राहुचा अतिरेकीपणा शोध व बोध

ग्रहांचे मंत्रीमंडळात ‘राहु’ हा ग्रह अतिरेकी समजला जातो. त्याचा परिणाम ग्रहण कालात व त्यापासून सुरु होतो. उदाहरण द्यावयाचे झाल्यास दंगे, धोपे, तणाव, मोर्चा व नंतर त्या नेत्याची महत्त्वाचे स्थानावर नियुक्ती असा प्रकार सध्या लोकशाहीत चालू आहे. त्याचप्रमाणे थोड्याफार फरकाने राहू केतूची नियुक्ती ग्रहांचे मंत्रीमंडळात झाली आहे. विंशोत्तरी महादशेत राहूची १८ वर्षे व केतूची ७ वर्षे हा मोठा कालखंड आहे. प्रत्येक कालांत काही शब्दांना महत्व प्राप्त होते. हल्ली कुंडली समोर आली की, इतर महत्वाचे योग व सुक्ष्म निरिक्षण न करता कालसर्पाची कुंडली आहे असे सांगितले जाते. माझ्या माहीतीनुसार कालसर्प हा शब्दप्रयोग ‘मानवयुग’ ह्या पुस्तकांत श्रीमती इंदुमती पंडीत ह्यांनी मांडला, पण ह्याचा उपयोग सुर्यग्रहण व राष्ट्रीय भविष्यांत (फलादेशात) जास्त होतो, व त्याचे फलीत आणि परिणाम पहावयास मिळतात.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

प्राचीन भारतीय ज्योतिष्य शास्त्राचे एक वैशिष्ट्ये असे की, त्यांत थोडक्यात व संक्षिप्त स्वरुपांत ग्रहांच्या समुहाला विशेष नांवे देऊन त्यांचे शुभाशुभ परिणाम सुचीत केले आहेत. उदाहरणार्थ राजयोग, लक्ष्मीयोग, गजकेसरी योग, सुनफा, अनफा वगैरे ‘कालसर्प’ योग ह्याचा धसका लोकांनी ’मंगळ’ कुंडली सारखा घेताला आहे, सुर्यमालात रविचंद्रादी ग्रहांना राहू केतू निस्तेज करतात म्हणुन ते इतरांपेक्षा प्रबळ असावेत असे सर्वसामान्यांना वाटते. परंतु पूर्वाचार्यांनी त्याला समतोल महत्व दिले आहे.

राहू विषयक आपल्या पुराणात एक कथा सांगितली जाते. सुर आणि असुर यांनी केलेल्या समुद्रमंथनातून चौदा रत्ने निघाली होती. शेवटी अमृत निघाले. देव आणि दैत्य यांच्यात अमृताचे प्राप्तीसाठी युध्द सुरु होण्याची चिन्हे दिसू लागताच श्री विष्णूंनी मोहीनीचे रुप घेऊन देव व दैत्य यांना ओळीने बसवून अमृतांचा कुंभ घेऊन वाटण्यास सुरवात केली. एका हातात ‘अमृताचा कुंभ’ व दुसऱ्या हातात ’मद्य’ याप्रमाणें वाटतांना अमृत फक्त देवांनाच मिळावे अशी योजना केली आहे. ही क्लुप्ती राहुचे लक्षांत आली व त्याने मायवी रुप घेऊन सुर्य, चंद्र यांचेमध्ये बसून श्री विष्णूकडून थोडेफार अमृत मिळताच तोंडात टाकले. मध्ये बसलेला दैत्य आहे हे रविचंद्रंनी श्रीविष्णूस खुणेने कळविले. श्रीविष्णूंनी त्वरीत सुदर्श्न चक्रने राहूचा शिरच्छेद केला; पण तो पर्यंत ‘अमृत’ राहूचे शरीरांत प्रविष्ठ झाले होते. सुदर्शन चक्राचे आघाताने राहूचे शीर व धड हे वेगळे झाले. ‘अमृताचे’ प्राभावामुळे ते दोन्ही शरीराचे भाग चिरंजीव झाले. तेव्हपासून राहू हा रवि व चंद्र या ग्रहांना गिळायचे प्रयत्न करतो. तो क्रम ग्रहण रुपाने दिसतो. ही कथा सांगावयाचा हेतू एवढाच की त्यावेळेच्या समस्येचा तो भाग आहे.

कुंडलीत राहू ‘वाईटच’ फले निर्माण करतो असे म्हणता येणार नाही. ज्या स्थानी तो असतो त्या स्थानांतील फलामध्ये कमतरता, विलंब, त्रास निर्माण करतो. राहूचे ‘गुणदोष’ आपणांस माहिती आहेतच. हा ग्रह आजोबांचा कारक आहे. म्हणून वाडवडीलांनी वाईट कृत्ये केली की पुढच्या ‘तीन पिढ्यांना’ त्रास होतो. “त्रिपीढी” या शब्दाचा अपभ्रंश “त्रिपींडी” असा आहे. हल्ली अशी फॅशन झाली आहे की जीवनांत थोडाफर त्रास झाला की, नागबली. त्रिपींडी या प्रकारचे विधी करावयास सांगितले जातात. यात असे दिसून येते की या तात्कालीक बाह्य विधीमुळे केवळ मनालाच समाधान प्राप्त होते कारण ‘सकाम’ उपासना (फलाच्या आशेने केलेल्या) पंचवीस टक्केच फलद्रूप होतात.

कुंडलीत धनस्थान व सप्तमस्थान ह्यांस पूर्वापार मारक स्थान म्हटलेले आहे. कनक आणि कांता यांचा ’मोह’ सर्वांना असतो. ह्यांच्य प्राप्तसाठी प्रयत्न लागतो. स्वत:चे कर्तुत्वावर व श्रमावर पैसा मिळवावा व भौतीक सुखे उपभोगावी ही अपेक्षा असते तसेच दुसऱ्याची तळमळ, तळतळाट होऊ नये. पण प्रत्यक्ष व्यवहारांत या गोष्टी मिळाल्या म्हणून काही लोक अवैध, नींद्य कर्मे करतात. ‘चोऱ्या, फसवाफसवी, विश्वासघात पैशासाठी खून, हुंडाबळी’ इत्यादि उदाहरणे देता येतील. ‘स्त्री मोह’ हा देखील अशाच स्वरुपाचा आहे. दररोजच्या वर्तमानपत्रांवरुन ह्याचा अनुभव घेता येईल. ही सर्व अवैध कृत्ये करीत आसतांना आपल्या मनाला, संततीला, यामुळे त्रास होणार आहे. याची खंत वाटत नाही. वाडवडीलांनी काही दुष्कृत्ये केलेली असतील तर इतरांच्या आत्म्याला झालेल्या त्रासामुळे शाप देतात त्यांचे परिणाम होतात.

हल्ली ‘श्रमावर’ भर न देता विनाश्रम, सहज पैसा व सुखसाधने कशी उपलब्ध होतील यावर तरुण पिढी ‘विचार’ करते. आशापूर्ति झाली नाही म्हणजे ‘अवैध’ मार्गाचा अवलंब करतात. सारासार विचार, विवेक, संयम ह्यांच विचार सुटलेला आहे. विवेक सुटल की मानवाचा तोल सुटतो. अशाप्रकारे पूर्वजांनी केलेल्या घोर कृत्यांची : घराणे शापग्रस्त, असल्याची ‘वंशात वेडेपणा’ असण्याची बीजे जातकाच्या कुंडलीत ज्योतिषशास्त्र दृष्ट्या असावयास पाहिजेत. कारणाशिवाय कार्य नसते या सिध्दान्तानुसार कदाचित ती बीजे चालू परिस्थितीत सापडली नाहीत म्हणून ती पूर्वजन्म काली नसतीलच असे म्हणता येत नाही. झाडाचे मूळ/ बुंध्यात जर किड असले तर ते पाने, फुले व फळे येथपर्यंत पोहोचते. एखाद्या घराण्याची वर्तमान पिढी जन्मभर अपयशी, दु:खी, दारिद्र्य भोगणरी पण शीलवान असते. काही घराण्यांत अत्यंत बुध्दीमान व भौतीक दृष्ट्यां संपन्न अशा प्रकारची मुले असतात पण शारिरीक वैगुण्य अपंगत्व, वेडेपणा, बुध्दीमंदता कोठेतरी सापडतो. मानसिक अशांतता दिसते. अशी सुसंस्कृत, शीलवान घरणी पाहण्यांत आलेली आहेत. या सर्वांचा परीणाम त्या व्यक्ति अतित्रासामुळे आत्महत्येसारख्या टोकावरच्या भूमिकेपर्यंत सुध्दा पोहोचतात.

या दृष्टीने कुंडल्या पाहत असतांन राहू विषयक काही योग दृष्टीस पडले त्यांत खालीप्रमाणे ग्रहस्थिती आढळली. १) लग्राच्या चतुर्थात राहू, २) चंद्राच्या चतुर्थात राहू, ३) चतुर्थेश राहू युक्त, ४) कुंडलीत कोणतेही स्थानी शनी राहूची अंशात्मक युती, ५) धनस्थानी राहू, ६) धनेश राहू युक्त याशिवाय ६, ८, १२ स्थानी राहू असता राहूचे दशेत जास्त त्रास होतो. या स्थिती व्यतिरीक्त होणारा त्रास हा इतर ग्रहमानामुळे होतो हे लक्षांत घेऊन जाणकार ज्योतिषांनी राहूचे आयुष्यांत राहुची दशा येऊन गेली असेल व चालू काळांत ती नसेल तर नुसता कालसर्प योग व दुषित राहू म्हणून हे महागडे विधी सांगावयाचे का? घराण्यांत आसुरी संपत्ती आलीच नसेल तर राहू ग्रहाला दोष द्यावयाचा कां माता, पिता हयात असतांना मुलाने हे विधी केले तर चालते का? उठसूट सांगण्याचे ‘हे’ विधी नाहीत. शेवटचा व टोकाचा उपाय म्हणून करावयाच्या ह्या बाबी आहेत.

वाचकांनी हे लक्षांत घ्यावे की, लेखकाचा या विधींना विरोध मुळीच नाही पण सांगण्याच्या पद्धतीबद्यल मतभेद आहे. सांप्रतचे विज्ञान युगांत मानवाने चिकीत्सक बुद्धी जागृत करुन निर्णय घेतले पाहिजेत. जाणकर ज्योतिषी या शास्त्राद्वारे समाजसेवेचे/समाज प्रबोधनाचे कार्य करीत असतो. जातकाच्या अज्ञानाचा, विश्वसाचा स्वस्वार्थासाठी गैरफायदा घेणे ही गोष्ट केव्हाही उचीत नाही.

ह्यासांठी राहूचे ग्रहावरुन होणारे भ्रमण विचारांत घ्यावे. तसेच जन्मनक्षत्रांपासून ३,५,७,१२,१४,१६,२१,२३,२५ ह्या नक्षत्रांतून राहूचे भ्रमण नाही ना; ह्याचही विचार करावा. मंदगतीमुळे दिर्घकाल राहणाऱ्या ग्रहांचा परिणाम जास्त होतो. हे आपणांस विदीत आहेच.

राहूचे ग्रहांवरुन होणारे भ्रमण :

१) राहू वरुन राहूचे भ्रमण असता गोष्टी आकस्मिक होतात. संकटे अचानक येतात.

२) रविवरुन राहूचे भ्रमण असता तीन महिनेपर्यंत अनिष्ट फले मिळतात. शारिरीक कष्ट, मनस्ताप, अधिकार भंग होतो.

३) चंद्रावरुन राहू जात असता उद्विग्नता प्राप्त होते. मानसीक समाधान नष्ट होते. पारतंत्र्य येते. दिवाळे निघते. ही फले पांच महीने मागे/पुढे मिळतात.

४) मंगळावरुन राहूचे भ्रमण असता द्रव्यनाश होतो; कोर्ट कचेऱ्यांचे शुक्लकष्ठ पाठीमागे लागते. वाईट कामाकडे मनाची वृती जाते. स्थावराचा होतो.

५) बुधावरुन राहूचे भ्रमण असता समतोल वृती बिघडते. सारासार विचार शक्ती/ स्मरणशक्ती धोके देते. खोट्या साक्षी देणे, खोट्या सह्या करणे यामुळे प्रकरण अंगावर शेकते.

६) गुरु वरुन राहूचे भ्रमण असता आकस्मिक लग्न जमते. अधिकार प्राप्त होतो. पैसा भरपूर मिळतो. सर्व गोष्टी शुभ घडतात.

७) शुक्रांवरुन राहूचे भ्रमण असता स्त्री आजारी पडते. द्रव्यहानी होते. घरातील स्त्री व्यक्तिंना पिशाच्यबाधा होते.

८) शनीवरुन राहूचे भ्रमण असता अकल्पित व आकस्मिक संकटे येतात. एखादी मोठी व्याधी, रोग होतात.

 

आपल्या पूर्वजांनी केलेल्या भयंकर दुष्कृत्यांचा परिणाम म्हणून जे दोष असतात व त्यामुळे पुढील पिढीतील जातकांना जर त्रास होत असेल तर त्यावर उपाय कोणता असा प्रश्न निर्माण होतो. माझ्या माहितीप्रमाणे कालसर्प शांतीचा उल्लेख कोठे सापडत नाही. मात्र सर्पशांतीचा उल्लेख सापडतो. खाली दिलेले दोष राहूमुळे घराण्यात पिढ्यान पिढ्या त्रास देत असतात. कालमानाने त्यांची नांवे बदलली तरी तत्त्व मात्र बदलत नाही.

दोष १ ला नष्टांश धन (नष्ट झालेल्या घराण्याची मिळालेली संपत्ती)

दोश २ रा= खून, आत्महत्या, विषप्रयोग

दोष ३ रा= दुसऱ्याचा चांगला चाललेला संसार वैयक्तिक कामेच्छा पूर्ति करता अनिष्ट व हीन दर्जाचे उपायाने पतिपत्नींचा प्रेमसंबंध तोडून टाकण्याचा प्रकार.

दोष ४ था= घरातील निरपराध, आश्रीत व्यक्तिंचा अमानूष प्रकरे छळ करणे.

दोष ५ वा= परधनाचा अपहार पैसे प्रचंड व्याजाने देणे व त्याच्या वसूलीसाठी त्या व्यक्तिच्या आत्म्याला तळमळायला लावणे.

वरील प्रकारचे दोष असता त्यांचा परिहार करण्यासाठी खालील प्रमाणे कृत्यें केली असता मानसिक स्वास्थ्य प्राप्त होऊन परिस्थिती  सुधारण्यास मदत होते.

परिहार १ = नष्टांश धन घरी आले असता ते कोणत्यातरी धार्मिक समाजोपयोगी संस्थेला दान करणे. ते धन हातानू गेल्याशिवाय सुख लाभत नाही.

परिहार २ = ज्या व्यक्तिचे घरात खुन, आत्महत्या, व्यंग, वेडेपणा इत्यादि दोष असतील त्यांनी मृत व्यक्तिंचे तिथिनुसार श्राध्दादि विधी करणे. भगवान शंकराची आराधना, उपासना करणे.

परिहार ३ = गरीब, अज्ञनी जनांचे संसार जोडणे.

परिहर ४ = ज्या व्यक्तिचा छळ होऊन ती मृत झाली असेल, त्या व्यक्तिच्या नावाने देव्हाऱ्यात एक टाक करुन अश्विन शुध्द अष्टमीस त्याच्या नावाने मृत स्त्री विधवा असेल तर विधवा व मृत स्त्री सवाष्ण असेल तर सुवासीनींना बोलावून भोजन द्यावे व वस्त्रें नेसवावी.

परिहार ५ = सुर्याची उपासना करणे.

 

वरील दोषावर हे परिहार सुचविले आहेत; बुध्दीवाद्यांसाठी संत वाडमयाचे, स्वराशीप्रमाणे परिशिलन करावे.

१-५-९ राशी – समर्थ रामदासांचे वाङमय वाचावे.

२-६-१० राशी – संत ज्ञानेश्वरांचे वाङमय वाचावे.

३-७-११ राशी – संत तुकारामांचे वाङमय वाचावे.

४-८-१२ राशी – संत एकनाथांचे वाङमय वाचावे.


संदर्भ – ज्योतिर्विद्या नवनीत (त्रैमासिक) – अं १ डिसेंबर २०००

हे लेखही वाचा –

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रेभाग आयुर्दाय

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रेभाग पितापुत्र संबंध

संतान दीपिका अर्थात संतती योग

राहूच अतिरेकीपणाशोध आणि बोध

कुंडलीतील चंद्राचे महत्व

कारक ग्रहांचे महत्व

अमावस्येचे गोचर भ्रमण


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

WHO CAN BE A TAROT READER……?

I come across one question most often that who can become a Tarot reader……

Well… the answer to this question is answered in a simple way in many blogs.

They say, it’s very easy to become a Tarot reader. We find the series of steps explaining how to be an expert Tarot reader.

But the question here is not just how to become a Tarot reader but it’s who can become a Tarot reader.

In simple words Tarot is explained as a pack of 78 cards with different pictures holding different meanings.

My personal experience is…. Tarot is not just a set of 78 cards. It’s far more than what we define here.

It’s the divine energy packed in 78 cards.

It’s not the wish of the person makes him a Tarot reader. It’s the divine energy of the cards, selects its media and this arises a wish in that media (reader) to become a Tarot reader.

Tarot finds its own way in this universe.

It’s my personal experience. I was unaware of the word Tarot.

One day it happened so that one of friend while having general discussion spoke a word Tarot. It was on that day the word Tarot hit my subconscious mind.

On the very same day I went through few websites of Tarot.

Instead of the explanation of cards, the pictures attracted me more towards it.

And from that day my journey started and Tarot became the inevitable part of my life.

I would also like to say that once Tarot selects you as a reader, they won’t leave you.

I started my journey with Tarot, but due to some other priorities it was not possible for me to spend sufficient time with my cards. Later I was away from my cards for not less than a year.

But as I said Tarot selects us, and so today I find myself again happy with my cards.

So I say the cards them self choose their readers. We have to be just greatful for the divine power.

 

Thank you Thank you Thank you.


 

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

TAROT – A fascinating journey

 

 

Human lives always raise questions on different turns of life.

There are so many methods which helps us to seek answers. Astrology, Numerology, Dowsing, Vastushastra, Dharmashastra  are some of the fields which provides the answers to these questions.

For me, the most interesting and fascinating tool is TAROT.

Tarot is the set of 78 cards. Each cards holds different picture. Each card carries special message, which serves as a guide in our journey.

 

TAROT serves us in different ways

 

  • It works as tool to seek answers to our questions
  • It works as a guide on the way of spirituality

 

  • ABOUT THE HISTORY OF TAROT

 

History of Tarot is still a mystery. There are no specific evidences to prove when and where the Tarot originated.

Some of the beliefs say that Tarot originated in China and soon attracted the whole world. While some of them say it originated in Egypt. Egyptians used the signs and symbols to preserve their secrets and pass the same safely to the future generations. These cards then were popularly known as Tarot cards.

 

  • ABOUT THE TAROT READING

 

Tarot reading is special event.

This generally means seek answers to the questions.

Cards are the golden keys which unlocks the doors of our lives.

Tarot reading mainly consists of two aspects – Querent and the Reader

Querent is the one who wish to seek the answers to his questions

Reader is the one who answers the questions with the help of Tarot cards, who is called as Tarot reader.

 

  • INTERESTING DEBATE

 

There’s an interesting debate among the Tarot readers. Some of the readers believe that the question to be answered must be framed in a perfect manner. Each and every word of the question shows its impact on the answer.

Some of the readers say, no matter how the question is framed, Tarot always reveals the right answers.

Apart from these two beliefs there is one more interesting belief which says that no need to frame the question, just shuffle the cards and start reading. The cards always convey the messages essential for your journey of life.

 

 

  • HOW TAROT CARDS WORK

 

Tarot cards are the set of cards with different pictures and symbols. Each carries its own message. Each card is different from the other. But, if we study the entire set of 78 cards, it covers all the aspects of our life.

Here, the Intuition power of the reader plays a very important role.

Tarot acts as a bridge between our sub-conscious and conscious mind. This helps to reveal the power of our sub-conscious mind which is hidden because of our conscious mind. The images and symbols on the cards speak to us. They convey the correct messages as and when required by the Querent.

 

  • TAROT – A TOOL FOR DIVINATION

 

Tarot works as an excellent tool for divination. Tarot cards are used in meditation practice and thus help in the spiritual development. It directs the path of our life.

 

Tarot – does not control our fate but guides our journey.

Next Article =>

———————————————————————————-

Vrushali N Jyotishjagat

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

हिंदू कालगणना – १ – अतिसुक्ष्म ते अतिस्थुल – (मराठी)

काळ (वेळ) हा अनादी आहे, अनंत आहे, त्याची सुरुवात व अंत सांगणे केवळ अशक्य आहे. पण तो मोजण्यासाठी काही परीमाणे बनविण्यात आली आहेत. आजची पाश्चात कालगणना जी बहुतेक सर्वत्र वापरली जाते ती सदोष आहे पण सोपी असल्याने लोकसम्मत झाली आहे, त्यात जागतिक स्थरावर वापरण्यात येत असल्यामुळे नाईलाजाने वापरावीच लागते. या कालगणनेचा निसर्गाशी कसलाच ताळमेळ बसत नाही. याउलट आपली हिंदू कालगणना ही निसर्गाशी निगडीत व सर्वांगाने निर्दोष वाटते. प्राचीन हिंदू लोकांनी काळ मोजण्यासाठी जी परीमाणे वापरली आहेत ती अतिसुक्ष्म काळ मोजण्यापासून ते अतिस्थुल काळ मोजण्यापर्यंत किती उपयोगी आहेत हे लक्षात आले की थक्क व्हायला होते.

हिंदू कालगणनेतील सुक्ष्म परीमाणे कोणती आहेत त्यांचा उल्लेख श्रीमद्‌भागवत पुराणात आला आहे. काळाचे सर्वात सूक्ष्म परीमाण म्हणजे ’त्रुटि’, १०० त्रुटि म्हणजे एक ’वेध’, ३ वेध म्हणजे एक ’लव’(एका निरोगी मनुष्याच्या डोळ्याची पापणी लवण्यासाठी लागणारा वेळ), असे ३ लव म्हणजे एक ’निमेष’(निमिषार्ध = अर्धा निमेष, असाशब्दप्रयोग वारण्यात येतो.) आणि ३ निमेष म्हणजे एक ’क्षण’.(* साधारण १ सेकंद) ५ क्षण म्हणजे एक ’काष्ठा’, आणि १५ काष्ठा मिळून एक ’लघु’, १५ लघुची एक ’नाडिका’किंवा ’दण्ड’(* सध्या यालाच घटी म्हणतात). आणि २ नाडीकांचा एक ’मुहुर्त’. ६० घटी मिळुन एक ’अहोरात्र’म्हणजेच एक दिवस. १५ दिवसाचा एक पक्ष, २ पक्षाचा एक मास व १२ मासाचे एक वर्ष. या एक वर्षात २ अयन व ६ ऋतू होतात. असे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस (अहोरात्र). देवांची ३६० अहोरात्र (मनुष्याचे ३६० वर्ष) म्हणजे एक ’दिव्य’ वर्ष.

चार युगे आहेत

१- १७२८००० मनुष्य सौरवर्षांचे एक कृतयुग.
२- १२९६००० मनुष्य सौरवर्षांचे एक त्रेतायुग.
३- ८६४००० मनुष्य सौरवर्षांचे एक द्वापरयुग.
४- ४३२००० मनुष्य सौरवर्षांचे एक कलियुग.

या चार युगांचे मिळून (४३२०००० सौरवर्षे) एक महायुग. अशा ७१ महायुगांचे (३०६७२०००० सौरवर्षे) एक मनु (मन्वन्तर). एक मनु संपुन दुसरा सुरु होण्यापुर्वी कृतयुगाइतकी वर्षे संधिकाल असतो. अशी १४ मन्वन्तरे मिळून एक ’कल्प’ होतो. म्हणजेच १४ मनुंची वर्षे होतात ४२९४०८०००० व १५ संधिकाल २५९२०००० एकून ४३२००००००० सौरवर्षांचा एक कल्प. याचाच अर्थ १००० महायुगे म्हणजे एक कल्प. आणि असा हा एक कल्प म्हणजेच ब्रम्हदेवाचा एक दिवस व येवढीच मोठी रात्र असते. म्हणजेच दोन कल्प (८६४००००००० सौरवर्षे) म्हणजेच ब्रम्हदेवाची एक अहोरात्र होय. अशी १०० वर्षे ब्रम्हदेवाचे आयुष्य आहे, यालाच ’महाकल्प’ (३११०४०००००००००० सौर वर्षे) म्हणतात.
सध्या ब्रम्हदेवाची ५० वर्षे होऊन गेली व ५१ व्या वर्षाचा १ ला दिवस चालू आहे असे मानतात. सध्या सातवा ’वैवस्वत’ मनु सुरु असून त्यातील २७ महायुगे संपूण २८ व्या महायुगातील कलियुगाचे ५१२३  वे वर्ष (शक १९३९  = इ.स २०१७ ला) सुरु आहे.


Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्योतिष विशारद , वास्तुविशारद
9901287974, 8722745745

 

कृष्णमुर्ती पद्धती आणि ग्रहांचे उच्च-नीचत्व –

कृष्णमुर्ती पद्धती ही पारंपारीक पद्धती पेक्षा थोडी वेगळी असली तरी अगदिच विरोधी नाही आहे. पारंपारीक पद्धतीमधील बहुतेक सर्वच मूलभूत नियम कायम ठेऊन श्री कृष्णमुर्तीनी आपली ही पद्धती विकसित केली आहे ज्यात आवश्यक तेथे पाश्चात पद्धतीचाही वापर केला गेला आहे. पण बऱ्याच ठिकाणी कॄष्णमुर्ती पद्धतीच्या नांवाने बरेच लोक आपले नविन नियम किंवा आपली मते या पद्धतीवर थोपण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. असाच एक विषय म्हणजे कॄष्णमुर्ती पद्धतीत ग्रहांचे उच्चत्व -नीच्चत्व मान्य नाही आहे. मूळात ज्योतिष शास्त्रात माझ्या माहीतीप्रमाणे अशी एकही पद्धती नाही आहे जिथे ग्रहांचे उच्चत्व -नीच्चत्व मान्य नाही, ग्रहांच्या स्वराशी, उच्च राशी, नीच राशी, मुलत्रिकोण राशी, निर्बल राशी इ. गोष्टिंना फलज्योतिषात अनन्यसाधरण महत्व आहे. जर या गोष्टी कोणी अमान्य केल्या तर मग राशी ही संकल्पनाच कोलमडून जाईल. मग राशींची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित होईल. राशी हा फलज्योतिषाचा एक महत्वाचा स्तंभ आहे याच्या शिवाय फलादेशाची कल्पनाच करता येत नाही. कृष्णमुर्ती पद्धतीत ग्रहांना कायमचे शुभत्व अथवा अशुभत्व नाही आहे. एखाद्या ग्रह एखाद्या भावाचे शुभ फल देईल तोच दुसऱ्या भावाचे अशुभ फल सुद्धा देऊ शकतो म्हणजेच ग्रह हा संपुर्ण पत्रिकेसाठी शुभ अथवा अशुभ असणार नाही. तसेच “उच्च ग्रह हा शुभ व नीच ग्रह हा अशुभ” हे मात्र श्री कृष्णमुर्तींनी साफ नाकारले आहे.  तसेच राजयोग कृष्णमुर्ती पद्धतीत नाकारले आहेत. पण राशितत्वे जशीच्या तशीच स्विकारली आहेत.

कृष्णमुर्ती पद्धतीचा मुलभूत नियम आहे की, ग्रह हा आपल्या नक्षत्र स्वामी प्रमाणे फले देतो. इथेच सर्व काही येते. कोणताही ग्रह उच्च अथवा नीच आहे हे त्याच्या नक्षत्र स्वामी वरून ठरते . थोड्या सोप्या शब्दात सांगायचे तर उच्च ग्रहाच्या नक्षत्रातील ग्रह बलवान तर नीच ग्रहांच्या नक्षत्रातील ग्रह हे बलहीन समजायचे, म्हणजे ग्रहांचे उच्चत्व व नीचत्व मान्य आहे. उदाहरण देऊन सांगायचेच झाले तर असे देता येईल की, समजा शनी तुळ राशीत चित्रा या मंगळाच्या नक्षत्रात असेल व मंगळ पुष्य या शनिच्या नक्षत्रात कर्क राशीत असेल तर पारंपारीक पद्धतीप्रमाणे शनी हा उच्च राशीत असल्याने बलवान मानला जाईल तर मंगळ नीच राशीत असल्याने बलहीन मानला जाईल पण कृष्णमुर्ती पद्धतीप्रमाणे “ग्रह हा आपल्या नक्षत्र स्वामीप्रमाणे फले देतो” या नियमानुसार शनी हा नीच ग्रहाच्या नक्षत्रात असल्यामुळे बलहीन तर मंगळ हा उच्च ग्रहच्या नक्षत्रात असल्यामुळे बलवान मानला जाईल. पारंपारीक व  कृष्णमुर्ती पद्धतीमध्ये हा फरक असेल इथे अशाप्रकारे ग्रहांचे उच्चत्व व नीच्चत्व पाहीले जाईल. ते अमान्य केलेले नाही.

कृष्णमूर्ती सिद्धांत या आपल्या पुस्तकात श्री हसबे सर काय म्हणतात पहा. (पान क्र. ८) –

“……. कर्केचा गुरु शुभ फल देतो वा बलवान असतो असे न समजता जे ग्रह गुरुच्या पुनर्वसु, विशाखा व पुर्वाभाद्रपदा या नक्षत्रात असतील ते ग्रह त्यांचा नक्षत्र स्वामी उच्च राशीत असल्यामुळे बलवान ठरतील. हाच विचार नीच ग्रहांच्या बाबतीत त्यांनी स्वीकारला आहे.”

KP Reader 6

KP Reader 6 Jyotish jagat

श्री कृष्णमुर्तीनी आपल्या Horary Astrology – Advanced Stellar System या ६ व्या रिडरमध्ये एक उदाहरण देऊन याचे अतिशय उत्तम विश्लेषन केले आहे. “मला हुंडा मिळेल काय ?” या प्रश्नाच्या बाबतीत हुंडा किती प्रमाणात मिळेल हे सांगताना श्री कृष्णमुर्ती म्हणतात कि, जर ११ व्या भावाचा सब जर उच्च ग्रहाच्या नक्षत्रात स्थित असेल तर हुंडा अधिक प्रमाणात मिळेल व तोच सब जर नीच ग्रहांच्या नक्षत्रात असेल तर हुंडा खूपच कमी प्रमाणात अगर नांवापुरताच मिळेल. (Page 255). कृष्णमुर्ती पद्धतीत बरेच नियम हे विखूरलेल्या स्थितीत, उदाहरणांच्या अनुशंगाने येत असतात. ते वेगळे असे दिलेले नाही आहेत. त्यासाठी त्यांची रिडर्स नेहमी सतत वाचत राहल्यास अनेक नविन गोष्टी प्रत्येक वेळी लक्षात येतात. बऱ्याच ठिकाणि चूकिच्या भाष्यामुळेही (Interpretation) गोंधळ उडतो. केवळ वर वर नियम वाचणे म्हणजे ज्योतिष शिकणे नव्हे. म्हणूनच फेसबुक अगर इतर सोशल मिडियावरून ज्योतिष सारखे शास्त्र शिकण्याचा प्रयत्न करण्याला माझा नेहमीच तीव्र विरोध असतो. इथे कोणीही काहीही नियम सांगून नविन विद्यार्थ्यांना भ्रमित करु शकतो. नियम वाचून, समजून त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करावा हे ज्योतिषाचे खरे कौशल्य आहे. आणि हे फेसबुकवरुन शिकता येत नाही.

हा लेख हि वाचा ... कृष्णमूर्ती पद्धतीची वैशिष्ठ्ये (मूलभूत)


Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्योतिष विशारद, वास्तुविशारद

9901287974, 8722745745

 

पंचांग परिचय

पंचांग का निर्माण वैदिक काल से होता आ रहा है। पहले कभी यह एकांग तिथि मात्र था। बाद में नक्षत्र एवं वार के सम्मिलित हो जाने पर यह द्व्यंग एवं त्र्यंग बना। कालांतर में योग एवं करण के समाविष्ट होने पर इसे पंचांग कहा जाने लगा। भारत में कई स्थानों पर पंचांग का निर्माण होता है। पंचांग निर्माण की यह परंपरा सुदीर्घ है। दृक्सिद्ध शुद्ध पंचांग के निर्माणार्थ उत्तर भारत में सवाई राजा जयसिंह ने उज्जैन, काशी, दिल्ली, जयपुर एवं मथुरा में भव्य वेधशालाओं का निर्माण करवाया। विभिन्न स्थलों पर स्थित वेध् ाशालाओं से प्राप्त ग्रह और नक्षत्रों की राशिचक्र में अंशात्मक स्थिति ज्ञात कर शुद्ध गणित से पांच अंगों तिथि, वार, नक्षत्र, योग एवं करण का विश्लेषण किया जाता था। पंचांग का निर्माण सिद्धांत ग्रन्थों में व्यक्त गणित के आधार पर होता है, इसलिए इसका निर्माण किसी भी स्थल पर किया जा सकता है। गणित की सहायता से सापेक्षतः पृथ्वी के किसी भी स्थल के दिक्, देश एवं काल का आनयन किया जा सकता है। सिद्धांत ग्रंथों के आधार पर निर्मित होने वाले पंचांगों का गणित केवल किसी स्थान विशेष के लिए ही नहीं होता, अपितु इन ग्रंथों में व्यक्त गणित के आधार पर भारत के किसी समय की सूर्य, चंद्र इत्यादि ग्रहों की गति-स्थिति तथा उदयास्त, ग्रहण इत्यादि ज्योतिष संबंधी तथ्यों की जानकारी प्राप्त की जा सकती है। अतः स्पष्ट है कि पंचांग का निर्माण किसी भी स्थल पर किया जा सकता है।

उत्तरभारत के पंचांगों में पंचांग परिवर्तन की गणितीय विधि दी गई होती है जिसके द्वारा एक स्थल पर निर्मित पंचांग को अन्य स्थल के पंचांग में परिवर्तित किया जा सकता है। पंचांग के सार्वभौमिक महत्व को ध्यान में रखते हुए प्रयास किया जाता है कि इसका निर्माण ऐसे स्थल (अक्षांश-रेखांश) पर किया जाए जहां की जनसंखया अध्ि ाक हो, ताकि इसका लाभ अधिक से अधिक लोगों को मिल सके। यही कारण है कि उत्तर भारत में दिल्ली एवं काशी से अनेक पंचांग निकलते हैं। यद्यपि भारत के किसी भी स्थल पर बने पंचांग को देशांतर, चरांतर इत्यादि संस्कारों द्वारा स्थानीय पंचांग में परिवर्तित कर सकते हैं, किंतु स्थानीय पंचांग का उपयोग करना अधिक उचित होता है। पंचांग के निर्माण में स्थल का विशेष महत्व है। निर्माण स्थल के अक्षांश और रेखांश अथवा पलभा के आधार ही गणित की सहायता से तिथि, वार (वार प्रवृत्ति), नक्षत्र, योग एवं करण के घटी-पलात्मक मानों को पंचांग के माध्यम से व्यक्त किया जाता है। भिन्न-भिन्न स्थलों पर निर्मित पंचांगों में तिथ्यादि के घटी-पलात्मक मान भिन्न-भिन्न होते हैं, जो स्थानीय सूर्योदय के आधार पर ज्ञात किए जाते हैं। आज से कुछ वर्ष पूर्व ज्योतिर्विद स्वनिर्मित स्थानीय पंचांग प्रयोग करते थे। कालांतर में उत्तर भारत में पंचांग का निर्माण अध्ि ाकांशतः हर प्रांत एवं मंडल में होने लगा। वर्तमान में उत्तर भारत में पंचांग निर्माण के प्रमुख स्थल इस प्रकार हैं। (1) काशी(उ.प्र.) (2) दिल्ली (3) उज्जैन (म.प्र.) (4) कलकत्ता (प.बं.) (5) जोधपुर (राजस्थान) (6) चंडीगढ़ (हरियाणा) (7) जालंधर (पंजाब) (8) दरभंगा (बिहार) (9) नवलगढ ़(राजस्थान) (10) मथुरा (उ.प्र.) (11) जबलपुर (म.प्र.) (12) रामगढ़ (राजस्थान) (13) अयोध्या (उ.प्र.) (14) दतिया (म.प्र.) (15) गढ़वाल (उत्तरांचल) काशी (वाराणसी) : उत्तर भारत में काशी धार्मिक दृष्टि से ही नहीं वरन् ज्योतिषीय अध्ययन की दृष्टि से भी एक महत्वपूर्ण स्थल है। काशी को शिव का वास स्थान कहा जाता है। नारद पुराण के भाग 2 के अध्याय 6 के श्लोक 34-36 में महर्षि नारद ने काशी के माहात्म्य का वर्णन करते हुए कहा है कि सभी देवों का एक मात्र वास स्थान वाराणसी पुरी संपूर्ण तीर्थों में उत्तम तीर्थ है। जो इस परम तीर्थ वाराणसी (काशी) क्षेत्र का स्मरण करते हैं, वे सब पापों से मुक्त होकर शिवलोक को चले जाते हैं।1 अतः स्पष्ट है कि काशी का धार्मिक दृष्टि से अत्यधिक महत्व है। भारत के मानचित्र पर काशी ग्रीनविच रेखा से पूर्वी रेखांश 830 : 0′ तथा उत्तरी अक्षांश 250 : 19′ पर स्थित है। गंगा के किनारे स्थित होने के कारण काशी में जप, दान, व्रत एवं स्नान आदि धार्मिक कृत्यों का विशेष महत्व है। धार्मिक कृत्यों के संपादन एवं शुभाशुभ समयानुसार संपन्न करने की विधि का ज्ञान पंचांग के माध्यम से होता है। अतः पंचांग निर्माण की दृष्टि से भी काशी एक अति महत्वपूर्ण स्थल है। ज्योतिष का अध्ययन यहां प्राचीनकाल से होता आ रहा है।

काशी से निकलने वाले पंचांगों में प्रमुख हैं – विश्व पंचांग, श्री हृषीकेश (काशी विश्वनाथ) पंचांग, बापूदेव शास्त्री प्रवर्तित दृक्सिद्ध पंचांग, ज्ञानमंडल सौर पंचांग, श्री महावीर पंचांग, श्री गणेश आपा पंचांग इत्यादि। इन पंचांगों का निर्माण अलग-अलग सिद्धांत अथवा करण ग्रन्थों के आधार पर निरयन पद्धति से होता है। दिल्ली दिल्ली न केवल भारत की राजधानी है, बल्कि उत्तर भारत में पंचांग निर्माण का महत्वपूर्ण स्थल है। भारत के मानचित्र पर दिल्ली नगर ग्रीनविच रेखा से पूर्वी रेखांश 770 : 12′ और उत्तरी अक्षांश 280 : 38′ पर स्थित है। दिल्ली की जनसंखया एक करोड़ से भी अधिक है, फलतः यहां ज्योतिष की आवश्यकता की दृष्टि से पंचांगों की बिक्री भी अधिक होती है। दिल्ली का प्रभाव संपूर्ण भारत पर दिखाई देता है इसीलिए यहां के घटनाक्रम का अध्ययन ज्योतिष की दृष्टि से भी किया जाता है। दिल्ली से निकलने वाले पंचांगों मे प्रमुख हैं – विश्वविजय पंचांग, श्री आर्यभट्ट पंचांग, विद्यापीठ पंचांग एवं पं. जैनी जीयालाल शिखर चंद्र जी चौधरी कृत असली पंचांग इत्यादि। इन सभी पंचांगों का निर्माण चित्रापक्षीय एवं निरयन पद्धति से किया जाता है। विद्यापीठ पंचांग का निर्माण लाल बहादुर शास्त्री संस्कृत विद्यापीठ (मानित वि.वि.) के तत्वावधान में होता है। इसके प्रधान संपादक कुलपति महोदय होते हैं। इस पंचांग का निर्माण विद्यापीठ की वेधशाला की सहायता से होता है। यह एक दृक्सिद्ध शुद्ध पंचांग है। दिल्ली स्थित धर्मसन प्रकाशन से प्रकाशित श्री आर्यभट्ट पंचांग के प्रधान संपादक पंलक्ष् मीनारायण शर्मा हैं। यह पंचांग मुखयतः आर्य सिद्धांत पर आधारित है। विश्वविजय पंचांग के आद्य संपादक स्व. श्री हरदेव शर्मा (त्रिवेदी) एवं संपादक श्री सुधाकर शर्मा त्रिवेदी हैं। वर्तमान में विश्वविजय पंचांग के मुद्रक एवं वितरक रुचिका पब्लिकेशन हैं। उक्त सभी पंचांगों का निर्माण दिल्ली के अक्षांश-रेखांश अथवा पलभा के आधार पर नवीन दृक् गणित की सहायता से हो रहा है। इस तरह स्पष्ट है कि उत्तर भारत में पंचांग निर्माण की दृष्टि से दिल्ली एक अति महत्वपूर्ण स्थल है। उज्जैन उज्जयिनी या अवंतिका गुप्तकाल में खगोल-ज्योतिष का प्रमुख केन्द्र एवं विखयात खगोलज्ञ वराहमिहिर की कर्मभूमि रही थी। ज्योतिषीय अध्ययन की दृष्टि से उज्जैन का विशेष महत्व है। भारत के मानचित्र पर उज्जैन ग्रीनविच रेखा से पूर्वी रेखांश 750 43′ और उत्तरी अक्षांश 230 1′ पर स्थित है। प्राचीन आचार्यों ने उज्जैन को याम्योत्तर (दक्षिणोत्तर) रेखा पर दर्शाया है। सूर्य सिद्धांत के अनुसार लंका और सुमेरु पर्वत के बीच पृथ्वी पर खींची गई रेखा पर स्थित नगर रेखापुर कहलाते हैं।

रोहीतक, अवंती (उज्जयिनी) एवं कुरुक्षेत्र इत्यादि एैसे ही नगर हैं। याम्योत्तर रेखा पर स्थित होने के कारण सिद्धांत ग्रन्थों में उज्जयिनी के सूर्योदय कालीन मध्यम ग्रहों को दर्शाया गया है। सिद्धांत शिरोमणि के अनुसार जो रेखा लंका, उज्जयिनी, कुरुक्षेत्र आदि को स्पर्श करती हुई सुमेरु पर्वत तक गई है, उसे विद्वानों ने भू-मध्य रेखा कहा है। भारतीय ज्योतिष में 0 देशांतर अर्थात लंका के आधार पर ग्रह गणना की गई है तथा देशांतर आदि स्थानीय संस्कार उज्जयिनी से किए गए हैं। इसकी भौगोलिक स्थिति को ज्योतिष के उपयुक्त पाकर सवाई राजा जयसिंह ने यहां एक वेधशाला का निर्माण कराया। आज से लगभग पांच हजार वर्ष पूर्व जब सूर्य की परमक्रांति 240 तथा उज्जैन के अक्षांश तुल्य थे5 तब सूर्य उज्जैन के ख-मध्य में आकर ही अपना परमोत्तर गमन पूर्ण करके दक्षिणाभिमुख यात्रा करता था। वार-प्रवृत्ति का ज्ञान भी उज्जैनी से किया जाता है। इस तरह, उत्तर भारत में पंचांग निर्माण की दृष्टि से उज्जैन एक महत्वपूर्ण स्थल है। महाकालेश्वर की नगरी से विखयात उज्जैन से निकलने वाले पंचांगों में दृश्य ग्रह स्थिति पंचांग एवं विक्रम विजय पंचांग प्रमुख हैं। एस्ट्रॉनॉमिकल एफेमरीज का निर्माण जीवाजी शासकीय वेधशाला, उज्जैन से प्राप्त खगोलीय दृश्य ग्रह स्थिति के आधार पर होता है। इस एफेमरीज में भारतीय समयानुसार दोपहर 12 बजे के सायन ग्रहस्पष्ट दर्शाए गए हैं। एस्ट्रॉनॉमिकल एफेमरीज में व्यक्त स्पष्ट ग्रहों के भोग्यांशों में चालन एवं अयनांश हीन करने पर कलकत्ता की लहरी एफेमरीज में व्यक्त स्पष्टग्रहों के भोग्यांशों के तुल्य प्राप्त होते हैं। उज्जैन के संदीपन व्यास प्रकाशन से प्रकाशित विक्रम विजय पंचांग के प्रधान संपादक डॉ. मदन व्यास हैं। यह एक शास्त्रसम्मत् पंचांग है। उज्जैन के अक्षांशादि पर ही श्री मातृभूमि पंचांग का निर्माण केतकी चित्रापक्षीय दृश्य गणित के अनुसार होता है। डॉ. विष्णु कुमार शर्मा इसके पंचांगकार हैं। उक्त पंचांगों के अतिरिक्त कुछ अन्य पंचांग भी उज्जैन से प्रकाशित होते हैं जिनमें पं. भगवती प्रसाद पांडेय द्वारा संपादित श्री वि क्रमादित्य पंचांग और पं. आनंद द्रांकर व्यास द्वारा प्रकाशित नारायण विजय पंचांग आदि प्रमुख हैं।

जबलपुर जबलपुर भारत के मानचित्र पर ग्रीनविच रेखा से पूर्वी रेखांश 790 57′ तथा उत्तरी अक्षांश 230 10′ पर स्थित है। यहां से निकलने वाले पंचांगों में भुवन विजय पंचांग एवं लोक विजय पंचांग प्रमुख हैं। कलकत्ता कलकत्ता भारत के पूर्वोत्तर भाग में स्थित है। यह भारत की सर्वाधिक जनसंखया वाले नगरों में से एक है। यह ग्रीनविच रेखा से पूर्वी रेखांश 880 23′ तथा उत्तरी अक्षांश 230 35′ पर स्थित है। यहां स्थित पोजिशनल एस्ट्रॉनॉमी सेंटर से दि इंडियन एस्ट्रॉनॉमिकल एफेमरीज निकलती है, जिसका प्रकाशन सूचना एवं प्रसारण मंत्रालय, भारत सरकार का प्रकाशन विभाग करता है। इसके अतिरिक्त लहरी इंडियन एफेमरीज का निर्माण भी कलकत्ता के अक्षांश-रेखांश पर होता है। लहरी इंडियन एफेमेरीज में भा.मा.स. में प्रातः 5 बजकर 30 मिनट के निरयन स्पष्ट ग्रहों को दर्शाया जाता है। इस एफेमेरीज की शुरुआत खगोलज्ञ श्री निर्मल चंद्र लहरी ने सन् 1948 में की। श्री निर्मल चंद्र लहरी के अनुसार शक 207 (285 ई.) में अयनांश शून्य मानकर निरयन ग्रह गणना निर्देशित है। कलकत्ता से निकलने वाले पंचांगों में ये दोनों एफेमेरीज प्रमुख हैं। इस तरह, पंचांग निर्माण की दृष्टि से कलकत्ता एक महत्वपूर्ण स्थल है। जोधपुर जोधपुर राजस्थान प्रांत का प्रमुख शहर है, जो ग्रीनविच रेखा से पूर्वी रेखांश 73.02′ तथा उत्तरी अक्षांश 26. 18′ पर स्थित है। निर्णयसागर, चंडमार्त्तंड पंचांग तथा श्री गजेंद्र विजय पंचांग का निर्माण जोधपुर के अक्षांश-रेखांश के आधार पर होता है। स्वल्पांतर से निर्णय सागर पंचांग में जोधपुर के रेखांश 73.04′ का प्रयोग किया गया है। दोनों पंचांगों में चित्रापक्षीय अयनांश ग्रहण किया गया है। पं. श्री भवानी शंकर का निर्णयसागर पंचांग संपूर्ण उत्तर भारत में प्रसिद्ध है। श्री गजेंद्र विजय पंचांग एवं नई दिल्ली के श्री विश्वविजय पंचांग दोनों का ग्रहगणित एवं निर्माण पद्धति एक समान है। इन दोनों पंचांगों के आद्य संपादक श्री हरदेव शर्मा त्रिवेदी हैं। नवलगढ़ राजस्थान प्रांत का नवलगढ़ शहर ग्रीनविच रेखा से पूर्वी रेखांश 750 18′ तथा उत्तरी अक्षांश 270 51′ पर स्थित है। इन्हीं अक्षांशादि के आधार पर जयपुर ज्योतिष मंत्रालय द्वारा प्रत्यक्षानुभव करके सूक्ष्म दृश्य गणित से वेंकटेश्वर शताब्दी पंचांग तथा पंचवर्षीय श्री सरस्वती पंचांग का निर्माण होता है। दोनों पंचांगों के संपादक पं. ईश्वर दत्त जी शर्मा हैं। राजस्थान के एक और शहर अजमेर से पं. भवर लाल जोशी के आदित्यविजय पंचांग का प्रकाशन होता है। चंडीगढ हरियाणा प्रांत में स्थित चंडीगढ़ ग्रीनविच रेखा से पूर्वी रेखांश 760 52′ तथा उत्तरी अक्षांश 300 44′ पर स्थित है, जिनके आध् ाार पर श्री मार्त्तंड पंचांग का निर्माण होता है। निरयन पद्धति के इस पंचांग में चित्रापक्षीय अयनांश ग्रहण किया गया है। इस पंचांग के आद्य संपादक पं. श्री मुकुन्दवल्लभ मिश्र हैं।

जालंधर पंजाब प्रांत में स्थित शहर जालंधर ग्रीनविच रेखा से पूर्वी रेखांश 75़0 18′ तथा उत्तरी अक्षांश 310 21′ पर स्थित है, जिनके आधार पर पंचांग दिवाकर का निर्माण होता है। इस पंचांग में भी चित्रपक्षीय निरयन पद्धति को अपनाया गया है। इस पंचांग के संस्थापक पंदेवी दयालु ज्योतिषी लाहौर वाले हैं। दरभंगा बिहार प्रांत में स्थित दरभंगा शहर ग्रीनविच रेखा से पूर्वी रेखांश 850 54′ तथा उत्तरी अक्षांश 260 10′ पर स्थित है। यहां स्थित कामेश्वर सिंह संस्कृत विश्वविद्यालय से विश्वविद्यालय पंचांग का प्रकाशन होता है। यह पंचांग पूर्णतः शास्त्रसम्मत है। मथुरा उत्तरप्रदेश का मथुरा शहर है ग्रीनविच से पूर्वी रेखांश 770 41′ तथा उत्तरी अक्षांश 270 28′ पर स्थित है। भगवान श्रीकृष्ण की जन्मभूमि मथुरा के अक्षांशादि के आधार पर श्री ब्रजभूमि पंचांग का निर्माण होता है। इस पंचांग में केतकी चित्रपक्षीय अयनांश का प्रयोग होता है। इस पंचांग के संपादक पं. श्री कौशल किशोर कौशिक हैं। यह पंचांग सन् 1994 ई. से प्रकाशित हो रहा है। रामगढ़ (शेखावटी) रामगढ़ (शेखावटी) भारत के मानचित्र पर ग्रीनविच से पूर्वी रेखांश 740 59′ तथा उत्तरी अक्षांश 280 0′ पर स्थित है। रामगढ़ (द्गोखावटी) के अक्षांशादि के आधार पर वेधसिद्ध सूक्ष्मदृश्य गणित से पं. श्री वल्लभ मनीराम पंचांग का निर्माण होता है। इस पंचांग के गणित कर्ता पं. श्री ग्यारसीलाल शास्त्री हैं। श्री वेंकटेश्वर शताब्दी पंचांग, श्री सरस्वती पंचांग एवं श्री वल्लभ मनीराम पंचांग के ग्रह गणित का सिद्धांत समान प्रतीत होता है। अयोध्या अयोध्या भगवान श्री राम की जन्मस्थली के रूप में एक धार्मिक स्थल है। यह ग्रीनविच रेखा से पूर्वी रेखांश 820 12′ तथा उत्तरी अक्षांश 260 47′ पर स्थित है, जिनके आधार पर यहां से श्रीराम जन्मभूमि पंचांग का निर्माण होता है। इस पंचांग के संपादक पं. विंध्येश्वरी प्रसाद शुक्ल हैं। उपर्युक्त स्थलों के अतिरिक्त उत्तर भारत के कई अन्य शहरों से भी पंचांगों का प्रकाशन होता है, जिनमें ग्वालियर से डॉश्री कृष्ण भालचंद्र शास्त्री मुसलगांवकर द्वारा रचित पंचांग, दतिया (म.प्र.) से प्रकाशित तांत्रिक पंचांग, अहमदाबाद से प्रकाशित संदेश प्रत्यक्ष पंचांग, रुद्रपुर (नैनीताल) से पं. श्री भोलादत्त महतोलिया कृत श्री देवभूमि पंचांग, करौली (राजस्थान) से राजज्योतिषी पं. श्री शिवनारायण शर्मा ‘महेश’ द्वारा संपादित शिवविनोदी मदनमोहन पंचांग आदि प्रमुख हैं ।

——————————— —————————————————————–

संकलित

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


यह लेख भी पढ़े ………….

स्वप्न फलाध्याय (हिंदी)

फलादेश के कतिपय नियम (हिंदी)

होरारत्नम (हिंदी) – बलभद्र विरचित – Book Review

स्त्री जातक – कुछ शुभ योग (हिंदी)

ग्रह बल निरूपण (हिंदी)

स्वरशास्त्र (हिंदी)

कुंडलीसे शारीरिक स्थितिका ज्ञान (हिंदी)

राजयोग भंग (हिंदी)

नक्षत्र और आराध्य वृक्ष (हिंदी)

अष्टकूट मिलान – सुखी विवाह के लिए आवश्यक  (हिंदी)

स्वप्नाध्याय

(इस लेख को हिंदी में पढ़े )          

       आजकाल बऱ्याच ग्रुपवर अनेक जन आपल्याल्या पडलेली स्वप्ने सांगून त्याचे फल किंवा अर्थ विचारत असताना मी अनेक वेळा पाहिले आहे. यापैकी बऱ्याच व्यक्तींना स्वप्नशास्त्राचेही काही नियम आहेत याची जाणिव नसते. या शास्त्राच्या नियमाप्रमाणे सगळ्याच स्वप्नांचे फल अथवा अर्थ लावता येत नाहीत. काही विशिष्ट स्वप्नांचेच अर्थ व फलीत असते. अनेक स्वप्ने ही निरर्थक असतात. जसे की एखाद्या गोष्टीबद्यल अधिक विचार केला अथवा बोलले किंवा ऐकले तर त्याविषयीचे स्वप्न पडणे हे स्वाभाविक आहे म्हणून अशा स्वप्नांचा विचार करु नये. ते म्हणतात ना की, ’मनी वसे ते स्वप्नी दिसे’. स्वप्नांचे प्रकार, तिथी नुसार व रात्रीच्या प्रहरानुसार स्वप्नांचे फल, स्वप्नाचा फलद्रुप होण्याचा कालावधि इत्यादी विषयी काही बेसिक माहीती देत आहे. कोणती स्वप्ने विचारात घेऊ नये यासंबंधात भद्रबाहुसंहितेत हा श्लोक दिला आहे.

* स्वप्नमाला दिवास्वप्नोऽनष्टचिन्ता मय:फलम्‌ !
प्रकृता-कृतस्वप्नैश्च नैते ग्राह्या निमित्तत: !!

स्वप्नमाला, दिवास्वप्न, चिंतेमुळे उत्पन्न स्वप्न, व्याधिग्रस्ततेने उत्पन्न स्वप्न, प्रकृतिच्या (वात-कफ-पित्तादी) विकाराने उत्पन्न व्याधींमुळे पडलेले स्वप्न हे स्वप्न फल पाहण्यासाठी विचारात घेऊ नये.

स्वप्नांचे प्रकार –
स्वप्नशास्त्रामध्ये मुख्यत्वे सात प्रकारच्या स्वप्नांचे विवेचन केलेले आहे. दृष्ट, श्रुत, अनुभूत, प्रार्थित, कल्पित, दोषज आणि भाविक अशा सात प्रकारची स्वप्ने असतात. त्यांच्या नांवाप्रमाणेच त्यांचे प्रकार आहेत. त्यांची व्याख्या खालिलप्रमाणे आहे.

१) दृष्ट – जे जागृत अवस्थेत पाहतो तेच स्वप्नात पहाणे हे दृष्ट स्वप्न.
२) श्रुत – जागृत अवस्थेत ऐकतो तेच स्वप्नात पहाणे हे श्रुत स्वप्न.
३) अनुभूत – जागृत अवस्थेत अनुभवलेल्या गोष्टी स्वप्नात पहाणे हे अनुभूत स्वप्न.
४) प्रार्थित – ज्या गोष्टी विषयी सतत आपण प्रार्थना करीत असतो त्याबद्यल स्वप्नात पाहणे हे प्रार्थित स्वप्न.
५) कल्पित – जागृत अवस्थेत ज्याची आपण कल्पना करीत असतो ते स्वप्नात दिसणे हे कल्पित स्वप्न.
६) दोषज – कफ-पित्त-वातादी दोषांमुळे आलेल्या विकारात किंवा व्याधिग्रस्त असताना पडलेले स्वप्न ते दोषज स्वप्न.
७) भाविक – वरील व्यतिरिक्त, अचानक ज्याविषयी ना पाहीले, न ऐकले असे अचानक स्वप्नात कही दिसले तर ते स्वप्न भाविक स्वप्न.
यातील पहिल्या सहा प्रकारची स्वप्ने ही निष्फळ ठरतात. केवळ भाविक हा एकच प्रकारच्या स्वप्नांचा विचार करायचा असतो व केवळ त्याचेच शुभाशुभ फळ पहायचे असते. *(पुढे येणारे सर्व विवेचन केवळ ’भाविक’ या स्वप्न प्रकारालाच लागू आहे.)
यावरुन हे लक्षात येईल की, सहज, अचानक पडलेल्या स्वप्नाचेच शुभाशुभ फलित पहावयाचे असते सरसकट सर्वच स्वप्नांचे नव्हे. स्वप्न पडल्यावर या गोष्टींचा विचार करावा की, जे स्वप्नात दिसले त्याबद्यल आपण हल्ली कधी चर्चा केली का ?, कधी कुणाशी बोललो का ? टि. व्ही. अथवा वर्तमान पत्रात पाहिले अथवा वाचले आहे का? आपण हल्ली याची कल्पना करत होतो का? स्वप्नात पाहिले त्याबद्यल सतत प्रार्थना करत होतो का ? असे असेल तर त्या स्वप्नाचा विचार शुभाशुभ फल पाहण्यासाठी करु नये. तसेच आजारी असताना अथवा व्याधीग्रस्त असताना पडलेल्या स्वप्नाचाही विचार शुभाशुभ फल पाहण्यासाठी करु नये. यानंतर स्वप्नाची वेळ व तिथी लक्षात घ्यावी कारण त्यावरच ते स्वप्न कधीपर्यंत, किती काळात आपले फळ देईल ते ठरते.

स्वप्नांचे फळ कधी मिळेल ?

रात्रीच्या प्रहरानुसार स्वप्नांचे फळ कधी व किती काळात मिळेल?

रात्रीचा पहील्या प्रहरातील स्वप्नाचे फळ एक वर्षात मिळते.
रात्रीचा दुसऱ्या प्रहरातील स्वप्नाचे फळ सात ते आठ महीन्यात मिळते.
रात्रीचा तिसऱ्या प्रहरातील स्वप्नाचे फळ तीन महीन्यात मिळते.
रात्रीचा चौथ्या प्रहरातील स्वप्नाचे फळ एक महीन्यात मिळते.
ब्राम्ह मुहुर्तातील (उषाकाल) स्वप्नाचे फळ दहा दिवसात मिळते.
सूर्योदयाच्यापुर्वी (प्रात:काल) पडलेल्या स्वप्नाचे फळ अतिशिघ्र मिळते.

* वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे दिवास्वप्न (दिवसा पाहिलेले स्वप्न) विचारात घेत नाहीत.

तिथीनुसार स्वप्नांचे फळ कधी मिळेल ?

शु. प्रतिपदा – फल विलंबाने मिळते.
शु. द्वितिया – या तिथीला पाहीलेल्या स्वप्नांचे फल विपरीत मिळते. स्वत:साठी काही पाहील्यास ते दुसऱ्यांच्या बाबतीत घडते तर दुसऱ्यांच्या बाबतीतील स्वत:साठी घडते.
शु. तृतिया – विपरीत व विलंबाने.
शु. चतुर्थी व पंचमी – या तिथीवरील फल २ महिने ते २ वर्षात फलदृप होते.
शु. षष्ठी ते दशमी – स्वप्न सत्य होते व शिघ्र फळ देते.
शु. एकादशी व द्वादशी – विलंबाने फळ मिळते.
शु. त्रयोदशी व चतुर्दशी – स्वप्न खोटे व निष्फळ ठरते.
पौर्णिमा – अवश्य फळ मिळते.

कृ. प्रतिपदा – स्वप्न निष्फळ ठरते.
कृ. द्वितिया – स्वप्न पूर्ण होते पण विलंबाने.
कृ. तृतिया व चतुर्थी – स्वप्न खोटे ठरते.
कृ. पंचमी व षष्ठी – दोन महीन्यानंतर व तीन वर्षाच्या आत फळ मिळते.
कृ. सप्तमी – नक्कीच शीघ्र फळ मिळते.
कृ. अष्टमी व नवमी – विपरीत फळ देते.
कृ. दशमी ते त्रयोदशी – स्वप्ने खोटी ठरतात.
कृ. चतुर्दशी – स्वप्न सत्य होते व शीघ्र फळ मिळते.
आमावस्या – स्वप्न खोटे ठरते.

आता स्वप्नात काय काय पाहील्यावर काय फळ मिळते, शुभ व अशुभ स्वप्ने, धनसूचक स्वप्ने, मृत्युसूचक स्वप्ने, शकून अशी बरीच वर्गवारी आहे. यावर आपल्याकडे बरीच ग्रन्थरचना झाली आहे. आतातर स्वप्ने ही मानसशास्त्राशी जोडून अभ्यासलही जात आहेत. या सगळ्याचा अभ्यास खूपच मोठा आहे. दोन चार पोष्ट मध्ये करता येण्याइतपत नाही. इथे केवळ बेसिक माहीती देण्याचा माझा उद्येश आहे.
धन्यवाद !


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

श्री उत्तम गावडे

ज्योतिष विशारद , वास्तुविशारद
9901287974, 8722745745

कृष्णमूर्ती पद्धतीची वैशिष्ट्यें –

कृष्णमूर्ती पद्धतीची वैशिष्ट्यें (मूलभूत) –

ज्योतिषशास्त्र हे गणितशास्त्र व खगोलशास्त्र या दोन शास्त्रांवर आधारित आहे. कृष्णमूर्ति पद्धतीचा नक्षत्रगणित हा तर गाभाच आहे. त्यामुळे नक्षात्रगणिताधिष्ठित फलादेश अगदी सूचक व तर्कशुद्ध सांगितला जातो. त्यामुळे ज्याला बेरीज- वजाबकी गुणाकार-भागाकार या स्वरुपाचे अगदी प्रारंभीक अवस्थेतले गणित येते. ज्याला शास्त्रची मूळ प्राथमिक माहीती आहे. त्या कोणालाही कृष्णमूर्ति पद्धतीने आवश्यक मार्गदर्शन घेऊन, स्वत:चे व इतरांचे भविष्य पाहता येईल. अशी ही बिनचूक फलादेश देणारी, तर्कशुद्ध नियमावली असलेली, एक आगळीवेगळी आणि अभिनव अशी सुलभ पद्धत आहे. फलितासाठी विचारांची दिशा लवकर मिळते. अशा या नविन्यपूर्ण पद्धतीचे जनक आहेत; कै. प्रोफसर के. एस. कृष्णमूर्ती!
कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीची काही वैशिष्ट्यें अशी:-

१- कृष्णमूर्ती पद्धतीत नक्षत्राची, विंशोतरी दशेच्या प्रमाणात नऊ असमान भागात विभागणी केली आहे. आणखी त्याहीपुढे जाऊन कृष्ण्मूर्तींनी या नऊ भागांचे आणखी प्रत्येक ९ – ९ भाग करुन म्हणजे (९*९= ८१ भाग) करुन नक्षत्राच्या सूक्ष्मात प्रवेश केला आहे. त्यामुळे फलादेशात सूक्ष्मता व अचूकता येण्यास मदत होते. त्यांच्या या सब-सब विभागणीचा जूल्या मुलांच्या पत्रिका सोडविताना फार उपयोग होतो.

२- भावसाधन करण्यासाठी कृष्ण्मूर्तींनी, पाश्चात्य ज्योतिर्विद राफेल यांचे “टेबल्स ऑफ हाऊसेस” हे पुस्तक ग्राह्य धरले आहे. कुंडली मांडतांना भावारंभ पद्धतीचा (प्लासिडस) पुरस्कार केला आहे.

३- या पद्धतीत प्रत्येक प्रश्नांसाठी कोणकोणती स्थाने (भाव) वा त्यांचा समूह लक्षात घ्यावा, याची निश्चित कल्पना दिलेली असल्यामुळे फलादेशात सहज सुलभता आली आहे. उदा. विवाहाचा विचार करतांना त्यांनी कुटुंबस्थान- सप्तमस्थान व लाभस्थान विचारात घेतले आहे. असेच इतर प्रश्नांसंबंधी आहे. प्रत्येक ग्रहाचे बल पाहण्यासाठी त्याम्चा निश्चित क्रम ठरलेला आहे.

४- कोणताही ग्रह हा, पत्रिकेतील त्याच्या एकंदर स्थिती व भावेशानुसार फले कोणत्या मार्गाने मिळतील हे दर्शवितो. तर नक्षत्रस्वामी (स्टारलॉर्ड) मिळणारी फले दर्शवितो. तसेच उपनक्षत्र स्वामी (सब लॉड) हा ती घटना घडणार किंवा नाही हे दर्शवतो. हे सर्वच प्रश्नांच्या बाबतीत अनुभवास येते.

५- एखादी घटना केव्हा घडेल याचा विचार करताना रवी- चंद्र यांचे आणि दशास्वामी व अंतर्दशास्वामी यांचे गोचर भ्रमण कृष्णमूर्तीनी लक्षात घेतले आहे. या पद्धतीने झटकन कालनिर्णय करता येतो. उदा. समजा गुरु दशेत केतूची अंतर्दशा सुरु आहे व हे ग्रहेखाद्या गोष्टीचे कार्येश असतील तर ती गोष्ट ज्यावेळी रवि गोचरीने गुरुच्या धनु राशीत व केतूच्या मूळ नक्षत्रात जाईल त्याच वेळी घडेल. रवी धनू राशीत १६ डिसेंबर नंतर जातो.

६- कृष्णमूर्तीं पद्धतीने फलादेश पाहताना, कृष्णमूर्तींनी सांगितलेले अयनाशंच उपयोगात आणावेत. कारण खूप संशोधन करुन, फलादेशात अचूकता येण्याच्या दृष्टीने, त्यांनी त्याचे स्वत:चे अयानांश निश्चित केले आहेत. कृष्णमूर्तीं पद्धतीचे अयनांश व चित्रा पक्षीय अथवा लाहीरी अयनांश यात केवळ ६ कलेचा फरक आहे. कृष्णमूर्तीं यांनी अयनांशाची वार्षील गति ५०.२३८८४७५ मानली आहे.

७- कृष्ण्मूर्तींनी आपल्या या ज्योतिष पद्धतीत सर्व पाश्चात्य ग्रहयोग व भारतीय पद्धातीने दृष्टीयोग स्विकारले आहेत.

८ – राहू व केतू या छायाबिदूंना कृष्णमूर्ती पद्धतीत असामान्य महत्त्व दिलेले आहे. यांना स्वत:च्या राशि नाही आहेत म्हणून इतर ग्रहांपेक्षा हे दोन छायाबिंदू जास्त जोरदार फले देतात, आणि असा या पद्धतीत हमखास अनुभवही येतो.

९- या पद्धतीत प्रत्येक प्रश्नांसाठी कोणकोणती स्थाने (भाव) वा त्यांचा समूह लक्षात घ्यावा, याची निश्चित कल्पना दिलेली असल्यामुळे फलादेशात सहज सुलभता आली आहे.

१० – ग्रहबलाचा विचार करतांना भारतीय ज्योतिष परंपरेनुसार त्याचे स्वक्षेत्र, उच्चराशी, किंवा मुलत्रिकोणराशी या गोष्टींना य पद्धतीत अति महत्व दिलेले नाही. ग्रहाम्च्या राशीपेक्षा त्याच्या नक्षत्रस्वामीस या पद्धतीत महत्व आहे. उच्च राशीत असलेला कोणताही ग्रह शुभफले देतो हे गृहीत सत्य या पद्धतीत स्विकारले नाही. कर्केचा गुरु शुभ फल देतो वा बलवान असतो असे न समजता जे ग्रह गुरुच्या पुनर्वसु, विशाखा व पुर्वाभाद्रपदा या नक्षत्रात असतील ते ग्रह त्यांचा नक्षत्र स्वामी उच्च राशीत असल्यामुळे बलवान ठरतील. हाच विचार नीच ग्रहांच्या बाबतीत त्यांनी स्वीकारला आहे.

११- जन्मकुंडलीत एखादा वक्रि ग्रह असल्यास तो काहीही वाईट करणार नाही. तो मार्गी ग्रहाप्रमाणेच समजावा. प्रश्नकुंडलीतील वक्री ग्रह मार्गी झाल्यानंतर फले देतो. पण वक्रीग्रहाच्या नक्षत्रातील ग्रह फले देण्यात अडचणी आणतात. हा विचार या पद्धतीत ग्राह्य धरला आहे.

——————
संदर्भ – कृष्णमुर्ती सिद्धांत – श्री ज्योतिंद्र हसबे

हा लेख हि वाचा ... कृष्णमूर्ती पद्धती आणि ग्रहांचे उच्च निचत्व

ग्रह बलम्‌ –

Uttam Gawade

श्री उत्तम गावडे
ज्यो. विशारद, वास्तु विशारद
9901287974

ग्रहांचे बलाबल- पत्रिकेचा अभ्यास करतांना प्रत्येक ग्रह केंव्हा बलवान असतो व केंव्हा बलहीन असतो हे पाहणे गरजेचे असते. षड्बल, विंशोपिका बल अथवा अष्टकवर्गावरून ग्रहांचे बल पाहता येते. हे पाहण्यासाठी ग्रह गणिताचा चांगला अभ्यास असावा लागतो. या बलांव्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यावरून ग्रह बलवान आहे की बलहीन हे फारशा गणिताशिवायही चटकन लक्षात येते पण अशा तऱ्हेच्या अगदिच मुलभूत (बेसिक) पण महत्वाच्या गोष्टी नेहमीच दुर्लक्षीत राहील्या आहेत खास करुन सेल्फ स्टडि नामक अभ्यासकांमुळे. चांगल्या गुरूकडुन अगर चांगल्या संस्थेमार्फत शिक्षण घेतांना या अडचणी येत नाहीत असा माझा तरी अनुभव आहे.

पत्रिकेत कोणता ग्रह केंव्हा बलवान असतो याबद्यल थोडी मुलभूत माहीती पुढे देत आहे.

१) रवि- रवी स्वराशी (सिंह), मूलत्रिकोण, उच्च राशीत, स्व:ताच्या द्रेष्काणात, आपल्या होऱ्यात, रविवारी, आपल्या नवमांशात, उच्चादि नवमांशात, उत्तरायणात, मध्यान्ह काळी, राशीप्रवेशाच्या (संक्रांत) वेळी, मित्र व स्व वर्गामध्ये, दशमभावात नेहमी बली असतो. राशीच्या पहिल्या भागात (१ ते १० अंशात) संपूर्ण बली, मध्य भागात मध्यमबली व शेवटच्या भागात बलहीन असतो.

२) चंद्र – चंद्र स्वराशी (कर्क), मूलत्रिकोण, उच्च राशीत, स्व:ताच्या द्रेष्काणात, आपल्या होऱ्यात, सोमवारी, आपल्या नवमांशात, उच्चादि नवमांशात, मित्र व स्व वर्गामध्ये चतुर्थ स्थानात, शुभग्रहांनी दृष्ट असताना, उत्तरायनात, (काहींच्या मते दक्षिणायनात सुध्दा), भावसंधीवर नसताना, शुक्ल द्वितियेपासून शुक्ल दशमी पर्यंत मध्यम बली, कृष्ण षष्टी पासून शुक्ल प्रतिपदेपर्यंत बलहीन व शुक्ल एकादशी पसून कृष्ण पंचमी पर्यंत पूर्णबली समजावा. राशीच्या शेवटी (२१ ते ३० अंश)संपूर्ण बली, सुरवातीला बलहीन व मध्ये मध्यमबली असतो.

३) मंगळ – मंगळ स्वराशी, मूलत्रिकोण, उच्च राशीत, स्व:ताच्या द्रेष्काणात, मंगळवारी, आपल्या नवमांशात, उच्चादि नवमांशात, मित्र व स्व वर्गामध्ये, दक्षिणायनात, रात्री, वक्री असतांना, राशीच्या सुरुवातीला, दशम भावात मंगळ बली समजावा. राशीच्या पहिल्या भागात (१ ते १० अंशात) संपूर्ण बली, मध्य भागात बलहीम व शेवटच्या भागात मध्यमबली असतो.

४) बुध – बुध स्वराशी, मूलत्रिकोण, उच्च राशीत, धनु राशीत सूर्याबरोबर नसेल तर, स्व:ताच्या द्रेष्काणात, बुधवारी, आपल्या नवमांशात, उच्चादि नवमांशात, मित्र व स्व वर्गामध्ये, दिवस-रात्र, उत्तरायनात, राशिच्या मध्ये, लग्न स्थानी नेहमी बली समजावा. राशीच्या पहिल्या भागात मध्यम बली, मध्य भागात (११ ते २० अंश) संपूर्ण बली व राशीच्या शेवटच्या भागात बलहीन असतो.

५) गुरु – गुरु स्वराशी, मूलत्रिकोण, उच्च राशीत, स्व:ताच्या द्रेष्काणात, गुरुवारी, आपल्या नवमांशात, उच्चादि नवमांशात, मित्र व स्व वर्गामध्ये, उत्तरायनात, जलराशीत, ग्रहयुद्धात विजयी असताना, राशिच्या मधला द्रेष्कानात, प्रथम, चतुर्थ व दशम भावात (निचेचा असला तरी, सुर्याच्या पुढच्या अंशात, सुर्याच्या पुढच्या राशीत बलवान असतो. राशीच्या पहिल्या भागात मध्यम बली, मध्य भागात (११ ते २० अंश) संपूर्ण बली व राशीच्या शेवटच्या भागात बलहीन असतो.

६) शुक्र – शुक्र स्वराशी, मूलत्रिकोण, उच्च राशीत, स्व:ताच्या द्रेष्काणात, शुक्रवारी, आपल्या नवमांशात, उच्चादि नवमांशात, मित्र व स्व वर्गामध्ये, राशीच्या मधल्या भागात, अपराण्ह काळी(मध्यान्ह नंतर व संध्याकाळ पुर्वी), ३,४,६,१२ स्थानी, ग्रह युध्दात, चंद्राबरोबर असताना, वक्रि असताना, सुर्याच्या पुढच्या अंशात, सुर्याच्या पुढच्या राशीत बलवान असतो. राशीच्या पहिल्या भागात बलहीन, मध्य भागात (११ ते २० अंश) संपूर्ण बली व राशीच्या शेवटच्या भागात मध्यमबली असतो.

७) शनि – शनि स्वराशी, मूलत्रिकोण, उच्च राशीत, स्व:ताच्या द्रेष्काणात, शनिवारी, आपल्या नवमांशात, उच्चादि नवमांशात, मित्र व स्व वर्गामध्ये, सप्तम भावात, दक्षिणायनात, राशीच्या शेवटच्या भागात, आपल्या दशेत, कृष्णपक्षात, रात्रीच्या वेळी, वक्री असताना बलवान समजावा. राशीच्या शेवटी (२१ ते ३० अंश)संपूर्ण बली, सुरवातीला बलहीन व मध्ये मध्यमबली असतो.

८) राहु – राहु १,२,४,८,११ राशीचा असेल तर बलवान असतो, सूर्य व चंद्रा सोबत असतानांही राहु बलवान समजावा.

९) केतू – केतू धनु राशीच्या उत्तरार्धात, ६,१२,८ राशिचा असेल तर बलवान असतो. केतू राशीच्या सुरवातीला बलवान समजावा.
*संदर्भ- होरासार:, जातक पारिजात,
—————————————–

हिंदी में पढ़ने के लिए यहां क्लिक करें। – ग्रह बलनिरुपण