पंचांग कसे पहावे हे पंचांगाच्या सुरूवातीलाच लिहीलेले असते. पण पंचांगात असे बरेच शब्द असतात ज्यांचा अर्थ अथवा स्पष्टीकरण मात्र पंचांगात दिलेले नसते. ज्योतिष वर्गातसुद्धा पंचांगाच्या भागावर केवळ तोंड ओळख होईल तेवढीच चर्चा केली जाते. त्यामुळे पंचांगातील बऱ्याच शब्दांचे अर्थ बऱ्याच जणांना माहीतच नाहीत असे दिसते. त्यांच्यासाठी म्हणून पंचांगात वापरण्यात येणाऱ्या संज्ञांचे अर्थ देत आहे. याचा नविन अभ्यासकाना उपयोग होईल अशी आशा आहे. पंचांगात येणाऱ्या खालिल शब्दाचे अर्थ व स्पष्टीकरण आपण खालील लिन्कवर वाचू शकाल.

 

आग्रयण

इष्टि, अन्वाधान

सामुदाय मुहुर्त- महर्घ, साम्यार्घ, समर्घ

उत्तरशृंग किंवा दक्षिणशृंग

चंद्रदर्शन

तिथी वासरे – हरीवासर

पु.पु.सू.सू.

करिदिन

मेषायन, वृषभायन,

पुण्यकाल

वेळा अमावास्या-भावुका अमावास्या-पिठोरी अमावास्या-सोमवती आमावस्या

तिथीद्वय व तिथीशून्य

प्रदोष

दर्शेष्टि

दिनमान

उष:काल व अरुणोदय

निशीथकाल

भद्रा – ( विष्टी किंवा कल्याणी )- दग्ध – यमघंट – मृत्यु – अमृत

युगादि – मन्वादि – कल्पादि

——————— ******************* ———————–

BACK TO SHANKA SAMADHAN INDEX

BACK TO HOME

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)