साप्ताहिक राशिभविष्य 17 ते 23 मार्च 2019

[रविवार १७ मार्च २०१९ ते शनिवार २३ मार्च २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात २१ मार्च  रोजी शुक्र मकर राशीतून कुंभ  राशीत तर मंगळ मेष राशीतून वृषभ राशीत  प्रवेश करत आहेत, याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. २० मार्च रोजी बुध उदय  होत आहे. * बुध वक्री आहे.]

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

मेष –  व्यावसायिक स्थिति बेताची राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोड करावी लागेल. संततीविषयक कामात अडथळे निर्माण होतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल. काही जणांना आत्मविश्वासाचा अभाव राहील. स्वभाव चिडचिडा बनेल. सरकारी कामात अडचणी येतील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २१, २२, २३.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीविषयक कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १७, १८, २३.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधान देणाऱ्या घटना घडतील. संततीच्या कामात बाधा निर्माण होतील. विद्यार्थ्यांना कष्ट घ्यावे लागतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींबरोबर वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. १९, २०.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नौकरदारांना संमिश्र परिणाम मिळतील. संततीला उष्णतेचे विकार त्रास देतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश. सरकारी कामात प्रयत्नाने यश. आर्थिक समस्या त्रास देतील. पोटाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासात अडचणी येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १७, १८, २१, २२.

 

सिंह – व्यावसायिक आवक प्रमाणापेक्षा कमी राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींबरोबर किरकोळ वाद होतील. शुभ ता. १९, २०, २३.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

कन्या –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. वाहने जपून चालवावीत. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींची साथ लाभेल. शुभ ता. १७, १८, २१, २२.

 

तुला – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये सर्वांची साथ चांगली मिळेल. संतती विक्षिप्त पणाने वागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. सरकारी कामात सफलता मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. १७, १८, १९, २०, २३.

 

वृश्चिक – नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. व्यावसायिक आवक चांगली राहील. संततीच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. सरकारी कामात सफलता मिळेल. आई-वडिलांचा सल्ला हितावह ठरेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींच्या वागण्यामुळे त्रास होतील. शुभ ता. १९, २०, २१, २२.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात सफलता मिळेल. पण संततीच्या उतावळेपणावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांना कष्ट घ्यावे लागतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कागदपत्रे जपावीत. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ लाभेल. शुभ ता. २१, २२, २३.

 

मकर – उद्योग-व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये नियोजित कामे यशस्वी होतील. संततीच्या कामात कायदेशीर बाधा येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. स्थावराच्या संधी येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. वैयक्तिक कामात यश. प्रवासामधून चांगली सफलता मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १७, १८, २३.

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीत महत्वाच्या निर्णयांमधून लाभ मिळतील. संततीच्या कामात संमिश्र सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता लाभेल. वैयक्तिक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. अडलेली कामे पुर्णत्वास जातील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. १७, १८, १९, २०.

 

मीन – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये कामाचा ताण वाढता राहील. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींच्या कार्यात सहभाग घडेल. शुभ ता. १९, २०, २१, २२.


सौजन्यदाते पंचांग

हे लेख हि वाचा ………

शिवजयंतीतारीख कि तिथी

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

कुंकुमार्चन – एक प्रभावी विधी

देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ?*

कुंकुमार्चनाचा विधी ?

त्या संबधी कोणती काळजी घ्यावी?

कुंकुमार्चनाचे शास्त्र अथवा फायदे काय ?

 

देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालने म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे. कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन पूजेद्वारे देविकृपा शिघ्र प्राप्त होते.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत योग, लक्ष्मीपुजन, मंगळवार, शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करावी. तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे. यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते.  

कुंकुमार्चन पूजा विधी :- एका तांब्याच्या किंवा पितळेच्या / चांदीच्या ताम्हणमध्ये देवी ची मूर्ती ठेवावी. माता अन्नपूर्णा, दुर्गादेवी, महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते. अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट) पात्रात घेऊन शुचिर्भुत करुन घ्यावे. त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे. लाल फुले,गुलाब वाहणे. शक्य असल्यास ताम्हणात हि फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून ताम्हण सुशोभित करावे. दीप – धूप लावावा. गायीच्या तुपाचा दिवा लावावा, (शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.)

त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत, अथवा देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक-एक नामाचा जप करत, अथवा देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे. करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता “मृगी मुद्रेने” म्हणजेच केवळ अंगठा, अनामिका, मधील बोट यानीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासुन मस्तकापर्यंत वाहावे.

काहीजण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काहीजण चरणांपासुन सुरु करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात. दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे.


मंत्रजप, नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी.

कुंकवात “शक्तीतत्त्व” आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्वकुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करुन अर्पन केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिध्दीसाठी याची सहायता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू, देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे. हे कुंकू पुन्हा देव पूजेत आजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता.

 

 ‘मूळ कार्यरत शक्तीतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्तीतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्तीतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या  सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.’

——————————————————————— —————————————————————–

इंटरनेटवरून साभार

हे लेखही वाचा . . . .


देवदीपावली


धनप्राप्तीचे ११ सहज उपाय


लक्ष्मी कुठे राहत नाही ?


महापर्व मकर संक्रांत  


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

साप्ताहिक राशिभविष्य 04 ते 10 नोव्हेंबर 2018

[रविवार ०४ नोव्हेंबर  ते शनिवार १० नोव्हेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात मंगळ मकर राशीतून कुंभ राशीत जात आहे . याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  *शुक्र-  हर्षल – नेपच्युन वक्री आहेत.]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक प्राप्ती मनासारखी राहणार नाही. नौकरीमध्ये नित्य कामात बाधा येणार नाहीत. संततीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. जोडीदाराला चांगल्या संधी चालून येतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश. पोटाचे विकार त्रास देतील. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्रांमुळे फायदे होतील. शुभ ता. ४, ५, ६, ७.

 

वृषभ –  व्यवसायात धाडसी निर्णय घेतले जातील. नौकरदारांना सर्वांचे सहकार्य चांगले मिळेल. नौकरवर्गामुळे फायदा होईल. अंगीकृत कार्यात सफलता मिळेल. संततीविषयक पत्रव्यवहार यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ६, ७, ८, ९, १०.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश लाभेल. कफाचे विकार त्रासदायक ठरतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींच्या कार्यात सहभाग घडेल. शुभ ता. ९, १०.

 

कर्क –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये आर्थिक फायद्यासह जबाबदारी वाढेल. संततीच्या बाबतीत समाधानकारक घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. वाहनांच्या वेगांवर योग्य नियंत्रण ठेवावे. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. ४, ५.

 

सिंह – उद्योग-व्यवसायातून आर्थिक लाभ मिळतील. नौकरीमध्ये ईच्छित स्थळी बदलीचे योग येतील. संततीच्या अडलेल्या कामांना गती मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जोडीदाराच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ६, ७, ८.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. वातविकारांपासून काळजी घ्यावी. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ संमिश्र मिळेल. शुभ ता. ४, ५, ९, १०.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. अचूक अंदाजामुळे लाभ मिळतील. नौकरीत समाधानकारक घटना घडतील. संततीच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांनी अति गडबड टाळावी. सरकारी कामात यश मिळेल. वैयक्तिक कामात यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ६, ७, ८.

 

वृश्चिक – नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. व्यवसायात आवक कमी व खर्च जास्त होईल. संततीला अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. स्थावराच्या चांगल्या संधी चालून येतील. सरकारी कामात व्यत्यय येतील. प्रवास संमिश्र फळे देतील. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ४, ५, ९, १०.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीत बढती-बदलीचे संकेत मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. कलेशी निगडीत लोकांना फायदा. सरकारी कामातून अपेक्षित कार्यपूर्ती लाभेल. अडलेली कामे मार्गी लागतील. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींची साथ मिळेल. शुभ ता. ४, ५, ६, ७.

 

मकर – उद्योग-व्यवसायात फारसे चढ-उतार होणार नाहीत. नौकरीत वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. संततीच्या नौकरीविषयक अडचणीतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामामधून सफलता मिळेल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवास फायदा देतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ६, ७, ८, ९, १०.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु अविचारी निर्णय घेऊ नयेत. नौकरदारांना सामंजस्याची भूमिका फायद्याची ठरेल. संततीच्या प्रश्नांमधून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. रागांवर नियंत्रण ठेवावे. वडिलधाऱ्यांशी जमवून घ्यावे लागेल. सरकारी कामात संमिश्र यश. प्रवास लाभ देतील. धार्मिक कार्यातून आनंद. शुभ ता. ८, ९, १०.

 

मीन – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये कामाचे सतत दडपण जाणवेल. संततीला शारिरीक कटकटी दर्शवितात. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. खर्चावर नियंत्रण राहणार नाही. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी राहतील. सरकारी कामात बाधा येतील. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ४, ५.


सौजन्यदाते पंचांग

ज्योतिष जगत च्या समस्त वाचकांना दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा !


हे लेख हि वाचा ………

गोवत्स द्वादशी – वसुबारस

धनत्रयोदशी – धनतेरस

त्रिपुरी पौर्णिमा – कार्तिक पौर्णिमा

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 21 ते 27 ऑक्टोबर 2018

[रविवार २१ ऑक्टोबर  ते शनिवार २७ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात बुध २६ ऑक्टोबर रोजी तूळ राशीतून वृश्चिक   राशीत प्रवेश करेल. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * शुक्र अस्त आहे.  तसेच  *शुक्र-  हर्षल – नेपच्युन वक्री आहेत.]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यवसायात आर्थिक चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडणार नाहीत. संततीच्या बाबतीत अनपेक्षित घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. २१, २४, २५, २६.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ लाभेल. संततीविषयक प्रश्नांतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलांशी वादाचे प्रसंग संभवतात. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २१, २२, २३, २७.

 

मिथुन – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये तणावाचे प्रसंग येतील. संततीच्या विवाह कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित घटना घडतील. प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २२, २३, २४, २५, २६.

 

कर्क –  नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. व्यावसायिक आवक चांगली राहील. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात संमिश्र फळे मिळतील. कौटुंबिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २४, २५, २६, २७.

 

सिंह – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या बाबतीत गाफील राहू नये. प्रवासामधून अपेक्षित कामे होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २१, २७.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये आर्थिक जबाबदारीत वाढ होईल. सरकारी कामात सफलता मिळेल. डोळ्यांच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. संतती जिद्दी पणाने वागेल. विद्यार्थ्यांना अति उतावळे पणा नुकसानकारक ठरेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची संमिश्र साथ लाभेल. शुभ ता. २१, २२, २३.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीला नव्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. अंगीकृत कार्यात अपेक्षित सफलता लाभेल. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. मित्रांच्या वागण्यामुळे त्रास होईल. शुभ ता. २२, २३, २४, २५, २६.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीत वरिष्ठांशी वादाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत आकस्मिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील. प्रवासामधून कामे होतील. भावंडांची साथ मिळेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. शुभ ता. २४, २५, २६, २७.

 

धनु –  व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीबरोबर वादाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २१, २७.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांमुळे त्रास होईल. संततीच्या आर्थिक बाबींवर लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांनी वाईट संगत टाळावी. सरकारी कामात सफलता मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. २२, २३.

 

कुंभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजनात व्यत्यय निर्माण होतील. संततीच्या समस्येतून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. सरकारी कामात संमिश्रता राहील. प्रवासात अडचणी येतील. वडिलधाऱ्यांशी वाद. शुभ ता. २१, २४, २५, २६.

 

मीन – नौकरदारांनी आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. संततीच्या बाबतीत वाहन खरेदीचे योग. विद्यार्थ्यांना कष्टाने यश मिळेल. सासुरवाडीमुळे लाभ होतील. सरकारी कामात तांत्रिक अडचणी निर्माण होतील. प्रवासातून संमिश्र यश मिळेल. तब्येत सांभाळावी. मित्रांशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. २२, २३, २७.


सौजन्य – दाते पंचांग

 

हा लेख हि वाचा ………

आरोग्यदायी कोजागिरी पौर्णिमा

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 10th September 2018

10TH SEPTEMBER TO 16TH SEPTEMBER

Ace Of Pentacles

 

Hello readers,

Once again we have one of the best cards. The card is with the positive message. The card is with the message of materialistic gains.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

We all work hard to gain something. Most of the time we expect these gains in the form of materialistic things like a good sum of money, a good house, a good car, a luxurious life, etc.

There’s no harm in such expectations. But it’s our responsibility to find the way to reach our dreams rather than expecting from someone else.

 

It’s the time to monitor you. Examine your hidden talents. Know your interests. If required learn new skills.

Already if any plans of new projects are ready with you, it’s the time to implement them. If any plan not yet ready, spend few minutes in silence. This will definitely throw light on the new path.

 

Make a list of all the required ingredients to implement your plans. This will definitely lead you to the satisfactory gains.

 

Application of LOA (Law of Attraction) will help your journey more promising.

Try to read your intuitions. Follow the path guided by your heart. 

 

The card promises the wonderful gains.

Now, it’s your job to let come out the best hidden within you.

 

May the Divine Power always be with you.

************************

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE(FREE)

 

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

CARD FOR THE WEEK 14 May 2018

14TH MAY TO 20TH MAY

NINE OF WANDS

Life is full of challenges. On each step we face a new battle. This battle can be regarding any aspect related to life, like emotional, financial, official, domestic social, etc.

Some of them get solved and we reach the perfect solution very easily. But some of them are quite tedious. The journey towards the goal is full of struggle. As if we fight a new battle on each new step.

We fight with all our energy. We apply all resources known and available. But still we feel far away from our final destination.

We come across many hidden enemies. Along with direct war, we also come across secret attacks.

Sometimes we also get involved in the feel of giving up. We feel as if nothing can be done and the challenge was not meant for your benefit.

But our card suggests, never give up. The path may be full of problem in the beginning. But move ahead with patience. Don’t lose hope. This is the time to use your inner resources instead of your theory and practical knowledge. Trust the Ultimate Power.

Many times we give up digging at 99th stroke and diamond lies at the 100th stroke.

Never forget this principle.

So move ahead with courage and determination. You will surely prosper.

-Trust your inner strength


BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 15 ते 21 एप्रिल 2018

[रविवार १५ एप्रिल ते शनिवार २१ एप्रिल २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात शुक्र १९ एप्रिल रोजी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करील याशिवाय कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * गुरु वक्री आहे, शनी १८ एप्रिल रोजी तर प्लूटो २१ एप्रिल रोजी वक्री होत आहे.]

                

मेष –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीत वरिष्ठांच्या वागण्यामुळे त्रास होतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. वैयक्तिक प्रश्नांमधून मार्ग काढता येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १६, १७, २०, २१.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये कायद्याचे उल्लंघन करु नये. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. प्रवासामध्ये मौल्यवान वस्तू जपाव्यात. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, १८, १९.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. संततीविषयक प्रश्नांतून मार्ग निघतील. भावंडांच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य मिळेल. शुभ ता. १५, १६, १७, २०, २१.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांमुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. संततीच्या दृष्टिने संमिश्र परिणाम होतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. हाडांच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १६, १७, १८, १९.

 

सिंह – व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी तडकाफडकी निर्णय घेऊ नयेत. स्वतःवर नियंत्रण सर्व बाबतीत ठेवावे. सरकारी कामात दिरंगाईने सफलता मिळेल. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १८, १९, २०, २१.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना फारशी सफलता मिळणार नाही. संततीच्या कामात अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. स्थावराच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. प्रवासामधून अपेक्षित कार्यपूर्ती लाभणार नाही. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १५, २०, २१.

 

तुला – उद्योग-व्यवसायात आवक मंदावेल. नौकरीत वरिष्ठांशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामे लांबणीवर पडतील. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. प्रवासामधून कामे विलंबाने होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, १६, १७.

 

वृश्चिक – व्यवसायात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. नौकरीमध्ये वरिष्ठांमुळे त्रास होतील. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना कष्टाने यश प्राप्ती राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. अंगीकृत कार्यात सफलता मिळेल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवासामधून संमिश्र यश मिळेल. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १६, १७, १८, १९.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीविषयक समस्येतून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १८, १९, २०, २१.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक चांगली परंतु खर्चात वाढ. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. विद्यार्थ्यांना परिश्रम जास्त घ्यावे लागतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून नियोजित कामात यश मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १५, २०, २१.

 

कुंभ – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. जुन्या वसुलीमधून अडचणी उद्भवतील. नौकरीमध्ये ईच्छित कामात सफलता मिळेल. संततीस शुभ परिणाम मिळतील. जोडीदाराच्या गूढ वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. मित्र-मंडळींशी तत्वाच्या कारणांमुळे वाद होतील. शुभ ता. १६, १७.

 

मीन – उद्योग-व्यवसायात अडचणी येतील. नौकरीच्या ठिकाणी कायदेशीर प्रश्नांतून त्रास होतील. कौटुंबिक प्रश्नांतून मार्ग निघतील. संततीच्या कामात तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देईल. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवासामधून पैसे सांभाळावेत. मित्र-मंडळींवर अवलंबून महत्वाची कामे करु नयेत. शुभ ता. १५, १८, १९.


सौजन्यदाते पंचांग

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

1 Lakh Hits in just 6 months

1 Lakh Hits in just 6 months, …… Thank You Readers…

सहा महिन्यात १ लाख हिट , “ज्योतिष जगत “च्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!

छह महिनेमे १ लाख हिट, “ज्योतिष जगत” के सभी पाठकोंका मन: पूर्वक आभार !

 

  • ज्योतिष जगत

Card For The Week 18 Dec.

CARD FOR THE WEEK

18TH   DECEMBER TO 24TH  DECEMBER 2017

 

Seven of Pentacles

The card of this week promises the rewards of your labours. We worked hard in our area so far. It’s a time for a little break on the way.

Stand a while, have a look on your journey so far. See the rewards of your efforts are on its way. If required can go for the change in your path. You can think of a diversion if required.

But take care that this break is not for a long time. Good deeds done in past is one more reason for your success.

Growth and gain is sure to meet on your way but it’s going to be only through the hard work done by you.

        This is a just a pause on the way of development.

BACK TO HEME

BACK TO INDEX


Vrushali N

Tarot reader

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

नवदुर्गा- ४ – कुष्मांडा (मराठी)

हिंदी में पढ़ने के लिए यहाँ पे क्लिक करे  –  नवदुर्गा- ४ – कुष्मांडा (हिंदी)

सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च ।

दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे ॥

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची जी आराधना केली जाते, त्यातील चवथे स्वरूप म्हणजे “कुष्माण्डा” होय. कूष्मा आणि अण्ड अश्या दोन शब्दांनी कुष्मांडा शब्द तयार झाला आहे. कूष्मा म्हणजे कुत्सित, संताप, अत्यंत ताप देणारा उष्मा जो तापत्रय आहे. असा संसार जीच्या अण्डात म्हणजे उदरात मांसपेशीच्या स्वरुपात आहे, त्रिविधतापत्रयाने युक्त संसार भक्षण करणारी. कुष्मांड म्हणजे कोहळा, देवीला कोहळा आवडते म्हणून नवचंडी पूजेत वैगरे होमहवनात कुष्मांड अर्पण करतात.आपल्या मंद आणि सुहास्य वदनाने अण्ड अर्थात ब्रम्हांडास उत्पन्न केल्यामुळे या देवीस कुष्मांडा या नावाने ओळखले जाते. ज्यावेळी सृष्टीचे अस्तित्व नव्हते सगळीकडे अंधकार पसरला होता,

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

अशा वेळी देवीने ‘इषत’ हास्याने ब्रम्हांडाची रचना केली. या सृष्टीची आदिशक्ती, आदिस्वरूप, आदिमाया होय. देवीचे वाहन सिंह आहे, देवीला आठ करकमल असल्याने ती अष्टभुजा म्हणून प्रसिध्द आहे, कमंडलू, धनुष्यबाण, कमळपुष्प, अमृतकलश, चक्र, गदा, आणि जपमाळ देवीच्या सात हातात आहेत. तसेच आठव्या हातात सिद्धी आणि निधी आहेत. या दिवशी योगी साधक “अनाहत चक्रावर” ध्यान केंद्रित करून साधना करतात. देवीच्या कृपेने भय, शोक, कष्ट, रोग बरे होतात. यांची भक्ती आयु, यश, बल आणि आरोग्यवृद्धी देणारी आहे. जर मनुष्य समर्पित मनाने यांना शरण गेला तर अत्यंत सुगमतेने परम पदाची प्राप्ती करू शकतो.  देवी सूर्यलोकांत निवास करणारी असल्याने, तेजस्वी, सहनशील व सर्वशक्तिमान आहे. देवीची कांती सूर्यासारखी दैदिप्यमान असून, अन्य कोणाचीही तुलना देवीशी करता येत नाही. ब्रम्हांडातील सर्व वस्तू व प्राणिमात्रांत असलेले तेज या देवीची छाया आहे. हृदयात दया आणि युद्धात कठोरता असलेली देवी, शत्रूंना भयभीत करणारी आहे.

शास्त्र पुराणात वर्णिल्याप्रमाणे  पूर्ण विधी-विधानानुसार मातेची उपासना करावी. माता कुष्मांडाची उपासना मनुष्याला आधी-व्याधीतून मुक्त करून समृद्धी आणि उन्नत्ती कडे घेऊन जाते. आपली लौकिक व पारलौकिक उन्नत्ती व्हावी अशी इच्छा असणाऱ्यांनी सदैव माता कुष्माण्डाची उपासना करावी.

 

कुष्मांडा स्तोत्रपाठ……….

 

 दुर्गतिनाशिनी त्वंहि दरिद्रादि विनाशनीम् ।

जयंदा धनदा कूष्माण्डे प्रणमाम्यहम् ॥

जगतमाता जगतकत्री जगदाधार रूपणीम् ।

चराचरेश्वरी कूष्माण्डे प्रणमाम्यहम् ॥

त्रैलोक्यसुन्दरी त्वंहिदुःख शोक निवारिणीम् ।

परमानन्दमयी, कूष्माण्डे प्रणमाभ्यहम् ॥

 

नवदुर्गा – ३ – चंद्रघण्टा                             नवदुर्गा – ५ – स्कंदमाता


– साभार गीता प्रेस गोरखपुर

 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)