साप्ताहिक राशिभविष्य 1 ते 7 एप्रिल 2018

[रविवार ०१ एप्रिल ते शनिवार ०७ एप्रिल २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट–  या आठवड्यात कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * गुरु वक्री, बुध अस्त आहेत. ]

 

मेष –  व्यवसायात अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागेल. नौकरीत मनाविरुद्ध घटना घडतील. भावंडांशी वादाचे प्रसंग येतील. संततीला शैक्षणिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना तणाव जाणवतील. मनाविरुद्ध प्रवासाचे प्रसंग येतील. कुटुंबात अवाजवी खर्च वाढत जाईल. मित्र-मंडळींबरोबर वादाचे प्रसंग येतील. वाहनांच्या बाबतीत काळजी घ्यावी. शुभ ता. १, २, ३.

 

वृषभ –  व्यावसायिक स्थिति संमिश्र राहील. नौकरीमध्ये आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्या बाबतीत कटकटी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता लाभेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. वाहने जपून चालवावीत. प्रवासात अडथळे येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २, ३, ४, ५.

 

मिथुन – नौकरीमध्ये समाधानकारक घटना. भागीदारी व्यवसायात वादाचे प्रसंग उद्भवतील. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. जोडीदारामुळे मनस्ताप होतील. जोडीदाराला तब्येतीचे त्रास. मूत्र विकारांपासून काळजी घ्यावी. मित्र-मंडळींबरोबर देण्या घेण्याचे व्यवहार टाळावेत. शुभ ता. ४, ५, ६, ७.

 

कर्क –  संततीच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना कठीण काळ राहील. व्यावसायिक अडचणी वाढतील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. नौकरवर्गामुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. मित्र-मंडळींना सहकार्याचे प्रसंग येतील. शुभ ता. १, ६, ७.

 

सिंह – व्यावसायिक फारसे चढ-उतार होणार नाहीत. नौकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोडीचे प्रसंग येतील. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. जागेसंबंधी अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागेल. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात अडचणी येतील. कौटुबिक वादाचे प्रसंग उद्भवतील. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २, ३.

 

कन्या –  व्यावसायिक स्थिति ठीक राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. संततीविषयक प्रश्नांमधून त्रास होतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जागेच्या कामात अडचणी येतील. प्रवासातून अपेक्षित सफलता मिळणार नाही. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १, ४, ५, ६.

 

तुला – व्यावसायिक स्थिति अपेक्षेप्रमाणे राहणार नाही. नौकरीमध्ये मनाविरुद्ध बदलीचे योग येतील. संततीच्या कामात व्यत्यय निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासात अडचणी येतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ लाभेल. शुभ ता. २, ३, ७.

 

वृश्चिक – व्यावसायिक प्राप्तीत घट होईल. नौकरीच्या ठिकाणी अविचारी कृती करणे टाळावे. कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. सरकारी कामात वेळेचा व्यय होईल. संततीच्या नौकरीविषयक कामात अडथळे येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १, ४, ५, ६.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात घाईने निर्णय घेऊ नयेत. नौकरीच्या ठिकाणी तडजोडीची भूमिका ठेवावी. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अति उतावळेपणा नुकसानकारक ठरेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. रागाच्या भरात कुठलीही कृती करणे टाळावे. प्रवासामधून कामात व्यत्यय येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १, २, ३, ७.

 

मकर – व्यावसायिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या बाबतीत तब्येतीच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. सरकारी कामात सफलता मिळेल. कायदेशीर नियमांचे उल्लंघन टाळावे. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. शुभ ता. २, ३, ४, ५, ६.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायामधून प्राप्ती कमी राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या कामात कायदेशीर अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. मोठ्या भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. मित्र-मंडळींच्या भानगडीत लक्ष घालू नये. प्रवास शक्यतो टाळलेले जास्त चांगले. शुभ ता. ४, ५, ६, ७.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु कायदेशीर अडचणी येतील. नौकरीच्या ठिकाणी मनस्तापाचे प्रसंग येतील. संततीच्या नौकरीविषयक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. वडिलांबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामासाठी अनुकूलता नाही. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १, ७.


सौजन्यदाते पंचांग

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

स्वर शास्त्र – परिचय (हिंदी)

   भारतीय ऋषि-मुनियों ने लोक-कल्याणार्थ जिन-जिन चमत्कार-पूर्ण शास्त्रों का निर्माण किया है, उनमें ’स्वर-शास्त्र’ प्रमुख है। यह विश्व को भारत की एक अत्यन्त महत्व-पूर्ण देन है। यह विद्या प्रत्येक व्यक्ति के लिए नित्य उपयोगी है। इसके द्वारा सुख-सौभाग्य , उन्नति व सफलता तथा स्वास्थ और दीर्घायु की प्राप्ति होती है। अतएव इसका ज्ञान अत्यन्त लाभ-दायक है।

             स्वर+उदय= स्वरोदय। स्वर के नियम-पूर्वक चलाने की विद्या को ’स्वरोदय’ (स्वर-विज्ञान) कहते है। यह अत्यन्त प्राचीन और प्रतिष्ठित विज्ञान है। वर्तमान समय में यह विद्या लुप्त-प्राय ही है, परन्तु जो लोग इससे जरा परिचित हैं,वे इस पर अत्यन्त श्रद्धा रखते हैं क्योंकि इस विद्या का जानकार सदैव सुखी एवं स्वस्थ रहता है और जीवन के प्रत्येक क्षेत्र मे सफलता प्राप्त करता है। इस विद्या का अभ्यासी भूत, वर्तमान और भविष्य की बातें भी जान सकता है। ’काल-ज्ञान’ की यह एक अत्यन्त सरल रीति है। इसमें बिना किन्हीं अन्य साधनों के मात्र नासिक पर अँगुली रखकर स्वर की गति से भावी शुभाशुभ का ज्ञान प्राप्त हो जाता है। शरीर की आरोग्यता में भी यह बहुत उपयोगी है। ’स्वर-विज्ञान’  के द्वारा योगियों ने अनेक चमत्कारों से मानव-समाज को चमत्कृत किया और धर्म से विमुख प्राणियों को धर्म मे दृढ किया लेकिन आज मानव अपने प्रमाद-वश इस ज्ञान से वञ्चित रहकर अन्धे के समान विचरण कर रहा है। ’स्वरोदय’ का स्पष्ट अर्थ है- ’नासिका द्वारा निकलनेवाले पवन (वायु) की गति-विधियों का बोध’। इस शरीर में वायु कब, कैसे और किस प्रकार प्रवेश करती है तथा निकलती है एवं उसका क्या प्रभाव है- यही ज्ञान ’स्वर-विज्ञान’ है।

              स्वरों के अभ्यास से मनुष्य अपनी छिपी हुई अलौकिक शक्तियों का समुचित विकास कर प्रकृति से सामञ्जस्य स्थापित कर सकता है। वस्तुत: इस जगत में वही पूर्ण-रुपेण सफल्ता हो सकता है, जो प्रकृति के अनुकूल चलता है तथा उससे सही सन्तुलन बनाए रखता है क्योंकि प्रकृति से विपरीत चलने पर सफलता सन्दिग्ध हो जाती है। ’स्वर-विज्ञान’ मानव को प्रकृति से जोडने का एक सरल-सहज मार्ग है।

           साधक स्थिर-चित से एकान्त में बैठकर शुभ-पूर्वक गुरु व इष्ट का स्मरण करके नासिक से निकलता हुआ स्वर देखे तथा इस विद्या में वर्णित विधि के अनुसार कार्य करे, तो स्वर की अनुकूलता का उसे लाभ मिलेगा। यह विधा परम पवित्र तथा सर्व-विधि कल्याण करनेवाली है। इससे यह लोक ओर पर-लोक दोनों सुधरते हैं।

 

  स्वर-माहात्म्य

 

             शास्त्रों में ’स्वर-विद्या’ के ज्ञान के महत्व एवं उसके प्रभाव का वर्णन करते हुए यहाँ तक कहा गया है कि स्वरों की अनुकूलता से राम, रावण-जैसे महा-बल-शाली का वध करने मे  ं समर्थ हुए तथा स्वरों की प्रतिकूलता के कारण रावण-जैसे अपराजेय महा-पराक्रमी का पतन हुआ। स्वरों के बल से पाण्डव मात्र पाँच होने पर भी विजयी हुए व स्वरों के विपरीत होने से कौरव सौ होने पर भी मारे गए।

 

  ‘स्वर-शात्र’ की प्रशंसा करते हुए भगवान शिव ने स्वयं कहा है-

 

गुह्याद्‌ गुह्य तरं सारमुपकार-प्रकाशनम्‌।

इदं स्वरोदयं ज्ञानं, ज्ञानानां मस्तके मणि:॥

  गुप्त से भी अत्यन्त गुप्त ऎसे सार (ज्ञान) एवं लाभ (उपकार) को प्रकाशित करनेवाला यह स्वरोदय-ज्ञानों का शिरोमणि है।

 

स्वर-ज्ञानात्‌ परं गुह्यं, स्वर-ज्ञानात्‌ परं धनम्‌ ।

स्वर-ज्ञानात्‌ परं ज्ञानं, न वा दॄष्टं न वा श्रुतम्‌ ॥

 स्वरज्ञान से श्रेष्ठ को गुप्त वस्तु, कोई श्रेष्ठ धन, कोई श्रेष्ठ  ज्ञान न देखा गया है और ना ही सुना गया है।

 

स्वर शास्त्र के ज्ञान से अभीष्ट प्राप्ति।

 

शत्रुं हन्यात्‌ स्वर-बले, तथा मित्र समागम:।

लक्ष्मी-प्राप्ति: स्वर-बले, कीर्ती: स्वर-बले सुखम्‌॥

स्वर के बल से ही शत्रुओं का नाश होता है तथा स्वर के बल से ही मित्र, धन-सम्पत्ति, यश-कीर्ती व सुख की प्राप्ति होती है।

 

कन्या-प्राप्ति: स्वर-बले, स्वरतो राज-दर्शनम्‌ ।

स्वरेण देवता-सिद्धि:, स्वरेण क्षितिपो वश:॥

स्वर के बल से कन्या की प्राप्ति (विवाह) तथा राजा के दर्शन का (सरकरी कामों मे यश) संयोग बनता है। स्वर के ही प्रभाव से देवता प्रसन्न होते है तथा राजा वश मे होता है।

 

स्वर शास्त्र को दोष नहीं है।

 

न तिथिर्न च नक्षत्रं, न वारो ग्रह-देवता:।

न च विष्टि-व्यतिपातो, वैधृत्याद्यास्तथैव च ॥

स्वर शास्त्र में तिथि, नक्षत्र, वार, ग्रह, देवता, विष्टि (भद्रा), व्यतिपात, वैधृति आदि का दोष नही है।

 

कुयोगो नास्त्यतो देवि! भविता वा कदाचन ।

प्राप्ते स्वरबले शुद्धे, सर्वमेव शुभं फलम्‌ ॥

स्वरशास्त्र में कोई कुयोग नही है और न कभी होगा। जब स्वर का शुद्ध बल प्राप्त हो, तब संपुर्ण फल शुभ ही होता है।

 

स्वर-ज्ञान के बिना ज्योतिष-ज्ञान अधूरा

  स्वर-शास्त्र का ज्ञान प्रत्येक ज्योतिषी एवं भविष्य-वक्ता के लिए अत्यावशक है, क्योंकि इसके बिना वह अपने क्षेत्र में पूर्णता प्राप्त नहीं कर सकता।

  स्वर-हीनश्च दैवज्ञो, नाय-हीनं यथा गृहम।

  शास्त्र-हीनं यथा वक्त्रं, शिरो-हीनं च यद-वपु:।

  स्वर-ज्ञान के बिना ज्योतिषी (दैवज्ञ) उसी प्रकार से अपूर्ण है, जिस प्रकार स्वामी के बिना गृह, शास्त्र के बिना मुख ओर सिर के बिना शरीर अपूर्ण होता है।

 

       वास्तव में स्वर-शास्त्र ज्योतिषोयों के लिए  अत्यन्त उपयोगी है क्योंकि इससे उनके फलादेश में पूर्णता और सूक्ष्मता आएगी।ज्योतिषी का ज्योतिष स्वरोदय-ज्ञान के बिना लॅगडा है। स्वर-ज्ञानी नाक पर हाथ रख नाक के नथुनों मे निकलते हुए स्वास को परख कर समस्त प्रश्नों का सही  उत्तर देकर सबका समाधान करने में समर्थ हो जाता है। लाभालाभ, तेजी-मन्दी, वृष्टी-अनावृष्टि, संयोग-वियोग, मित्रता-शत्रुता, वाद-विवाद में जय-पराजय, वर्ष-फल्म गर्भ में पुत्र-पुत्री, रोगी का जीवन-मरण, परदेश-गमन (यात्रा) में सफलता- असफलता, कार्य की सिध्दि-ससिध्दि आदि नाना प्रकार के प्रश्नों (गुत्थियों) के समाधान में स्वरोदय-ज्ञान एक चमत्कारी विद्या है।


क्रमश:

स्वरशास्त्र का उपयोग दैनंदिन जीवन में कैसे कर सकते है उसके बारे में अगले भाग  में देखेंगे।

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

यह लेख भी पढ़े ………….

स्वप्न फलाध्याय (हिंदी)

फलादेश के कतिपय नियम (हिंदी)

होरारत्नम (हिंदी) – बलभद्र विरचित – Book Review

स्त्री जातक – कुछ शुभ योग (हिंदी)

ग्रह बल निरूपण (हिंदी)

स्वरशास्त्र (हिंदी)

कुंडलीसे शारीरिक स्थितिका ज्ञान (हिंदी)

राजयोग भंग (हिंदी)

नक्षत्र और आराध्य वृक्ष (हिंदी)

अष्टकूट मिलान – सुखी विवाह के लिए आवश्यक  (हिंदी)

पंचांग परिचय (हिंदी)

संतान दीपिका- अर्थात संतती योग

हा ‘संतान दीपिका’ नांवाचा एक ग्रंथ आहे, पण यात संतान योगाचे केवळ २८ च श्लोक आहेत. त्यापुढील श्लोक प्रश्नकालीन कुंडलीवरून  आजार साध्य कि असाध्य आहे याबद्दल आहेत तर काही जन्मकालीन कुंडलीवरून व्यक्तीला कोणकोणते आजार होऊ शकतील याबद्दलचे आहे. शत्रूने केलेल्या जारणमारणादी प्रयोगाबद्दलही काही श्लोक आहेत. बाकी सर्व धनादि द्वादश भावविचार बद्दल विवेचन आढळते.

ग्रंथकारांच्या नावाचा कोठेही उल्लेख मिळत नाही. हा ग्रंथ म्हणजे बृहद्जातक, जातक पद्धती, सरावली, पाराशरी व प्रश्न शास्त्रावरील काही ग्रंथ यांचे अवलोकन करून केलेले संकलन  म्हणता येईल. ग्रंथकारही वरील ग्रंथांच्या आधाराने आपण हा ग्रंथ रचला आहे असेच सांगतो. यावरून हा ग्रंथ फार जुना नाही हे लक्षात येते.

( या ग्रंथाची जी प्रत मिळाली ती बरीच अशुद्ध होती तरी त्यातील अशुद्धे जेवढी सुधारता येतील तेवढी सुधारून घेतली आहेत. – भाषांतर कार. )

 

 श्रीगणेश व मोहनीराज यांस नमस्कार करुन गुरुला वंदन, वाग्देवीस नमन व ब्रह्मदेवाचें स्मरण करुन ग्रंथकार ग्रंथारंभ करितात. त्याचप्रमाणें शंकर, भगवान, विष्णु, नवग्रह यांची पूजा करुन वासुदेव गुरुचें ध्यान मी संतानदीपिका सांगतों. ||1-2||

 

 वराहकृत ज्योति:शास्त्र, जातकपद्धति, सारावली, पराशराचे या शास्त्रावरचे ग्रंथ व प्रश्नशास्त्राचे इतर ग्रंथ वारंवार अवलोकन करुन त्या सर्वांतील सार काढून अल्पबुद्धि व अज्ञानी लोकांच्या हितासाठी उपदेश करण्यालायक अशी ही संतानदीपिका सांगतों. ||3-5||

 

 निपुत्रिकत्व, दत्तकपुत्रयोग, एकपुत्रयोग, अपुत्रत्वयोग व अनेक पुत्र होण्याचे योग (अनुक्रमें) सांगतो. ||6||

 

(१)  जन्मकुंडलींत गुरु, व १/५/७ या स्थानांचे स्वामी हे सर्व बलहीन असतील;

(२) पंचमस्थानीं पापग्रह असून पंचमेश नीच असेल व त्याजवर शुभग्रहाची दृष्टी नसेल तर निपुत्रिकत्व सांगावें. ||7-8||

 

(१) अष्टमेश पंचमांत व पंचमेश अष्टमांत शत्रुक्षेत्रीं असून त्यावर शुभग्रहांची दृष्टी नसेल तर किंवा तो नीच असेल तर;

(२) गुरु दोन पापग्रहांच्या मध्यें असेल व पंचमेश निर्बल आणि शुभग्रहानें युक्त अगर दृष्ट नसेल तर;

(३) पंचमस्थानीं शुभग्रह नसून अथवा पंचमावर शुभग्रहांची दृष्टी नसून त्याच्या दोहों बाजूंस पापग्रह असतील व पंचमेश पापग्रहानें युक्त असेल तर; (४) पंचमेश नीच, शत्रुक्षेत्रीं, अस्तंगत असा ६।८।१२ या स्थानच्या स्वामींनीं युक्त आणि पंचमावर व पंचमेशावर शुभग्रहांची दृष्टि नसेल तर संतति नष्ट होते. ||9-12||

 

 गुरु, लग्न व चंद्र यांच्या पचमांत पापग्रह असून त्यावर शुभग्रहांची दृष्टी नसेल तर निपुत्रिकत्व सांगावें. ||13||

 

(१) मिथुन किंवा कन्या राशींत अगर मकर किंवा कुंभ राशित पंचमांत मांदि व शनि असतील किंवा त्यांची त्यावर दृष्टी असेल तर;

(२) पंचमांत पूर्ण बलवान असा शुभग्रह असेल व त्यावर पंचमेशाची दृष्टी नसेल तर दत्तक घेण्याची वेळ येते.  ||14-15||

 

*(औरस संतति होत नाहीं. १४।१५ श्लोकांत दत्तकयोग सांगण्याचा ग्रंथकाराचा आशय दिसतो. पण श्लोकार्थावरुन तो आशय बाजूला राहून जन्मणाराच दत्तक होईल असा अर्थ निघतो पण तो चुकीचा आहे.येथें भावार्थच दिला आहे.)

 

 पंचमांत मकर राशिच्या मध्यभागीं गुरु असेल तर त्यास पुत्रशोक घडतो व तेथें तो कर्क राशींत असेल तर कन्यासंतति पुष्कळ होते. ||16||

 

 पंचमस्थानीं पंचमेश, गुरु, शुक्र व बुध बलवान असतील अगर ते बलवान असे पंचमास पाहत असतील तर पुत्रसंतति पुष्कळ होते. ||17||

 

(१) पंचमेश बलवान असा पंचमांत असेल अथवा पंचमावर त्याचि दृष्टि असेल व पंचमांत पापग्रह नसेल तर;

(२) पंचमांत मंगळ गुरुयुक्त अगर दृष्ट असा मेष, सिंह, वृश्चिक किंवा मीन राशींत असेल तर पुत्रप्राप्ति सांगावी. ||18-19||

 

*(पंचमांत मेष अगर सिंह राशी संतति कमी दर्शवितात व तेथें मंगळ हा संततीस प्रतिबंधक असतो. असें असतांही त्यावर असणाऱ्या एका गुरुच्या दृष्टीवर भिस्त ठेवून ग्रंथकाराने हा योग दिलेला आहे.)

 

 पंचमेश बलवान असा १।५।७ या स्थानीं असून त्यावर पापग्रहाचे दृष्टी नसेल किंवा तो पापग्रहानें युक्त नसेल तर संततिसौख्य मिळेल. ||20||

 

 पंचमस्थान दोन शुभग्रहांच्या मध्यें किंवा शुभग्रहाच्या दृष्टींत असेल व पंचमेशानें तें युक्त अथवा दृष्ट असेल तर पुत्रप्राप्ति होईल. ||21||

 

 बलवान गुरु १।५।७ या स्थानीं असून त्याजवर पापग्रहांची दृष्टि नसेल तर संततीची प्राप्ति होते. ||22||

 

 पंचमेश बलवान, दोन शुभग्रहांमध्ये, अथवा शुभग्रहांनीं युक्त किंवा दृष्ट असेल तर संततिलाभ होतो. ||23||

 

 पंचमेश, गुरु, मंगळ व रवि हे सर्व पुरुषनवमांशी असल्यास पुत्रकन्यादि मिश्र संतति सांगावी असे कित्त्येक मुनि सांगतात. ||24||

 

 पंचमेश परमोच्च, पुरुषनवांशी, शुभग्रहानें दृष्ट असून पंचमांत पापग्रह नसेल किंवा त्याची पंचमावर दृष्टि नसेल तर पुत्रप्राप्ति होते. ||25||

 

 पंचमेश ६।८।१२ या स्थानाव्यतिरिक्त इतर स्थानीं बलवान असून शुभग्रहानें दृष्ट असेल तर पुत्रप्राप्ति जाणावी. ||26||

 

 पंचमांत राहू हा पंचमेश अगर शनि यांनी युक्त असेल व त्यावर शुभग्रहांची दृष्टि नसेल तर पितृशापामुळें संतत्ति नाश पावते. ||27||

 

 चतुर्थस्थानी पापग्रह असून पंचमेश शनियुक्त असेल आणि व्ययस्थानीं पापग्रह असतील तर मातृशापामुळे संततिनाश समजावा. ||28||


*जातक शिरोमणी खंड १ ले उत्तरार्ध – संपादन – गणकभास्कर विष्णू गोपाळ नवाथे

 

**वरील लेख मूळ संस्कृत श्लोकासहित आमच्या ज्योतिष जगत च्या मार्च २०१८ च्या अंकात प्रसिद्ध केला आहे ज्यांना मूळ श्लोकासहित वाचायचे अथवा संग्रह करायचे असेल त्यांनी आमचा ज्योतिष जगत चा मार्च २०१८ चा अंक आमच्या वेबसाईट वरून डाउनलोड करून घ्यावा.

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 26 March 2018

26TH MARCH TO 01st  April

EIGHT OF PENTACLES

Hello readers,

Here I am with your most awaited card for the week.

This is the most favourable time for you. You can use it to start a new project. If you are already working in any specific field, now it’s the time to think over it again. It’s the time to expertise yourself.

 

        You have a clear vision of our goal. Make yourself expert in the skills required to make you unique in your work. The scale of your success is directly proportional on level of your skills.

 

        If you are not happy and satisfied with the present situation of your project, then increase the level of your skills. Stay true to your values. Believe yourself.

        Isolate yourself for a while. Concentrate on your goal.

Study your skills minutely. Have patience.

 

Focus, dedication and patience are the key to success.

 

        This card not only shows the success but it shows your uniqueness in your field.

 

Your success is reward of your hard work and not the favor of others.

 

 

õõõõõõõõõõõõõõõõõõõõ

Thank you Universe for making me unique


BACK TO HOME

BACK TO TAROT INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 25 ते 31 मार्च 2018

[रविवार २५  मार्च ते शनिवार ३१ मार्च २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट–  या आठवड्यात २५ मार्च रोजी शुक्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करीत आहे याशिवाय कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * गुरु वक्री, बुध २७ मार्च रोजी मीन राशीत अस्त होत आहे. ]

 

मेष –  व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु अनपेक्षित अडचणी येतील. नोकरीमध्ये अविचारी निर्णय टाळावेत. संततीच्या बाबतीत समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळणार नाही. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. प्रवास नियोजनामध्ये अडथळे येतील. मित्रांची साथ मिळेल. जोडीदाराचा सल्ला हितावह. शुभ ता:- 25, 26, 31.

 

वृषभ – उद्योग व्यवसायात जैसे थे परिस्थिती राहील. नोकरदारांना नित्य व्यवहारात बाधा येणार नाहीत. संततीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. सासुरवाडीमध्ये समस्या उद्भवतील. वाहनांच्या वेगांवर नियंत्रण ठेवावे. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता:- 27, 28.

 

मिथुन – नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवसायात अडचणींचे प्रसंग येतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. ओटीपोटाच्या विकारांपासून काळजी घ्यावी. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. प्रवासात अडचणी. मित्रमंडळीपासून शक्यतो दूर राहावे. शुभ ता:- 25, 26, 29, 30.

 

कर्क – व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण घटेल. नोकरीमध्ये मनासारखे स्थिती राहणार नाही. संततीच्या बाबतीत कामात व्यत्यय निर्माण होतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. सरकारी कामात परिश्रमाने यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता:- 27, 28, 31.

 

सिंह – नोकरीमध्ये फारशी चांगली स्थिती राहणार नाही. व्यवसायामध्ये आवक चांगली राहील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित समस्या उद्भवतील. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देईल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवासात वस्तू जपाव्यात. मित्राची साथ चांगली मिळेल. शुभ ता:- 25, 26, 29, 30.

 

कन्या –  उद्योग व्यवसायात आवक चांगली राहिली. नोकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. कौटुंबिक वादाचे प्रसंग येतील. स्थावराच्या कामात अडचणी निर्माण होतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित समस्या. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात तांत्रिक अडचणी येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होणार नाहीत. मित्रांचे सहकार्य मिळेल. शुभ ता:- 25, 26, 27, 28, 31.

 

तुला – व्यावसायिक स्थिती चांगली राहील. नौकरीत समाधान देणाऱ्या घटना घडतील. संततीच्या अडचणीतून प्रयत्नाने मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळेल. सरकारी कामे यशस्वी होतील. भावंडाच्या बाबतीत अनपेक्षित समस्या येतील. पोटाचे विकारापासून काळजी घ्यावी. प्रवासामधून अडचणींचा सामना करावा लागेल. शुभ ता:- 27, 28, 29, 30.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नोकरीच्या ठिकाणी मानसिक अस्वस्थता जाणवेल. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. कुटुंबात अशांतता राहील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रवासामधून संमिश्र सफलता मिळेल. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता:- 29, 30, 31.

 

धनु –  व्यावसायिक स्थिती बेताची राहील. नोकरीमध्ये सतत तडजोडीचे प्रसंग येतील. संततीच्या कामात अडचणी उद्भवतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. काहींना अकारण निराशा जाणवेल. सरकारी कामात फारशी साध्यता राहणार नाही. प्रवासामधून प्रयत्नाने यश मिळेल. मित्रमंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता:- 25, 26, 31.

 

मकर – उद्योग व्यवसायात आवक चांगली राहिल. नोकरीमध्ये आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्या बाबतीत अडचणी उद्भवतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींबरोबर आवश्यक तेवढे संबंध ठेवावेत. शुभ ता:- 25, 26, 27, 28.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहिल. नोकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात अडचणी उद्भवतील. विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा थोडे कमी यश मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. वडीलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. मोठ्या भावंडांशी वाद होतील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता:- 27, 28, 29, 30.

 

मीन – व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये कामाचा तणाव वाढता राहील. संततीच्या कामात प्रयत्नाने यश मिळेल. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. व्यावसायिक जागेविषयी अडचणी निर्माण होतील. प्रवासामधून अडचणी येतील. मित्रमंडळींकडून संमिश्र सहकार्य मिळेल. शुभ ता:- 29, 30, 31.


सौजन्यदाते पंचांग

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

श्रीराम जन्मव्रत माहात्म्य

महर्षि अगस्तय ने कहा – हे सुत्तीक्ष्ण ! सब अनुष्ठानों का सार, सब दानों में उत्तमोत्तम रहस्य मैं तुमको कहूँगा । चैत्रमास में नवमी के शुक्लपक्ष में दिन के समय पवित्र पुवर्वसु नक्षत्र में, जिस समय लग्न में गुरु और पाँच ग्रह उच्च के थे उस समय, मेष के सूर्य और कर्कलग्न में कौशक्या के गर्भ से परब्रह्म परमात्मा प्रकट हुए ।

 

इस दिन अर्थात चैत्र शु नवमी को जो व्यक्ती शास्त्रोमें बताए विधिसे श्री राम जन्म व्रत करता है वह परमपद को प्राप्त होता है । सब प्राणी उसकी पूजा करते हैं और वह भी राम के सद्दश हो जाता है ।

 

जो मूर्ख और अधम मनुष्य श्रीरामनवमी के दिन भोजन करता है वह त्रिलोक के पाप का भक्षण करता है । जो श्रीरामनवमी का अनादर करके कोई काम करता है वह जब तक सूर्य, चद्रमा और तारा रहते हैं तब तक परम पतितता को प्राप्त होता है ।

 

जो सब व्रतों में श्रेष्ठ श्रीरामनवमी के व्रत को न करके अन्य व्रतों को करता है उसको उनका फल प्राप्त नहीं होता है । सब व्रतों की सिद्धि के लिए इस रामनवमी का व्रत करना चाहिए । गुप्त तथा प्रगट किए हुए अनेक पाप और महापाप श्रीरामनवमी के व्रत से नष्ट हो जाते हैं । हे मुनि ! मनुष्य भक्तिपूर्वक एक नवमी का उपवास करके कृतकृत्य हो जाता है । हे मुनिश्रेष्ठ ! जो मनुष्य रामनवमी के दिन विधिपूर्वक श्रीराम की प्रतिमा का दान करता है वह मुक्ति को प्राप्त हो जाता है । इसमें कोई संदेह नहीं ।

 

सुतीक्ष्ण ऋषि ने कहा – हे मुने ! श्रीराम की प्रतिमा के दान का कैसा विधान है ? मैं भक्त हूँ, इसलिए आप कृपा करके विस्तार से वर्णन करिए ।

 

अगस्त्य जी ने कहा – एक पल भर (४ तोले) सोने से, उसके आधे (२ तोले) अथवा उसके भी आधे (१ तोले) से श्रीराम की प्रतिमा बनानी चाहिए । राम के लिए चाँदी का पलंग बनाना चाहिए और वहाँ नील आदि वर्णवाले अक्षतों से सुन्दर सर्वतोभद्र – मण्डल बनाना चाहिए । उस पर कमलनयन देवेश श्रीरामचन्द्र की स्थापना करनी चाहिए । फिर पंचामृत से स्नान कराके प्रतिष्ठा और पूजन करना चाहिए । पंचपल्लवों से युक्त छिद्र रहित कुम्भ स्थापन करना चाहिए । वस्त्र और उपवीत सहित उस मृण्मय (मटी के) अथवा ताम्रमय (तांबे के) कुम्भ के उपर श्रीरामचन्द्र जी की गन्ध-पुष्पादिक से पूजा करनी चाहिए । तब प्रयत्न- पूर्वक नारिकेलादिक फलों से अर्ध्य देना चाहिए । इसको बाद नैवेद्य समर्पण करके आरती उतारनी चाहिए । इस तरह पूजा करने के अनन्तर जागरण करना चाहिए । पूजा के मन्त्र निम्रलिखित हैं –

 

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे

सहस्त्रनामसंतुल्यं रामनाम वरानने

जयति रघुवंशतिलक: कौशल्याह्रुदयन्न्दनो राम:

दशवदननिधनकारी दाशरथि: पुण्डरिकाक्ष:

जयत्यतिबलो रामो लक्ष्मणश्च महाबल:

जयतौ भरतशत्रुघ्नौ राघवेणानुपालितौ

 

 

इस तरह विधि समाप्त करके वेद-वेदांग के जाननेवाले ब्राह्मण को प्रतिमा सहित उस कुम्भ का दान करे । मन, वाणी और देह के अनेक प्रकार के पापों से ग्रस्त प्राणी भी श्रीरामचन्द्रजी के जागरण को देखकर तत्काल पवित्र हो जाता है । रामनवमी के दिन भगवान के स्मरण से पाप का नाश होता है, दर्शन से सब मनोरथ पूर्ण होते हैं, नमस्कर से पुष्टी होती है और उपवास से भगवत्पद की प्राप्ति होती है ।

 

हे मुनि ! कार्तिक की पूर्णिमा में स्कन्द – यात्रा करने से जो फल प्राप्त होता है वह श्री रामवनमी के व्रत से प्राप्त होता है । कुरुक्षेत्र, भृगुक्षेत्र, द्वारका और प्रभास की यात्रा में जो फल कहा गया है वह श्रीरामनवमी व्रत से प्राप्त होता है । कुरुक्षेत्र में करोडो सूर्य-ग्रहणों में हजार बार सुवर्ण देने का जो फल होता है, वह श्रीरामनवमी के व्रत से होता है । काशी, प्रयाग और गंगा में तथा द्वादशज्योतिर्लिंग की यात्रा में जो फल प्राप्त होता हैं वह फल इस व्रत से प्राप्त होता है । सैकडों और हजारों करोड पाप एक रामनवमी के उपवास से दग्ध हो जाते हैं । इसमें कोई सन्देह नहीं ।

 

यह रामनवमी यदि सोमवार, बुधवार और पुनर्वसु नक्षत्र से युक्त हो तो करोड कुलों को मुक्ति देनेवाली होती है । निर्धन वैष्णवों को भी, अपनी आत्मा को जोखिम में डाल करके भी, अपनी देह-शुद्धि के लिए यह रामचन्द्रजी का व्रत करना चाहिए । कभी सागर भी सूख जाता है, हिमालय भी क्षीण हो जाता है, परन्तु रामनवमी से प्राप्त पुण्य का कभी क्षय नहीं होता ।

 

रामनवमी के दिन नाचने, गाने, जागरण करने, भक्तिपूर्वक पुस्तक पाठ करने और रामभक्तों के पूजन करने से राम के लोक प्राप्ति होती है । जैसे किसान लोग साखों (फसलों) की वृद्धि के लिए वृष्टि चाहते हैं, वैसे पितर लोग श्रीरामनवमी का व्रत चाहते हैं । श्रीरामनवमी का उपवास करने से सैकडों, हजारों और करोडों पाप नष्ट हो जाते हैं । जो रामनवमी की कथा का श्रवण, कथन और संस्मरण करता है, वह ऋद्धिमान, वृद्धिमान धर्मवान, कीर्तिमान और सुखी होता है ।


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

लक्ष्मी कुठे येत (रहात) नाही ?

“लक्ष्मी” म्हणजे धन, चल तसेच अचल संपत्ती. पण श्रीमंती ही केवळ पैशामध्येच मोजली जाते असे नव्हे तर आरोग्य हेही धन म्हणूनच समजले जाते. म्हणुनच म्हटले आहे, “आरोग्यम्‌ धन संपदा”. श्रीमंतीचा उपभोग चांगल्या आरोग्याशिवाय घेता येऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या शास्त्रात या आरोग्य संपदेलाही बरेच महत्व देण्यात आले आहे. तसेच आरोग्यवान मनुष्याला धन संपत्ती मिळवण्याच्या अधिक संधी उपलब्ध होत असतात. त्यामुळे चांगले आरोग्य राखणे हेही संपत्तीमान होण्याचीच एक पायरी आहे असे आपण समजू शकतो म्हणूनच आपल्या शास्त्रात कसे रहावे व कसे राहु नये यासंबंधीचे काही नियम दिले आहेत. त्यांचे पालन करणारा व्यक्ति नेहमीच आरोग्य संपन्न राहून धन व संपत्तीचा लाभ व उपभोग घेऊ शकेल. आपल्या काही सवयी आपल्या श्रीमंत होण्यात मार्गात अडचणी निर्माण करत असतात. या सवयीमध्ये बदल करुन आपणही धनवान बनू शकू. तर पाहूया अशी कोणती कामे आहेत जी केल्याने “लक्ष्मी” दूर जाते. जी टाळून आपण संपत्तीमान होऊ शकू. संपुर्ण लेख खालील लिंकवर वाचू शकता…. लेख आवडल्या शेअर जरुन करावा..…..

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

 

मूत्रं पुरीषमुत्सृज्य यस्तत्पश्यति मन्दधी: ।

य: शेते स्निग्धपादेन न यामि तस्य मन्दिरम्‌ ॥

अधौतपादशायी यो नग्न: शेतेऽतिनिद्रित: ।

सन्ध्याशायी दिवाशायी न यामि तस्य मन्दिरम्‌ ॥

मूर्ध्‍इनतैलं पुरो दत्त्वा योऽन्यदङ्गमुपस्पृशेत्‌ ।

ददाति पश्चाद्‌गात्रे वा न यामि तस्य मन्दिरम्‌ ॥

दत्त्वा तैलं मूर्ध्‍इनगात्रे विण्मूत्रं य: समुत्सृजेत्‌ ।

प्रणमेदाहरेत्‌ पुष्पं न यामि तस्य मन्दिरम्‌ ॥

तृणं छिनत्ति नखरैर्नखरैर्विलिखेन्महीम्‌ ।

गात्रे पादे मलं यस्य न यामि तस्य मन्दिरम्‌ ॥

                                                                    -ब्रह्मवैवर्त पुराण

 

जे लोक मलमूत्राचा त्याग करून त्याकडे पाहतात, ओले पाय घेऊन झोपतात, पाय न धूता झोपतात, संपूर्ण नग्न होऊन झोपतात, दिवसा अथवा संध्याकाली झोपतात, डोक्याला तेल लावून तेच तेल शरिराच्या इतर अंगाना लावतात, मस्तक व शरीराला तेल लावून मलमूत्र त्याग करतात किंवा नमस्कार करतात किंवा फुले तोडतात, नखानी गवत तोडतात, नखानी जमिन कोदरतात, ज्यांच्या शरीरावर मळ जमलेली आहे अशा व्यक्तिंच्या घरी लक्ष्मी कधिही येत नाही.

 

प्रकीर्णभाण्डामनवेक्ष्यकारिणीं सदा च भर्तु: प्रतिकूलवादिनीम्‌ ॥

परस्य वेश्माभिरतामलज्जामेवंविधां तां परिवर्जयामि ।

                                                                                 -महाभारत आनुशासन पर्व

 

ज्या स्त्रिया घरची भांडी कुंडी व इतर साहित्य व्यवस्थित न ठेवता इतरस्त्र पसरुन टाकतात, म्हणजेच घर व्यवस्थित राहील याकडे लक्ष देत नाहीत, कोणतेही काम करताना विचारपूर्वक करत नाहीत, नेहमी पतीशी वाद करतात, पतीच्या बोलण्याला किंमत देत नाहीत, नेहमी दुसऱ्यांच्या घरात जात असतात, मान मर्यादा सोडून निर्लज्जपणे वागतात, त्यांना लक्ष्मी सोडून जाते.

 

 

कुचैलिनं दन्तमलोपधारिणं बह्वाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणम्‌ ।

सुर्योदये ह्यस्तमयेऽपि शायिनं विमुञ्चति श्रीरपि चक्रपाणिम्‌ ॥

                                                                                               -गरुड पुराण

 

जो मळलेले वस्त्र धारण करतो, दातांची स्वच्छता ठेवत नाही, अधिक जेवण करतो, कठोर व उर्मठ बोलतो, सुर्योदय व सुर्यास्ताच्या वेळी झोपतो असा व्यक्ति जरी साक्षात विष्णू जरी असेल तरी लक्ष्मी त्याला सोडून जाईल.

 

 

 

दीपशय्यासनच्छाया कार्पासं दन्तधावनम्‌ ।

अजारेणुस्पृशं चैव शक्रस्यापि श्रियं हरेत्‌ ॥

                                                                      -अत्रिसंहिता

 

दिवा, पलंग (खाट) आणि आसन यांची छाया (सावली), कापसाच्या लाकडानी दात घासने आणि बकऱ्यांच्या पायांच्या धूळीचा स्पर्श या गोष्टी इंद्राच्याही लक्ष्मीचा (संपत्तीचा) नाश करतात.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

 

तृणं छिनत्ति नखरैस्तैर्वा यो विलिखेन्महीम्‌।

निराशो ब्राह्मणो यत्र तद्‌गृहाद्याति मत्प्रिया ॥

सूर्योदये द्विजोभुङक्ते दिवास्वापी च ब्राह्मण: ।

दिवामैथुनकारी च यस्तस्माद्याति मत्प्रिया ॥

स्निग्धपादश्च नग्नो हि य: शेते ज्ञानदुर्बल: ।

शश्वद्धसति वाचालो याति सा तद्‌गृहात्‌ सती ॥

शिरस्नातस्तु तैलेन योऽन्याङ्ग समुपस्पृशेत्‌ ।

स्वाङ्गे च वादयेद्वाद्यं रुष्टा सा याति तद्‌गृहात्‌ ॥

                                                                  -देवी भागवत

 

जो नखाने गवत तोडतो, नखानी जमीन कोदरतो, जो निराशावादी आहे, जो सुर्योदयाच्या वेळी जेवण करतो, जो दिवसा झोपतो, जो दिवसा मैथुन करतो, जो ओल्या पायानी अथवा संपुर्ण नग्न होऊन झोपतो, जो निरंतर व्यर्थ- निरर्थक बडबड करतो, जो डोकीला तेल लाऊन त्याच हातानी शरिराच्या इतर भागांना स्पर्श करतो, जो आपल्या शरिरावर बोटानी ताल वाजवतो अशा व्यक्तिच्या घरातून लक्ष्मी रुसून निघून जाते.

 

 

दिवा कपित्थछायासु रात्रौ दधिशमीषु च।

धात्रीफलेषु सप्तम्याम्‌अलक्ष्मीर्वसते सदा॥

                                                                    -लघुशंखस्मृति

 

दिवसा काथाच्या झाडाच्या सावलीत झोपणे, रात्रीच्या वेळी दही खाणे, कपसाच्या झाडाच्या लाकडाने दात घासणे, सप्तमीच्या दिवशी आवळा खाणे या गोष्टी जेथे घडातात तेथे नेहमी “अलक्ष्मी” (दारिद्र्य) वास करते.


साभार – क्या करें क्या न करें.

हा लेख हि वाचा ………

आरोग्यदायी कोजागिरी पौर्णिमा

गोवत्स द्वादशीवसुबारस

धनत्रयोदशीधनतेरस

त्रिपुरी पौर्णिमाकार्तिक पौर्णिमा


 

हिंदी में पढ़ने के लिए यहाँ क्लिक करे.

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

लक्ष्मी कहाँ नहीं आती ?

लक्ष्मी का मतलब है धन, चल एवं अचल संपत्ति। अच्छा स्वस्थ्य भी एक प्रकारसे धन ही कहाँ जा सकता है। अमीरी केवल पैसों से नहीं आकि जा सकती, स्वास्थ्यपूर्ण खुशहाल जीवन ही अमीरी की असली निशानी है। हमारे शास्त्रोंकी माने तो हमारी कुछ आदते हमें आमिर या गरीब बनाने के लिए जिम्मेदार हो सकती है।  तो आइये जानते है मनुष्य की ऐसी कौनसी आदते है जो उनसे लक्ष्मी को दूर कर देती है।  

 

मूत्रं पुरीषमुत्सृज्य यस्तत्पश्यति मन्दधी:

: शेते स्निग्धपादेन यामि तस्य मन्दिरम्

अधौतपादशायी यो नग्न: शेतेऽतिनिद्रित:

सन्ध्याशायी दिवाशायी यामि तस्य मन्दिरम्

मूर्ध्इनतैलं पुरो दत्त्वा योऽन्यदङ्गमुपस्पृशेत्

ददाति पश्चाद्गात्रे वा यामि तस्य मन्दिरम्

दत्त्वा तैलं मूर्ध्इनगात्रे विण्मूत्रं : समुत्सृजेत्

प्रणमेदाहरेत्पुष्पं यामि तस्य मन्दिरम्

तृणं छिनत्ति नखरैर्नखरैर्विलिखेन्महीम्

गात्रे पादे मलं यस्य यामि तस्य मन्दिरम्

                                                                                          -ब्रह्मवैवर्त पुराण

 

जो मल-मुत्रका त्याग करके उस देखता है, गीले पैरों सोता है, बिना पैर धोये सोता है, नग्न होकर सोता है, संध्याकाल तथा दिनमें सोता है, पहले सिरपर तेल लगाकर पीछे उस तेलको अन्य अंगोंपर लगाता है, मस्तक तथा शरीरपर तेल लगाकर मल-मूत्रका त्याग करता है या नमस्कार करता है अथवा पुष्प तोडता है, नखोंसे तृण तोडता है, नखोंसे भूमि कुरेदता है, जिसके शरीर और पैरमें मैल जमी रहती है, उसके घर लक्ष्मी नहीं आती ।

 

कुचैलिनं दन्तमलोपधारिणं बह्वाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणम्

सुर्योदये ह्यस्तमयेऽपि शायिनं विमुञ्चति श्रीरपि चक्रपाणिम्

                                                                                                        -गरुड पुराण

 

जो मैले वस्त्र धारण करता है, दाँतोंको स्वच्छ नहीं रखता, अधिक भोजन करता है, कठोर वचन बोलता है और सूर्योदय तथा सूर्यास्तके समय सोता है, वह यदि साक्षात विष्णु भी हो तो उसे भी लक्ष्मी छोड देती है ।

 

दीपशय्यासनच्छाया कार्पासं दन्तधावनम्

अजारेणुस्पृशं चैव शक्रस्यापि श्रियं हरेत्

                                                                                 -अत्रिसंहिता

 

दीपक, शय्या और आसनकी छाया, कपासकी लकडीका दातुन और बकरीकी धूलका स्पर्श इन्द्राकी भी लक्ष्मीको हर लेते हैं ।

 

तृणं छिनत्ति नखरैस्तैर्वा यो विलिखेन्महीम्

निराशो ब्राह्मणो यत्र तद्गृहाद्याति मत्प्रिया

सूर्योदये द्विजोभुङक्ते दिवास्वापी ब्राह्मण:

दिवामैथुनकारी यस्तस्माद्याति मत्प्रिया

स्निग्धपादश्च नग्नो हि : शेते ज्ञानदुर्बल:

शश्वद्धसति वाचालो याति सा तद्गृहात्सती

शिरस्नातस्तु तैलेन योऽन्याङ्ग समुपस्पृशेत्

स्वाङ्गे वादयेद्वाद्यं रुष्टा सा याति तद्गृहात्

                                                                                         -देवी भागवत

 

जो नखोंसे तृण तोडता है, नखोंसे पृथ्वीको कुरेदता है, जो निराशावादी है, सूर्योदयके समय भोजन करता है, दिनमें सोता और मैथुन करता है, भीगे पैर अथवा नंगा होकर सोता है, निरन्तर व्यर्थकी बातें तथा परिहास करता है, सिरपर तेल लगाकर उसीसे दूसरे अंगका स्पर्श करता है और अपने अंगपर बाजा बजाता है, उसके घरसे रुष्ट होकर लक्ष्मी चली जाती है ।

 

 

दिवा कपित्थछायासु रात्रौ दधिशमीषु च।

धात्रीफलेषु सप्तम्याम्अलक्ष्मीर्वसते सदा॥

                                                                                              -लघुशंखस्मृति

 

दिनमें कैथकी छाया, रात्रिमें दही, कपासकी लकडीका दातुन और सप्तमीके दिन आँवला-ये जहाँ पर होता है वहाँ सदैव अलक्ष्मी का वास रहता है।

 

प्रकीर्णभाण्डामनवेक्ष्यकारिणीं सदा भर्तु: प्रतिकूलवादिनीम्

परस्य वेश्माभिरतामलज्जामेवंविधां तां परिवर्जयामि

                                                                                                                   -महाभारत आनुशासन पर्व

 

जो स्त्रियाँ घरके बर्तनोंको सुव्यवस्थित रुपसे न रखकर इधए-उधर बिखेरे रहती हैं, सोच-समझकर काम नहीं करतीं, सदा अपने पतिके प्रतिकूल ही बोलती हैं, दुसरोंके घरोंमें घूमने-फिरनेमें रूचि रखती हैं और लज्जाको सर्वथा छोड देती हैं, उन्हें लक्ष्मी त्याग देती है ।


 साभारक्या करें, क्या करें ?

मराठीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 19 March 2018

19TH MARCH TO 25TH MARCH

THE SUN

Dear readers

Wish you all a very Happy and Prosperous New Year.

Our card for this week is the most energetic card of the deck “The Sun”.

        The sun is the primary source of energy for each and every form of life on this earth. Sun card too conveys the same message.

        Each one of us has our own journey to follow. We have our dreams and goals. We all are too busy in walking on our path to reach our destiny.

        Our card for this week throws light on few important aspects of our journey which we unknowingly ignore to notice. We are too much engrossed in our thoughts that we forget to notice that how beautiful is this life.

        To enjoy our life it’s not necessary to keep aside our tasks or to ignore our goal.

        While we are on the way, just have a look aside, world is so beautiful. It has so many things to serve you. Nature only knows to shower blessings. Our path is not dark as it seems. Open your eyes, you will find your path is fully illuminated and your goals are clearer.

        This card suggests that always be in child like nature (not childish nature). Innocent heart, purity in thoughts always yields best rewards. We can hide nothing from this nature as we our self are the part and parcel of this nature.

There’s no harm to share your qualities, achievements and experience with others. This will never put you down; instead will boost your progress.

        In simpler words this card suggest that while achieving something in life, don’t forget to live life fully.

        Enjoy each small thing in our daily life like sunrise, sunset, stars, flowers, beautiful sky, cooling showers, etc. Spend time with family and friends. These things will make you more positive and you can enjoy your achievements with peace and satisfaction.

 

õõõõõõõõõõõõ

We are one with the Divine spark within us


BACK TO HOME

BACK TO TAROT PAGE

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Vrushali N.

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 18 ते 24 मार्च 2018

[रविवार १८  मार्च ते शनिवार २४ मार्च २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. * गुरु वक्री, बुध २३ मार्च रोजी वक्री होत आहे. ]

गुढी पाडव्यानिमित्त नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

येणारे नवीन वर्ष आपणास अनेक नवीन संधी, सुख समृद्धी व आनंद घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

ज्योतिष जगत परिवार .

 

मेष –  व्यवसायात अपेक्षित स्थिती राहणार नाही. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. वैयक्तिक फायदा देणार्या् घटना घडतील. संततीच्या दृष्टीने संमिश्र सप्ताह राहील. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाचा अभाव राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता:- 20, 21, 24.

 

वृषभ – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरीमध्ये फायदा देणार्याा घटना घडतील. संततीच्या विवाहासंबंधी कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. शारीरिक त्रासाकडे कानाडोळा करू नये. सासुरवाडीमुळे त्रास होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता:- 18, 19, 22, 23.

 

मिथुन – व्यावसायिक आवक कमी राहिली. आर्थिक चिंता जाणवतील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. जोडीदाराच्या वागण्यामुळे मनस्तापाचे त्रास होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता:- 18, 19, 20, 21.

 

कर्क – उद्योग व्यवसायात अडचणी येतील. नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटनांचा काळ राहील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होतील. विद्यार्थ्यांना खूप कष्ट घ्यावे लागतील. सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता:- 20, 21, 22, 23.

 

सिंह – नोकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोडी कराव्या लागतील. व्यावसायिक आवक चांगली राहील. संततीच्या कामात अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामात अडचणी येतील. सासुरवाडीमुळे फायदा देणार्याप घटना घडतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता:- 22, 23, 24.

 

कन्या –  संतती विषयक समस्या चिंता निर्माण करतील. विद्यार्थ्यांना अकारण निराशा जाणवेल. व्यावसायिक आवक कमी राहील. नोकरीमध्ये कामाचा वाढता तणाव राहील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावरासंबंधी कटकटी निर्माण होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभले. शुभ ता:- 18, 19, 24.

 

तुला – व्यवसायात संमिश्र स्थिती राहील. नोकरीमध्ये सहकाऱ्यांची चांगली साथ मिळेल. संतती विषयक कामे रेंगाळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकूलता राहील. भावंडांच्या वागण्यामुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. प्रवासामधून अडचणी वाढतील. मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता:- 18, 19, 20, 21.

 

वृश्चिक –  उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या नोकरीविषयक कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात संमिश्र परिणाम मिळतील. कुटुंबात अकारण तणावाचे वातावरण राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता:- 20, 21, 22, 23.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये वादाचे प्रसंग येतील. शांत राहावे. संततीच्या कामात प्रयत्नाने यश मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. स्थावराच्या कामासाठी अनुकूलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता:- 22, 23, 24.

 

मकर – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली, गुंतवणूकीतून लाभ होतील. नोकरीमध्ये इच्छित कामात यश मिळेल. संततीच्या दृष्टीने शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. सरकारी कामे यशस्वी होतील. डोळ्यांच्या विकारांकडे पूर्ण लक्ष द्यावे. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. मित्रमंडळींशी व्यवहार शक्यतो टाळावेत. शुभ ता:- 18, 19, 24.

 

कुंभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. मोठ्या भावंडांशी वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे रेंगाळतील. मित्रमंडळींकडून संमिश्र साथ लाभेल शुभ ता:- 20 21.

 

मीन – उद्योग व्यवसायात आवक कमी राहील. नोकरीत नको ती जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात संमिश्र यश मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून संमिश्र साथ लाभेल. शुभ ता:- 18, 19, 22, 23.


सौजन्यदाते पंचांग

BACK TO HOME PAGE

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)