४.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. कौटुंबिक वाद चिघळतील. वाहनांपासून त्रास होईल. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २०, २३, २४, २५, २६.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. भावंडांशी वादाचे प्रसंग येतील. पत्रव्यवहारातून मनस्ताप होतील. प्रवास लाभ देणार नाहीत. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २१, २२, २३, २४.

 

वृश्चिक – व्यावसायिक आर्थिक अडचणी येतील. नौकरीच्या ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. संततीच्या बाबतीत चांगल्या बातम्या समजतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. जोडीदाराला अपघात भय दर्शविते. सरकारी कामे होतील. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. २३, २४, २५, २६.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात आवक कमी राहील. नौकरीच्या ठिकाणी रागांवर नियंत्रण ठेवावे. अविचारी निर्णयांमुळे नुकसान. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. संततीच्या बाबतीत अडथळे निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. वैयक्तिक कामात बाधा येतील. सरकारी कामात संमिश्रता. प्रवास शक्यतो टाळावेत. मित्रांचा सल्ला उपयुक्त शुभ ता. २०, २५, २६.

 

मकर – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वाढते मानसिक दडपण राहील. अनपेक्षित खर्चामुळे नियोजनात बिघाड. संततीला वाहनांपासून त्रास होतील. विद्यार्थ्यांना परिश्रम खूप घ्यावे लागतील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. प्रवास शुभ फलदायी राहतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २०, २१, २२.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीत अकारण मनस्तापाचे प्रसंग. मोठ्या भावंडांबरोबर वादाचे प्रसंग. विवाहीत संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. प्रवासामधून कामात अडचणी येतील. मित्र-मंडळींबरोबर वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. २१, २२, २३, २४.

 

मीन – व्यावसायिक आवक कमी राहील. नौकरदारांना खडतर सप्ताह. कायदेविषयक बाबीतून त्रास होतील. संततीच्या तब्येतीच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात अनुकुलता राहील. भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २४, २५, २६.


सौजन्यदाते पंचांग

 

हे लेख हि वाचा ………

मकर संक्रांति – २०१९

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 13 ते 19 जानेवारी 2019

[रविवार १३ जानेवारी २०१९ ते शनिवार १९ जानेवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात १४ जानेवारी रोजी रवी धनु राशीतून मकर राशीत जात आहे. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.

* बुध अस्त आहे.

 * शनि १६ जानेवारी रोजी मार्गी होत आहे.]

ज्योतिष जगतच्या सर्व वाचकांना नवीन मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा  !

 तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला  !

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी गैरसमजाचे वातावरण राहील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात तांत्रिक अडचणी येतील. वडिलांशी वादाचे प्रसंग. प्रवासामधून कामात बाधा येतील. मित्र-मंडळींवर अवलंबून राहू नये. शुभ ता. १५, १६, १९.

 

वृषभ –  व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. शेजाऱ्यांशी गैरसमजातून वाद होतील. ऐनवेळी वाहनांपासून त्रास होईल. सरकारी कामात अडचणी येतील. प्रवास लाभदायक ठरतील. मौल्यवान वस्तू जपाव्यात. शुभ ता. १३, १४, १७, १८.

 

मिथुन – नौकरीमध्ये पारदर्शी रहावे अन्यथा त्रास होतील. व्यावसायिक स्थिति मनासारखी राहणार नाही. संततीच्या कामात सफलता मिळेल. कुटुंबात अनपेक्षित समस्यांना तोंड द्यावे लागेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामध्ये अडचणी येतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १३, १४, १५, १६, १९.

 

कर्क –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मानसिक दडपण जाणवेल. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. भावंडांच्या जोडीदारामुळे त्रास होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, १६, १७, १८.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी सामंजस्याचे धोरण ठेवावे. कुठल्याही प्रलोभनात्मक गोष्टींपासून दूर रहावे. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामे कुणावर विश्वास ठेऊन करु नयेत. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. १७, १८, १९.

 

कन्या –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १३, १४, १९.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये स्वतःविषयी गैरसमज होईल अशी वर्तणुक टाळावी. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जवळच्या नातेवाईकांमुळे मनस्ताप होतील. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्रांकडून अपेक्षित साथ मिळणार नाही. शुभ ता. १३, १४, १५, १६.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. वडिलांशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. १५, १६, १७, १८.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये विनाकारण मनस्तापाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कौटुंबिक वातावरण ताण-तणावाचे राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १७, १८, १९.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये अस्थिर वातावरण राहील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. १३, १४, १९.

 

कुंभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरी करणाऱ्यांना सप्ताह अडचणीचा राहील. संततीच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात अडचणी येतील. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, १६.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. अविचारी निर्णय घेऊ नयेत. मोठ्या भावंडांमुळे त्रास होतील. मित्र-वर्गावर अवलंबून राहू नये. प्रवासामधून मानसिक आनंद मिळेल. शुभ ता. १३, १४, १७, १८.


सौजन्यदाते पंचांग

 

हे लेख हि वाचा ………

 

मकर संक्रांति – २०१९.

 

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य.

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

१२ राशींचे २०१९ सालचे वार्षिक राशिभविष्य

वार्षिक राशी भविष्य हा वाचकांचा आवडता विषय आहे.  सर्व साधारणपणे प्रत्येकाला आपल्या भविष्यात काय आहे याची उत्सुकता असते. प्रत्येक व्यक्तीला येणारे वर्ष कसे जाणार याची चिंता असते. नोकरी, व्यवसाय, आरोग्य, विवाह, संतती बद्दलचे प्रश्न मनात असतात. ह्या प्रश्नांची उत्तरे गोचर भ्रमणानुसार खूप चांगल्या तऱ्हेने मिळतात . सर्व व्यवस्थित चालणाऱ्या व्यक्तीला  उत्सुकता म्हणून  भविष्य पाहायचे असते, तर अडचणीतून  जाणाऱ्याला ह्यातून परिस्थिती कधी बदलेल हे पाहायचे असते. महत्वाचे म्हणजे भविष्य कथनाने त्या त्या व्यक्तीला दिलासा मिळतो आणि तो अधिक जोमाने प्रयत्न करू लागतो. भारतीय पारंपारिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र राशीकडून गोचर भ्रमणानुसार भविष्य लिहिले आहे.  इथे फक्त ग्रहांच्या  गोचर भ्रमणाचा मानवी जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो. याचा शास्त्रानुसार मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. खाली दिलेले २०१९ चे प्रत्येक राशीचे भविष्य जळगाव च्या प्रख्यात ज्योतिषी  “ज्योतिष भास्कर सौ. ज्योती जोशी “ यांनी लिहिले आहे. अधिक माहिती साठी वाचक त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकतात.

ज्योतिष शास्त्र तुम्हाला ग्रह नक्षत्रांच्या आधारे आयुष्यात घडणाऱ्या घटनांविषयी मार्गदर्शन करू शकते. वेळ अनुकूल आहे कि प्रतिकूल हे सांगू शकते. त्यातून मिळणाऱ्या संकेतांचा विचारपूर्वक वापर करण्याचे काम हे प्रत्येक व्यक्तीचे असते. मिळणाऱ्या संकेतांचा अंदाज घेऊन आपले जीवन कसे अधिकाधिक सुखकर करता येईल याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. प्रतिकूल वेळी अधिक सावध राहून कार्य केल्यास भविष्यातील हानी कमी करता येऊ शकते. जसे पाऊस पडणार याचा अंदाज असेल तर घरातून निघताना छत्री घेऊन जाऊन पावसात भिजण्यापासून वाचता येते. पाऊस थांबवण्याचा प्रयत्न आपणास करायचाच नाही आहे. महागाई वाढणार असे दिसत असेल तर वस्तूंचा साठा  करून ठेवता येते. ज्याप्रमाणे एक बुद्धिमान शेतकरी पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करतो, त्याचाच  प्रमाणे एक बुद्धिमान व्यक्ती काही गोष्टींच्या पूर्वसूचनांचा आढावा घेऊन आपले पुढील यशस्वी नियोजन करू शकतो. मला आशा आहे कि, *ज्योतिष भास्कर सौ. ज्योती जोशी* जी नि लिहिलेल्या या वार्षिक राशिभविष्याचाही आमचे सुज्ञ वाचक योग्य वापर करून घेतील. ज्योतिष जगत च्या सर्व वाचकांना २०१९ हे वर्ष सुख समृद्धीने युक्त एक यशस्वी वर्ष ठरावे अशीच आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो .

इति शुभं भवतु !

धन्यवाद !

खाली दिलेल्या लिंकवर जाऊन प्रत्येक राशीचे (१२ राशींचे)   २०१९ मधील राशिभविष्य आपण वाचु शकता….

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

साप्ताहिक राशिभविष्य 30 डिसेंबर 2018 ते 05 जानेवारी 2019

ज्योतिष जगतच्या सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! नवीन वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी, ऐश्वर्य घेऊन येवो हि ईश्वर चरणी प्रार्थना ! Happy New Year 2019.

येत्या नवीन वर्षात आम्ही आपल्यासाठी अजून चांगले व  माहितीपूर्ण लेख घेऊन येण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प करीत आहोत.  ज्योतिष, वास्तु व धर्मशास्त्राविषयीच्या माहितीसाठी नियमित आमच्या वेबसाईटला भेट द्या.  धन्यवाद !

 

[रविवार ३० डिसेंबर २०१८ ते शनिवार ०५ जानेवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात ०१ जानेवारी रोजी बुध वृश्चिक राशीतून धनु राशीत तर शुक्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत जात आहे. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.

* शनी अस्त आहे.

 * हर्षल वक्री आहे.]

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांशी वादाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. वडिलांच्या प्रकृतीविषयी चिंता निर्माण होईल. सरकारी कामात अडचणी. मनाविरुद्ध प्रवासाचे योग येतील. मित्र-मंडळींशी वादाचे प्रसंग टाळावेत. शुभ ता. ३०, ३१, १.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात कायदेविषयक प्रश्नांतून त्रास होईल. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित सफलता मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. प्रवास शक्यतो पुढे ढकललेले चांगले राहतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ३१, १, २, ३.

 

मिथुन – नौकरदारांना मनस्तापाचे प्रसंग येतील. भागीदारी व्यवसाय असणाऱ्यांना मतभेदाचे प्रसंग. आर्थिक आवक कमी राहील. जोडीदाराबरोबर मतभेदाचे प्रसंग येतील. सरकारी कामे शक्यतो टाळावीत. सासुरवाडीमध्ये दुर्घटना शक्य. संततीविषयक कामात सफलता लाभेल. विद्यार्थ्यांना संमिश्रता. प्रवास त्रासदायक. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २, ३, ४, ५.

 

कर्क –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरदारांना सहकाऱ्यांमुळे मनस्ताप होतील. नौकरवर्गापासून त्रास होईल. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. हृदयविकार असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती येईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ३०, ४, ५.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामात अडचणी येतील. तब्येतीचे त्रास होतील. वडिलधाऱ्यांची काळजी घ्यावी लागेल. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ३१, १.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये वादाचे प्रसंग येतील. कौटुंबिक अडचणी निर्माण होतील. शेजाऱ्यांमुळे मानसिक त्रास होतील. सरकारी कामात अपेक्षित सफलता मिळणार नाही. संततीमुळे अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना कमी यश मिळेल. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. ३०, २, ३, ४.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध बदलीचे योग येतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. भावंडांना अडचणी येतील. प्रवासामधून कामात बाधा. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ. शुभता. ३१, १, ५.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. परंतु आर्थिक नियोजनात बाधा. नौकरीमध्ये तडजोडीचे धोरण फायद्याचे ठरेल. आजारपणामुळे कौटुंबिक वातावरणात तणाव निर्माण होईल. सरकारी कामात अपेक्षित सफलता मिळणार नाही. प्रवासामधून कामे पूर्ण होणार नाहीत. मित्र-मंडळींमुळे फायदेशीर घटना घडतील. शुभ ता. ३०, २, ३, ४.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये सतत तणावाचे प्रसंग येतील. रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. सरकारी कामात व्यत्यय येतील. कौटुंबिक वादाचे प्रसंग. भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. संततीमुळे खर्च वाढतील. विद्यार्थ्यांना निराशा जाणवेल. प्रवास संमिश्र राहतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ३०, ३१, १, ५.

 

मकर – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. आर्थिक गुंतवणुक लाभ देईल. नौकरीच्या ठिकाणी कायद्याचे उल्लंघन करु नये. सरकारी कामात व्यत्यय येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागेल. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अस्थिरता जाणवेल. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ३१, १, २, ३.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्याचे मन अभ्यासात रमणार नाही. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. वडिलधाऱ्यांशी वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ मिळणार नाही. शुभ ता. २, ३, ४, ५.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांशी वादाचे प्रसंग येतील. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. आई-वडिलांशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात तांत्रिक अडचणी येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ संमिश्र मिळेल. शुभ ता. ३०, ४, ५.


सौजन्य – दाते पंचांग


हे लेख हि वाचा ………

कर्पूर होम – एक प्रभावी उपाय

कुंकुमार्चन – एक प्रभावी विधी

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

धन प्राप्तीचे ११ सहज उपाय

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

साप्ताहिक राशिभविष्य 23 ते 29 डिसेंबर 2018

[रविवार २३ डिसेंबर  ते शनिवार २९ डिसेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  २३ डिसेंबर रोजी मंगळ कुंभ राशीतून मिन राशीत प्रवेश करेल याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.

* शनी अस्त आहे.

 * हर्षल वक्री आहे.]

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यवसायात सतत चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडणार नाहीत. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना मानसिक अस्थिरता जाणवेल. जोडीदाराला अनपेक्षित लाभ होतील. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. सरकारी कामात प्रयत्न करावे लागतील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. २३, २९.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात अपेक्षित प्राप्ती राहणार नाही. नौकरीमध्ये अडचणी येतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात व्यत्यय येतील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींच्या ओळखीतून फायदे मिळतील. शुभ ता. २४, २५, २६.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीत अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. जोडीदाराबरोबर किरकोळ वाद होतील. संततीच्या विवाहासंबंधी बोलणी यशस्वी होतील. विद्यार्थ्याना कल मनोरंजनाकडे राहील. सरकारी कामात प्रयत्नाने यश. अंगीकृत कार्यात सफलता. प्रवासात तब्येत जपावी. मित्रांवर विसंबून राहू नये. शुभ ता. २३, २७, २८.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये सर्वांची साथ मिळेल. संततीच्या बाबतीत संमिश्र फळे मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २४, २५, २६.

 

सिंह – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २७, २८.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये नित्य कामात बाधा येणार नाहीत. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांचे सहकार्य चांगले मिळेल. शुभ ता. २३, २४, २५, २९.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजित कामात यश मिळेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. संततीच्या दृष्टिने संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २४, २५, २६, २७, २८.

 

वृश्चिक – व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. शुभ ता. २७, २८, २९.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावराच्या संधी चालून येतील. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करावे. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २३, २९.

 

मकर – व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नौकरीच्या ठिकाणी वाढते दडपण राहील. संततीविषयक कामात अडथळे निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. वैयक्तिक कामात अडचणी येतील. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. डोळ्यांच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २३, २४, २५.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील. संततीच्या बाबतीत नव्या संधी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलधाऱ्यांसाठी वेळ द्यावा लागेल. प्रवासामधून कामात बाधा येतील. मित्र-मंडळींकडून मनासारखी साथ लाभेल. शुभ ता. २४, २५, २६, २७, २८.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. संततीविषयक कामे सफल होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. सरकारी कामात कामांची पुर्तता होईल. हटवादी भूमिकेमुळे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवासात अडथळे येतील. मित्र-मंडळींची साथ लाभेल. शुभ ता. २७, २८, २९.


सौजन्यदाते पंचांग


हे लेख हि वाचा ………

कर्पूर होम – एक प्रभावी उपाय

 

कुंकुमार्चन – एक प्रभावी विधी

 

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

 

धन प्राप्तीचे ११ सहज उपाय

 


 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 16 ते 22 डिसेंबर 2018

[रविवार १६ डिसेंबर  ते शनिवार २२ डिसेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  १७ डिसेंबर रोजी रवी वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.

* २० डिसेंबर रोजी शनी अस्त होत आहे.

 * हर्षल वक्री आहे.]

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या समस्येतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. सासुरवाडीसाठी वेळ द्यावा लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींशी वादाचे प्रसंग टाळावेत. शुभ ता. १८, १९.

 

वृषभ –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत आनंद देणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात कष्टाने यश मिळेल. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. १६, १७, २०, २१.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. वैयक्तिक दृष्टिने चांगल्या संधी येतील. सरकारी कामात अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १६, १७, १८, १९.

 

कर्क –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीला वस्तू खरेदीचे योग. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १८, १९, २०, २१.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये नित्य कामात बाधा येणार नाहीत. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांचे अति आत्मविश्वासामुळे नुकसान होईल. जोडीदाराबरोबर तात्विक मतभेदाचे प्रसंग येतील. सरकारी कामात यश मिळेल. प्रवास आनंद देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २०, २१, २२.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. अविवाहितांचे विवाह जुळुन येतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. शुभ ता. १६, १७, २२.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

 

तुला – व्यावसायिक आवक समाधानकारक राहील. नौकरीत ईच्छित कामात यश मिळेल. संततीच्या कामात बाधा निर्माण होतील. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. सरकारी कामात सफलता मिळेल. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. कफाचे विकार त्रास देतील. शुभ ता. १६, १७, १८, १९.

 

वृश्चिक – संततीमुळे अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. जोडीदाराच्या बाबतीत शुभ घटना घडतील. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये प्रलोभनांपासून दूर रहावे. प्रवासामधून प्रयत्नाने यश मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. १८, १९, २०, २१.

 

धनु –  नौकरदारांनी अहंकारी पद्धतीने वर्तणुक टाळावी. व्यावसायिक गुंतवणुकीतून फायदा होईल. धाडसी निर्णयातून अनुकुलता लाभेल. जोडीदाराला अनपेक्षित लाभ मिळतील. संततीच्या कामात सफलता लाभेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी अनुकुलता राहील. सरकारी कामात व्यत्यय येतील. निर्णय विचाराने घ्यावेत. मित्रांमुळे लाभ. प्रवासात वाद. शुभ ता. २०, २१, २२.

 

मकर – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मानसिक दडपण जाणवेल. संततीला नौकरीच्या कामात व्यत्यय येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. आपल्या वर्तणुकीने संबंध बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. शुभ ता. १६, १७, २२.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाला समाधान देणाऱ्या घटना घडतील. संततीच्या दृष्टिने अनपेक्षित लाभ मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. अविचारी कृती करणे टाळावे. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १८, १९.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधान देणाऱ्या घटना घडतील. संततीच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. वडिलांचा सल्ला हितकारक राहील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १६, १७, २०, २१.


सौजन्य – दाते पंचांग

हे लेख हि वाचा ………

 

कुंकुमार्चन – एक प्रभावी विधी

देवदीपावली

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

धन प्राप्तीचे ११ सहज उपाय

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

 

साप्ताहिक राशिभविष्य 09 ते 15 डिसेंबर 2018

[रविवार ०९ डिसेंबर  ते शनिवार १५ डिसेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.

 * हर्षल वक्री आहे.]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष उद्योग-व्यवसायात आर्थिक मेळ बसविणे कठीण जाईल. नौकरीत वरिष्ठांशी वादाचे प्रसंग येतील. संततीच्या कामात प्रयत्नाने यश मिळेल. विद्यार्थ्यांना मानसिक दडपण जाणवेल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. सरकारी कामात अडचणी येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. ११, १२, १३, १४, १५.

 

वृषभ –  संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. प्रवासामध्ये अडचणी येतील. भावंडांना अडचणी येतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. १३, १४, १५.

 

मिथुन – व्यावसायिक प्राप्तीत वाढ होईल. नौकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. संततीच्या विवाहासंबंधी कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामास अनुकुलता राहील. अडलेल्या कामात प्रगती साधता येईल. प्रवासामधून कामे सफल होतील. मित्र-मंडळींची चांगली साथ मिळेल. शुभ ता. ९, १०.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीला वाहन खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. तब्यतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. वाहने जपून चालवावीत. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ९, १०, ११, १२.

 

सिंह – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीत सहकार्याची भूमिका ठेवावी. संततीला नव्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात बाधा येतील. जोडीदाराबरोबर किरकोळ कारणांवरुन वाद होतील. भावंडांच्या बाबतीत शुभ घटना. प्रवास आनंद देतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. ११, १२, १३, १४, १५..

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित स्थळी बदलीचे योग येतील. संततीच्या बाबतीत आर्थिक समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामे यशस्वी होतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १३, १४, १५.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. अचूक अंदाजातून लाभ मिळतील. नौकरीमध्ये आर्थिक लाभासह जबाबदारी वाढेल. संततीच्या बाबतीत वादाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासामधून कामे सफल होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ९, १०.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील परंतु अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. नौकरीमध्ये कामात ताण वाढता राहील. संततीच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे य़श मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. प्रवास टाळावेत. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ११, १२.

 

धनु –  संततीच्या दृष्टिने आनंद देणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. सरकारी कामात अडचणी येतील. नियोजित कामात बाधा निर्माण होतील. व्यावसायिक गुंतवणुकीतून लाभ मिळतील. नौकरीमध्ये तत्वांशी तडजोड करावी लागेल. प्रवास टाळावेत. मित्रांकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. ९, १०, १३, १४, १५.

 

मकर – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मनाला समान देणाऱ्या घटना घडतील. संततीच्या प्रकृतीवर लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामे पुर्णत्वास जातील. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ११, १२.

 

कुंभ – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मनाला समान देणाऱ्या घटना घडतील. संततीच्या प्रकृतीवर लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामे पुर्णत्वास जातील. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ११, १२.

 

मीन – संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये मानसिक दडपण जाणवेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. वडिलांबरोबर वादाचे प्रसंग येतील. तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासात खाणे-पिणे सांभाळावे. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ९, १०, ११, १२.


सौजन्यदाते पंचांग

हे लेख हि वाचा ………

देवदीपावली

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

धन प्राप्तीचे ११ सहज उपाय


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 02 ते 08 डिसेंबर 2018

[रविवार ०२ डिसेंबर  ते शनिवार ०८ डिसेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.

* गुरु ०६ डिसेंबर रोजी उदय होत आहे.

* बुध ०७ डिसेंबर रोजी मार्गी होत आहे .

 * हर्षल वक्री आहे.]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक स्थिति मनासारखी राहणार नाही. आर्थिक बाबतीत सावध रहावे. नौकरीच्या ठिकाणी ताण वाढवणाऱ्या घटना घडतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित गोंधळात्मक स्थिति निर्माण होईल. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता मिळेल. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावीत. महत्वाचे निर्णय टाळावेत. मित्रांमुळे फसगत होईल. शुभ ता. २, ३, ४, ५.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात अनपेक्षित अडचणी येतील. नौकरीच्या ठिकाणी आकस्मिक घटना घडतील. संततीच्या अडचणीतून मार्ग निघतील. कुटुंबात आई-वडिलांमुळे विचित्र परिस्थिती निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवास फायदेशीर ठरतील. जोडीदाराच्या बाबतीत अनपेक्षित घटना. शुभ ता. ४, ५, ६, ७.

 

मिथुन – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीच्या अडचणीतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. भावंडांच्या वैवाहिक जीवनात समस्या उद्भवतील. पत्रव्यवहारातून विचित्र स्थिति निर्माण होईल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहिल. मित्र-मंडळींशी वाद होतील. शुभ ता. ६, ७, ८.

 

कर्क –  नौकरीमध्ये गोंधळात्मक स्थिति राहील. व्यावसायिकांनी जोखीम पत्करु नये. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांनी वाईट संगतीपासून दूर रहावे. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. वाहने चालविताना पूर्ण काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. कौटुंबिक अडचणी येतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २, ३, ८.

 

सिंह – व्यावसायिक आवक चांगली राहिल. नौकरीमध्ये कुणांवर विश्वास ठेऊन काम करु नये. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामासाठी संमिश्र काळ राहील. महत्वाचे निर्णय जबाबदार व्यक्तिच्या सल्ल्याने घ्यावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ४, ५.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजित कामात यश मिळेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल. भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य मिळेल. शुभ ता. २, ३, ६, ७.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीत मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. संततीच्या विक्षिप्त वागण्यामुळे त्रास होईल. विद्यार्थ्यांना अति उत्साह नुकसानकारक ठरेल. कौटुंबिक वातावरण गोंधळाचे राहील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींच्या गूढ वागण्याचा त्रास होईल. शुभ ता. ४, ५, ८.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात स्थिति विचित्र राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांमुळे त्रास होतील. कौटुंबिक वादाचे प्रसंग येतील. वडिलांच्या बाबतीत अनपेक्षित घटना घडतील. संततीच्या कामात यश मिळेल पण खर्चावर लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांना संमिश्र यश. प्रवासामध्ये चर्चेत बाधा येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २, ३, ६, ७.

 

धनु –  संततीच्या बाबतीत आर्थिक संधी येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीत ठरविलेल्या कामात बाधा येतील. वडिलधाऱ्यांमुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. डोळ्यांच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासात अडचणी. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. २, ३, ४, ५, ८.

 

मकर – व्यावसायिक स्थिति चांगली राहणार नाही. नौकरीमध्ये बदलीचे संकेत मिळतील. कौटुंबिक खर्चाचा मेळ बसणार नाही. संततीच्या कामात अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामे काळजीपूर्वक करावीत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. ४, ५, ६, ७.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात अनपेक्षित अडचणी येतील. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नौकरीमध्ये वरिष्ठांमुळे मानसिक त्रास होतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल. प्रवासामधून कामे होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ६, ७, ८.

 

मीन – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीत मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. संततीला वाहनांपासून धोका राहील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई होईल. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींबरोबर वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. २, ३, ८.


सौजन्यदाते पंचांग

हे लेख हि वाचा ………

 

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

धन प्राप्तीचे ११ सहज उपाय


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 25 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर 2018

[रविवार २५ नोव्हेंबर  ते शनिवार ०१ डिसेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.* बुध ०१ डिसेंबर रोजी उदय होत आहे . नेपच्यून २५ नोव्हेंबर रोजी मार्गी होत आहे * गुरु अस्त आहे.  * हर्षल वक्री आहे.]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. परंतु आर्थिक चोरीचे प्रसंग येतील. नौकरीमध्ये बेफिकीर राहू नये. जोडीदाराबरोबर आर्थिक कारणांवरुन मतभेद होतील. संततीच्या कामात व्यत्यय येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई. तब्येतीची काळजी घ्यावी. मित्रांशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. २५, २६, १.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक कमी राहील. नौकरीमध्ये जबाबदारी वाढेल. सर्व प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर रहावे लागेल. संततीच्या कामात सहज सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. अनोळखी ठिकाणी खाणे-पिणे टाळावे. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २७, २८.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीच्या आर्थिक बाबींवर व वर्तणुकीवर लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. अडलेल्या कामांना गती देता येईल. कौटुंबिक खर्च वाढेल. प्रवासामधून कामे होतील. मित्र-मंडळींच्या ओळखीतून लाभ मिळतील. शुभ ता. २५, २६, २९, ३०.

 

कर्क –  नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. कुटुंबात समज-गैरसमजातून कटुता येईल. जोडीदाराच्या बोलण्यामुळे वादाचे प्रसंग येतील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. संततीच्या प्रश्नांमधून मार्ग काढता येतील. सरकारी कामात विलंब होईल. वाहनांमध्ये अनपेक्षित बिघाड होतील. मित्रांपासून लांब रहावे. शुभ ता. २७, २८, १.

 

सिंह – व्यावसायिक आवक समाधानकारक राहील. नौकरीमध्ये आपले काम व आपण धोरण ठेवावे. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. संततीच्या प्रश्नांमधून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात विलंब लागेल. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २५, २६, २९, ३०.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरी करणाऱ्यांनी बेसावध राहू नये. कुटुंबात समज-गैरसमजातून वाद होतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. कफाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे होतील. मित्रांना सहकार्य करण्याचे प्रसंग येतील. शुभ ता. २५, २६, २७, २८, १.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – आर्थिक निर्णय घेताना कुणावर विश्वास ठेऊन घेऊ नयेत. नौकरीच्या ठिकाणी प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीच्या धाडसी निर्णयातून लाभ मिळतील. विद्यार्थ्यांना अतिउतावळेपणा नुकसानकारक ठरेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. २७, २८, २९, ३०.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त भार सहन करावा लागेल. जोडीदाराबरोबर गैरसमजातून वादाचे प्रसंग येतील. संततीला अनपेक्षित खर्चाचे योग. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात परिश्रम घ्यावे लागतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ. शुभ ता. २९, ३०, १.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. भावंडांच्या बाबतीत शुभ घटना घडतील. सरकारी कामात सफलता मिळणार नाही. संततीविषयक प्रश्नांतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात फारशी साध्यता मिळणार नाही. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २५, २६, १.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक कमी राहील. आर्थिक जोखीम घेऊ नये. नौकरीमध्ये पारदर्शी राहावे. संततीच्या कामात अडथळे येतील. कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. खर्चाचा मेळ बसणार नाही. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. स्त्री वर्गापासून अलिप्त रहावे. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २५, २६, २७, २८.

 

कुंभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. घरातील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. वडिलांचा सल्ला लाभदायक ठरेल. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २७, २८, २९, ३०.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध कामाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. मध्यस्थीतून मनस्तापाचे प्रसंग. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासात चोरीचे भय. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २९, ३०, १.


सौजन्यदाते पंचांग

हे लेख हि वाचा ………

 

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

धन प्राप्तीचे ११ सहज उपाय


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)