नवदुर्गा – ९ – सिद्धदात्री (मराठी)

हिंदी में पढ़ने के लिए यहाँ पे क्लिक करे  –  नवदुर्गा – ९ – सिद्धदात्री

 

सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि ।

सेव्यमाना सदा भूयात्‌ सिद्धिदा सिद्धिदायिनी ॥

 

दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे. दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणार्‍या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

अष्टसिद्धी – अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. तसेच ब्रह्मवैवर्त्तपुराणाच्या  श्रीकृष्ण -जन्मखण्ड मध्ये   हीच  संख्या अठरा (१८) सांगितली आहे. त्यांची नांवे अशी आहेत ..

 

१-अणिमा              ७-सर्वकामावसायिता      १३-सृष्टि

२-लघिमा                ८-सर्वज्ञत्व               १४-संहारकरणसामर्थ्य

३-प्राप्ति                 ९- दूरश्रवण               १५-अमरत्व

४-प्राकाम्य           १०- परकायप्रवेशन        १६-सर्वन्यायकत्व

५-महिमा              ११- वाक्‌सिद्धि              १७-भावना

६-ईशित्व, वशित्व    १२- कल्पवृक्षत्व           १८-सिद्धि

 

देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे त्यांना लोक ‘अर्धनारीनटेश्वर’ या नावाने ओळखतात.

 

देवी सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे. ती कमळाच्या फूलावरही विराजमान होऊ शकते. तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे.

 

देवी सिद्धीदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दु:ख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गामध्ये देवी सिद्धीदात्री शेवटची देवी आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

नवदुर्गा – ८ – महागौरी                              नवदुर्गा – १ – शैलपुत्री

 


– साभार गिता प्रेस गोरखपुर

 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

नवदुर्गा – ९ – सिद्धदात्री

मराठी मध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा – नवदुर्गा – ९ – सिद्धदात्री

सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि ।

सेव्यमाना सदा भूयात्‌ सिद्धिदा सिद्धिदायिनी ॥

 

माँ दुर्गाजीकी नवीं शक्तिका नाम सिद्धिदात्री है । ये सभी प्रकारकी सिद्धियोंको देनेवाली हैं । मार्कण्डेयपुराणके अनुसार प्रकारकी अनुसार आणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व और वशित्व- ये आठ सिद्धियाँ होती हैं। ब्रह्मवैवर्त्तपुराणके श्रीकृष्ण -जन्मखण्डमें यह संख्या अठ्ठाराह बतायी गयी है । इनके नाम इस प्रकार हैं-

 

१-अणिमा              ७-सर्वकामावसायिता      १३-सृष्टि

२-लघिमा                ८-सर्वज्ञत्व               १४-संहारकरणसामर्थ्य

३-प्राप्ति                 ९- दूरश्रवण               १५-अमरत्व

४-प्राकाम्य           १०- परकायप्रवेशन        १६-सर्वन्यायकत्व

५-महिमा              ११- वाक्‌सिद्धि              १७-भावना

६-ईशित्व, वशित्व    १२- कल्पवृक्षत्व           १८-सिद्धि

 

माँ सिद्धिदात्री भक्तों और साधकोंको ये सभी सिद्धियाँ प्रदान करनेमें समर्थ हैं । देवीपुराणके अनुसार भगवान शिवने इनकी कृपासे ही इन सिद्धियोंको प्राप्त किया था । इनकी अनुकम्पासे ही भगवान शिवका आधा शरीर देवीका हुआ था । इसी कारण वह लोकमें ’अर्द्धनारीशवर’ नामसे प्रसिद्ध हुए । माँ सिद्धिदात्री चार भुजाओंवाली हैं । इनका वाहन सिंह है । ये कमल पुष्पपर भी आसीन होती है । इनकी दाहिनी तरफके नीचेवाले हाथमें चक्र, ऊपरवाले हाथमें गदा तथा बायीं तरफके नीचेवाले हाथमें शंख और ऊपरवाले हाथमें कमलपुष्प है । नवरात्र-पूजनके नवें दिन इनकी उपासना की जाती है । इस दिन शास्त्रीय विधि-विधान और पूर्ण निष्ठाके साथ साधना करनेवले सधाकको सभी सिद्धियोंकी प्राप्ति हो जाती है । सृष्टिमें कुछ भी उसके लिये अगम्य नहीं रह जाता । ब्रह्मण्डपर पूर्ण विजय प्राप्त करनेकी सामर्थ्य उसमें आ जाती है ।

 

प्रत्येक मनुष्यका यह कर्तव्य है कि वह माँ सिद्धिदात्रीकी कृपा प्राप्त करनेका निरन्तर प्रयत्न करे । उनकी आराधनाकी ओर अग्रसर हो । इनकी कृपासे अनन्त दु:खरुप संसारसे निर्लिप्त रहकर सारे सुखोंका भोग करता हुआ वह मोक्षको प्राप्त कर साकता है ।

 

नव दुर्गाओंमे माँ सिद्धिदात्री अन्तिम हैं । अन्य आठ दुर्गाओंकी पूजा-उपासना शास्त्रीय विधि-विधानके अनुसार करते हुए भक्त दुर्गा-पूजाके नवें दिन इनकी उपासनामें प्रवृत्त होते हैं । इन सिद्धिदात्री माँ की उपासना पूर्ण कर लेनेके बाद भक्तों और साधकोंकी लौकिक पारलौकिक सभी प्रकारकी कामनाओंकी पूर्ती हो जाती है । लेकिन सिद्धिदात्री माँ के कृपापात्र भक्तके भीतर कोई ऐसी कामना शेष बचती ही नहीं है, जिसे वह पूर्ण करना चाहे । वह सभी सांसारिक इच्छाओं, आवश्यकताओं और स्पृहाओंसे ऊपर उठकर मानसिकरुपसे माँ भगवतीके दिव्य लोकोंमें विचरण करता हुआ उनके कृपा-रस-पीयुषका निरन्तर पान करता हुआ, विषय-भोग-शून्य हो जाता है । माँ भगवतीका परम सान्निध्य ही उसका सर्वस्व हो जाता है । इस परम पदको पानेके बाद उसे अन्य किसी भी वस्तुकी आवश्यकता नहीं रह जाती ।

 

माँ के चरणोंका यह सान्निध्य प्राप्त करनेके लिये हमें निरन्तर नियमनिष्ठ रहकर उनकी उपासना करनी चाहिये । माँ भगवतीका स्मरण, ध्यान, पूजन हमें इस संसारकी असारताका बोध कराते हुए वास्तविक परमशान्तिदायक अमृत पदकी ओर ले जानेवाला है ।

 

नवदुर्गा – ८ – महागौरी    <*****>     नवदुर्गा – १ – शैलपुत्री


– साभार गिता प्रेस गोरखपुर

 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

नवदुर्गा – ८- महागौरी (मराठी)

हिंदी में पढ़ने के लिए यहाँ पे क्लिक करे  –  नवदुर्गा – ८- महागौरी (हिंदी)

श्वेते वृषे समारुढा श्वेताम्बरधरा शुचि: ।

महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा ॥

 

दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. या गोर्‍यापराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, ‘अष्टवर्षा भवेद् गौरी।’ तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत.

 

महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

 

आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता-

जन्म कोटि लगि रगर हमारी।

बरॐ संभु न त रहॐ कुँआरी।।

 

या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकीक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे.

 

नवदुर्गा – ७ – कालरात्री                    नवदुर्गा – ९ – सिद्धदात्री


– साभार गीता प्रेस गोरखपुर

 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

नवदुर्गा – ८- महागौरी

मराठी मध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा – नवदुर्गा – ८- महागौरी (मराठी)

श्वेते वृषे समारुढा श्वेताम्बरधरा शुचि: ।

महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा ॥

 

माँ दुर्गाजीकी आठवीं शक्तिका नाम महागौरी है । इनका वर्ण पूर्णत: गौर है । इस गौरताकी उपमा शंख, चन्द्र और कुन्दके फूलसे दी गयी है । इनकी आयु आठ वर्षकी मानी गयी है-’अष्टवर्ष भवेद गौरी’। इनकी समस्त वस्त्र एवं आभूषण आदि भी श्वेत हैं । इनकी चार भुजाएँ हैं । इनका वाहन वृषभ हैं । इनके ऊपरके दाहिने हाथमें अभय-मुद्रा और नीचेवाले दाहिने हाथमें त्रिशूल है । ऊपरवाले बाये हाथमें दामरू और निचेके बायें हाथमें वर-मुद्रा है। इनकी मुद्रा अत्यन्त शान्त है ।

अपने पार्वतीरुपमें इन्होंने भगवान शिवको पति-रुपमें प्राप्त करनेके लिये बडी कठोर तपस्या की थी । इनकी प्रतिज्ञा थी कि ‘व्रियेऽहं वरदं शम्भुं नान्यं देवं महेश्वरात ।’ (नरदपञ्चरात्र) गोस्वमी तुलसीदासजीके अनुसार भी इन्होंने भगवान शिवके वरणके लिये कठोर संकल्प लिया था-

जन्म कोटि लगि रगर हमारी ।

बरऊँ संभु न त रहाऊँ कुँआरी॥

इस कठोर तपस्याके कारण इनका शरीर एकदम काला प़ड गया । इनकी तपस्यासे प्रसन्न और सन्तुष्ट होकर जब भगवान शिवने इनके शरीरको गंगाजीके पवित्र जलसे मलकर धोया तब वह विद्युत प्रभाके समान अत्यन्त कन्तिमान-गौर-हो-उठा । तभीसे इनका नाम महागौरी पडा ।

दुर्गापूजाके आठवें दिन महागौरीकी उपासनाका विधान है । इनकी शक्ति अमोघ और सद्य: फलदायिनी है । इनकी उपासनासे भक्तोंके सभी कल्मष धुल जाते हैं । उसके पूर्वसंचित पाप भी विनष्ट हो जाते है । भविष्यमें पाप-संताप, दैन्य-दु:ख उसके पास कभी नहीं आते। वह सभी प्रकारसे पवित्र और अक्षय पुण्योंका अधिकारी हो जता है ।

माँ महागौरीका ध्यान-स्मरण, पुजन-आराधन भक्तोंके लिये सर्वविध कल्याणकारी है । हमें सदैव इनका ध्यन करना चाहिये। इनकी कृपासे अलौकिक सिद्धियोंकी प्राप्ति होती है । मनको अनन्यभावसे एकनिष्ठ कर मनुष्यको सदैव इनके ही  पादारविन्दोंका ध्यान करना चाहिये । ये भक्तोंका कष्ट अवश्य ही दूर करती हैं । इनकी उपासनासे आर्तजनोंके असम्भव कार्य भी सम्भव हो जाते हैं । अत: इनके चरणोंकी शरण पानेके लिये हमें सर्वविध प्रयत्न करना चाहिये । पुराणोंमें इनकी महिमाका प्रचुर आख्यान किया गया है । ये मनुष्यकी वृत्तियोंको सत्‌की ओर प्रेरित करके असतका विनाश करती हैं । हमें प्रपत्तिभावसे सदैव इनका शरणागत बनना चाहिये.

 

नवदुर्गा – ७ – कालरात्री  <******>    नवदुर्गा – ९ – सिद्धदात्री


– साभार गीता प्रेस गोरखपुर

 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

दसरा आणि आपट्याची पाने –

ईद ला बिर्याणी खाऊन झोपलेले “पर्यावरण प्रेमी ” आता जागे होतील, आणि सांगतील की, दसऱ्याला आपट्याची पाने वाटून झाडांची नासाडी करु नये, यांने झाडांच्या कत्तली होतील,,,,,,, पर्यावरणाचे अमाप नुकसान होणार आहे,,,,,, वातावरणातील ओझोनचा थर कमी होईल,,,,,, ग्लोबल वॉर्मिंग ….वगैरे …वगैरे …. इ.  वर वर हा संदेश योग्य वाटतो, पर्यावरणाच्या काळाजीपोटी लिहिलेला वाटतो, पण यातही नेहमी प्रमाणेच आपल्या सण व संस्कृतीवर एक छुपा हल्ला करुन लोकांना निष्क्रिय करण्याचा हा प्रकार आहे हे स्पष्ट जाणवते. म्हणे हे झाड अशाने नष्ट होईल. अरे! हजारो वर्षंपासून आपट्याची पाने वाटली जातात मग हे झाड असून पर्यंत का नष्ट झाले नाही ? जरा विचार करा , याला जी फुले अथवा फळे येतात त्याचा आपल्या व्यवहारात कुठेच उपयोग होत नाही, म्हणजेच हे झाड फळे अथवा फुले मिळवण्याच्या उद्देशाने लावले जात नाही. या हिशोबाने हे झाड तर हजारो वर्षापुर्वीच नष्ट व्हायला हवे होते . पण ते टिकून आहे ते केवळ दसऱ्याच्या सणामुळे. या झाडाचा पर्यावरणातील महत्व तसेच आयुर्वेदानुसार औषधी गुण जाणून हे झाड टिकावे म्हणूनच आमच्या पुर्वासूरींनी याला सणांशी जोडले आहे. ज्या वृक्षांचा आपल्या कोणत्याच सण अथवा देवतेशी संबंध नाही अशी भारतातील हजारो वृक्षे आज नष्ट झाली आहेत. आज वड, पिंपळ, उंबर ही झाडे केवळ देवांशी संबंध जोडलेला आहे म्हणून टिकून आहेत. अन्यता कधीच नष्ट झाली असती. अशा झाडांची लागवड मुद्दाम हुन कोणीच करत नाही कारण त्याचा कोणताच आर्थिक फायदा नसतो. पण देव धर्माशी जोडले गेले असल्याने स्वतःहून आलेली झाडे मात्र कोणीच तोडत नाही.  पर्यावरणासाठी अशी झाडे लावा म्हणून कितीही बोंबला कोणीच  नाही लावणार , पण त्याचे एखादे धार्मिक महत्व सांगा मग बघा किती लोक लावतील.  लोकांच्या अशा धार्मिक श्रद्धेचा चांगलाच वापर आपल्या ऋषीमुनींनी करून घेतला आहे असे आपण म्हणून शकतो.  आज हि प्रत्येकाच्या घरात अगदी फ्लॅटमध्येही जिथे झाडाला जागे नसेल तिथेही लोक तुळस लावताच. मग अशा चांगल्या कोणालाच त्रास न होणाऱ्या पण उपयोगी श्रद्धा जोपासायला काय हरकत आहे. आपला हिंदू धर्म, हिंदू संस्कृती , परंपरा या नेहमीच पर्यावरण पूरकच राहिल्या आहेत.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

आता पाने तोडली तरी महिन्या दोन महिन्यात त्याला पुन्हा पालवी फुटेल. पण दसऱ्यात पाने वाटण्याची पध्दत बंद केली तर मात्र हे झाड १०-१२ वर्षात मात्र नक्कीच नष्ट होईल. ज्या लोकांना वाटते कि, एखाद्या झाडाची पाने तोडल्यावर झाड नष्ट होईल, मूळात ते लोक आपले वनस्पती शास्त्राविषयीचे अज्ञान प्रकट करत आहेत.  झाडाची जोपासना करताना अथवा बागाईत करताना बऱ्याच वेळा झाडाची काही पाने अथवा फांद्या छाटाव्याच लागतात त्यामुळे ते झाड नव्या जोमाने बहरते. पण या लोकांचा कोणत्याच विषयाचा अभ्यास नसल्याने व केवळ सण व हिंदू धर्माला विरोध करायचा असल्याने असे मॅसेज पसरवले जातात. आपट्याचे झाड धार्मिक दृष्ट्या महत्वाचे आहे म्हणून जोपर्यंत आपण सोने वाटणार तोपर्यंत तरी ते टिकणार यात शंका नाही. आपट्याची पाने विक्रीसाठी आणणारे लोक हे एक तर गरीब शेतकरी असतात किंवा गरीब आदिवासी. या लोकांनाही हे माहिती आहे कि, हे झाड त्यांना वर्षातून एकदा का होईना पैसे मिळवून देणार आहे त्यामुळे ते लोकही हे झाड जगेल याची काळजीच घेतात. सोने वाटायचे बंद झाले तर मात्र या लोकांच्या दृष्टीनेही हे झाड निरुपयोगी  ठरेल. पर्यावरणाची काळजी असेल तर झाडे लावावी त्याला कोणी अडवत ही नाहीपण अशा परंपरा नष्ट नका करु. ज्या लोकांनां खरोखरच पर्यावरणाची व आपट्याच्या झाडाची फिकीर आहे त्यांनी या वर्षीपासून नवीन उपक्रम राबवावा व दर वर्षी दसऱ्याला एक आपट्याचे झाड लावावे.

दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

सोन घ्या ,सोन्यासारखे रहा !

धन्यवाद !

नवरात्री विशेष लेख इथे वाचा …….

भाग -१ – नवरात्र – शास्त्रीय मीमांसा

भाग २- नवरात्रातील विविध अंगे आणि विधिविधान व अशौच निर्णय 

भाग – ३ – नवरात्रातील आचारपालन 

कुमारी पूजन

दसरा आणि आपट्याची पाने

 

 

श्री उत्तम गावडे

ज्यो. विशारद, वास्तु विशारद

 9901287974, 8722745745

 

नवदुर्गा- ७- कालरात्री (मराठी)

हिंदी में पढ़ने के लिए यहाँ पे क्लिक करे  –  नवदुर्गा – ७ – कालरात्रि  (हिंदी)

एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता ।

लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी ॥

वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा ।

वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी ॥

 

 

दुर्गेचे सातवे रूप ‘कालरात्री’ या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘सहार’ चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्‍या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत.

 

कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे.

 

कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव ‘शुभंकारी’ सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे.

 

मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणार्‍या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे.

 

नवदुर्गा – ६ – कात्यायनी                    नवदुर्गा – ८ – महागौरी


– साभार गीता प्रेस गोरखपुर

 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

नवदुर्गा – ७ – कालरात्रि

मराठी मध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा – नवदुर्गा – ७ – कालरात्रि  (मराठी)

एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता ।

लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी ॥

वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा ।

वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी ॥

 

माँ दुर्गाजीकी सातवीं शक्ती कालरात्रिके नामसे जानी जाती है । इनके शरीरका रंग घने अन्धकारकी तरह एकदम काला हैं । सिरके बाल बिखरे हुए हैं । गलेमें विद्युतकी तरह चमकनेवाली माला है । इनके तीन नेत्र हैं । ये तीनों नेत्र ब्रह्माण्डके सदृश गोल हैं । इनसे विद्युतके समान चमकीली किरणें नि:सृत होती रहती हैं । इनकी नासिकाके श्वास-प्रश्वाससे अग्निकी  भयङ्कर ज्वालाएँ निकलती रहती हैं । इनका वाहन गर्दभ-गदहा है । ऊपर उठे हुए दाहिने हाथकी वरमुद्रासे सभीको वर प्रदान करती हैं । दाहिनी तरफका निचेवाले हाथ अभयमुद्रामें है । बायीं तरफके ऊपरवाले हाथमें लोहेका काँटा तथा   निचेवाले हाथमें खड्‌ग (कटार) है ।

माँ कालरात्रिका स्वरुप देखनेमें अत्यन्त भयानक है, लेकिन ये सदैव शुभ फल ही देनेवाली हैं । इसी कारण इनका एक नाम ’शुभङ्करी’ भी है । अत: इनसे भक्तोंको किसी प्रकार भी भयभीत अथवा आतङ्कित होनेकी आवश्यकता नहीं है ।

दुर्गापूजाके सातवें दिन माँ कालारात्रिकी उपासनाका विधान है । इस दिन साधकका मन ’सहस्त्रार’ चक्रमें स्थित रहता है । उसके लिये ब्रह्माण्डकी समस्त सिद्धियोंका द्वार खुलने लगता है । इस चक्रमें स्थित साधकका मन पूर्णत: माँ कालरात्रिके स्वरुपमें अवस्थित रहता है । उनके साक्षात्कारसे मिलनेवाले पुण्यका वह भागी हो जाता है । उसके समस्त पापों-विघ्नोंका नाश हो जाता है । उसे अक्षय पुण्य-लोकोंकी प्राप्ति होती है ।

माँ कालारात्रि दुष्टोंका विनाश करनेवाली हैं । दानव, दैत्य, राक्षस, भूत, प्रेत आदि इनके स्मरणमात्रसे ही भयभीत होकर भाग जाते हैं । ये ग्रह-बाधाओंको भी दूर करनेवाली हैं । इनके उपासकको अग्नि-भय, जल-भय, शत्रु-भय, रात्रि-भय आदि कभी नहीं होते । इनकी कृपासे वह सर्वथा भय-मुक्त हो जाता है ।

माँ कालरात्रिके स्वरुप-विग्रहको अपने हृदयमें अवस्थित करके मनुष्यको एकनिष्ठ भावसे उपासना करनी चाहिये । यम, नियम, संयमका उसे पूर्ण पालन करना चाहिये । मन, वचन, कायाकी पवित्रत रखनी चहिये । वह शुभङ्करी देवी हैं । उनकी उपासनासे होनेवाले शुभोंकी गणना नहीं की जा सकती । हमें निरन्तर उनका स्मरण, ध्यान और पूजन करना चाहिये ।

 

नवदुर्गा – ६ – कात्यायनी         <******>           नवदुर्गा – ८ – महागौरी


– साभार गीता प्रेस गोरखपुर

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

नवदुर्गा- ६- कात्यायनी (मराठी)

हिंदी में पढ़ने के लिए यहाँ पे क्लिक करे  –  नवदुर्गा- ६- कात्यायनी (हिंदी)

चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दुलवरवाहना ।

कात्यायनी शुभं दद्याद्देवी दानवघातिनी ॥

 

 

दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘आज्ञा’ या चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो. परिपूर्ण आत्मदान करणार्‍या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.

काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा पुराणात आहे.

कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्‍णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेजःपुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे.

कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो. तो रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्त होतो. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.

 

नवदुर्गा – ५ – स्कंदमाता                नवदुर्गा – ७ – कालरात्री


– साभार गीता प्रेस गोरखपुर

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

नवदुर्गा- ६- कात्यायनी

मराठी मध्ये वाचण्यासाठी इथे क्लिक करा – नवदुर्गा- ६- कात्यायनी (मराठी)

चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दुलवरवाहना ।

कात्यायनी शुभं दद्याद्देवी दानवघातिनी ॥

 

माँ दुर्गाके छठवें स्वरुपका नाम कात्यायनी है । इनका कात्यायनी नाम पडनेकी कथा इस प्रकार है – कत नामक एक प्रसिद्ध महर्षि थे । उनके पुत्र ऋषि कात्य हूए थे । इन्होंने भगवती पराम्बाकी उपासना करते हुए बहुत वर्षोंतक बडी कठिन तपस्या की थी । उनकी इच्छ थी कि माँ भगवती उनके घर पुत्रीके रुपके जन्म लें । भगवतीने उनकी यह प्रार्थना स्विकार कर ली थी। कुछ काल पश्चात जब दानव महिषासुरका अत्याचार पृथ्वीपर बहुत बढ गया तब भगवान ब्रह्मा, विष्णु, महेश तीनोंने अपने-अपने तेजका अंश देकर महिषासुरके विनाशके लिये एक देवीको उत्पन्न किया । महर्षि कात्यायनने सर्वप्रथम इनकी पूजा की । इसी कारणसे यह कात्यायनी कहलायीं ।

 

ऐसी भी कथा मिलती है कि ये महर्षि कात्यायनके वहाँ पुत्रीरुपसे उत्पन्न भी हुई थीं । आश्विन कृष्ण चतुर्दशीको जन्म लेकर शुक्ल सप्तमी, अष्टमी तथा नवमी-तक-तीन दिन-इन्होंने कात्यायन ऋषिकी पुजा ग्रहण कर दशामीको महिषासुरका वध किया था ।

 

माँ कात्यायनी अमोघ फलादायिनी हैं । भगवान कृष्णको पतिरुपमें पानेके लिये ब्रजकी गोपियोंने इन्हींकी पूजा कालिन्दी-यमुनाके तटपर की थी । ये व्रजमण्डलकी अधिष्ठात्री देवीके रुपमें प्रतिष्ठित हैं । इनका स्वरुप अत्यन्त ही भव्य और दिव्य है । इनका वर्ण स्वर्णके समान चमकीला और भास्वर है । इनकी चार भुजाएँ हैं । बायीं तरफके ऊपरवाले हाथमें तलवार और नीचेवाले हाथमें कमल-पुष्प सुशोभित है । इनका वाहन सिंह है ।

 

दुर्गापूजाके छठवें दिन इनके स्वरुपकी उपसना की जाती है । उस दिन साधकका मन ’आज्ञा’ चक्रमें स्थित होता है । योगसाधनामें इस आज्ञा चक्रका अत्यन्त महत्त्वपूर्ण स्थान है । इस चक्रमें स्थित मनवाला साधक माँ कात्यायनीके चरणोंमें अपना सर्वस्व निवेदित कर देता है । परिपूर्ण आत्मदान करनेवाले ऐसे भक्तको सहज भावसे माँ कात्यायनीके दर्शन प्राप्त हो जाते हैं । माँ कात्यायनीकी भक्ति और उपासनाद्वारा मनुष्यको बडी सरलतासे अर्थ, धर्म, काम, मोक्ष चारों फलोंकी प्राप्ति हो जाती है ।  वह इस लोकमें स्थित रहकर भी अलौकीक तेज और प्रभावसे युक्त हो जाता है । उसके रोग, शोक, संताप, भय आदि सर्वथा विनष्ट हो जाते है । जन्म-जन्मान्तरके पापोंको विनष्ट करनेके लिये माँकी उपासनासे अधिक सुगम और सरल मार्ग दुसरा नहीं है । इसका उपासक निरंतर इनके सान्निध्यमें रहकर परमपदका अधिकारी बन जाता है । अत: सर्वतोभावेन माँके शरणागत होकर उनकी पुजा उपासनाके लिये तत्पर होना चाहिये ।

 

नवदुर्गा – ५ – स्कंदमाता      <******>     नवदुर्गा – ७ – कालरात्री


– साभार गीता प्रेस गोरखपुर

 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

नवदुर्गा- ५ – स्कंदमाता (मराठी)

हिंदी में पढ़ने के लिए यहाँ पे क्लिक करे  –  नवदुर्गा- ५ – स्कंदमाता (हिंदी)

सिंहासनगता नित्य पदमाश्रितकरद्वया। 

शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी।।

                 दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘विशुद्ध’ चक्रात स्थिर झालेले असते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

भगवान स्कंद ‘कुमार कार्तिकेय’ नावानेही ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते.

स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे.

 

नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्ल‍ीन होते. यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे.

 

स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही.

 

नवदुर्गा – ४ – कुष्मांडा                      नवदुर्गा – ६ – कात्यायनी


     – साभार गीता प्रेस गोरखपुर

 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)