Card For The Week 30 Apr 2018

30TH APRIL TO 6TH MAY

 

Ten Of Wands

 

Human life is full of dreams. We try our best to fulfil them. We struggle a lot. Put maximum efforts to reach our goal. It is the time to reach the goal. It’s the time to seek rewards of your long time efforts.

But this reward is going to accompany with some bigger responsibilities. This will also expect the commitment from you. This additional responsibility is not the burden; instead, it ensures the continuity of your path. This opens the path of the bigger and better achievements.

If you are confident and if your heart says “yes, I can do it”, then this is really good. But if your heart says “yes, only I can do all this on my own”, then you are wrong.

        The new responsibilities are going to be bit difficult to carry and quite time consuming. Carrying all the burden on your shoulders may slow down your steps towards the completion of the task.

        Stop a while, assess the work list. Check out for the prior requirements. Manage your time skilfully.

Instead of increasing working hours, improve efficiency.

Share the responsibility among the deserving hands. This will leave few minutes for you to relax.

Whenever we set a goal, and start our journey towards it, this journey too should be enjoyable.

Accepting too many responsibilities sometimes leads to stress.

So here we have two options – Accept the responsibility as much you can or share it instead of being overburden.

************************ 

Being confident is always better than being over confident.

 

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE(FREE)

 

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 29 एप्रिल ते 05 मे 2018

[रविवार २९ एप्रिल ते शनिवार ०५ मे २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात ०२ मे रोजी मंगळ धनु राशीतून मकर राशीत जाईल याशिवाय इतर कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * गुरु-शनी-प्लूटो वक्री आहेत.]

                

मेष –  व्यावसायिक अडचणी उत्तरार्धात कमी होतील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांना अतिविश्वास घातक ठरेल. सरकारी कामात यश मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. वडिलधाऱ्यांशी वादाचे प्रसंग येतील. प्रवास फायदेशीर ठरतील. शुभ ता. २९, ३०.

 

वृषभ –  व्यवसायात आर्थिक अंदाज अचूक ठरतील. नौकरीच्या ठिकाणी समजगैरसमजातून त्रास होतील. संततीच्या कामात बाधा निर्माण होतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात तांत्रिक अडचणी येतील. वाहनांपासून त्रास होतील. प्रवासामधून मौल्यवान वस्तू जपाव्यात. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. २९, ३०, १, २, ३.

 

मिथुन – संततीच्या बाबतीत आनंद देणाऱ्या वार्ता समजतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी गैरमार्गाचा अवलंब करु नये. सरकारी कामात सफलता मिळेल. पण विसंबून राहू नये. वैयक्तिक खर्चाचे प्रसंग येतील. मित्र-मंडळींपासून शक्यतो अलिप्त रहावे. प्रवासात बेफिकीर राहू नये. शुभ ता. १, २, ३, ४, ५.

 

कर्क –  व्यावसायिक निर्णय घाईने घेऊ नयेत. विश्वास ठेऊन आर्थिक व्यवहार करु नयेत. नौकरीच्या ठिकाणी गैरसमज होतील. अशी वर्तणुक टाळावी. संततीच्या दृष्टिने उत्तरार्ध फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी राहतील. मित्रांची साथ मिळेल. प्रवास फायदेशीर ठरतील. शुभ ता. ४, ५.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आर्थिक चढ-उतार होतील. नौकरीत चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अति विश्वास घातक ठरेल. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २९, ३०.

 

कन्या –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना अति उतावळेपणा त्रास देईल. सरकारी कामात अडचणी येतील. महत्वाचे निर्णय घाईने घेऊ नयेत. प्रवासामधून कामे सफलता दर्शवितात. मित्रांबरोबर गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. शुभ ता. १, २, ३.

 

तुला – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी समज-गैरसमजातून त्रास होतील. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. स्थावराच्या संधी चालून येतील. सरकारी कामात तांत्रिक अडचणी त्रास देतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता. २९, ३०, ४, ५.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आर्थिक चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांशी गैरसमज. संततीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करुन नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १, २, ३.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोडीचे प्रसंग येतील. संततीच्या कामात प्रयत्नाने यश मिळेल. विद्यार्थ्यांना स्वतःमुळे नुकसानीचे प्रसंग येतील. सरकारी कामात खूप परिश्रम घ्यावे लागतील. उत्तरार्धात कौटुंबिक खर्च वाढेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २९, ३०, ४, ५.

 

मकर – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य कमी मिळेल. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती मिळेल. विद्यार्थ्यांना कलेमधून यश मिळेल. कलाक्षेत्राशी निगडीत लोकांना लाभ. वडिलधाऱ्यांशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामे पुढे ढकलावीत. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. प्रवास लाभदायक ठरतील. शुभ ता. २९, ३०, १, २, ३.

 

कुंभ – कौटुंबिक प्रश्नांमधून मार्ग निघतील. परंतु जोडीदारामुळे मानसिक त्रास होतील. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. व्यावसायिक प्राप्ती ठीक राहील. नौकरीत नियोजनात व्यत्यय येतील. प्रवासात वस्तू जपाव्यात. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १, २, ३, ४, ५.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. कुटुंबात समज-गैरसमजामुळे तणाव निर्माण होतील. संततीविषयक कामात तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. भावंडांच्या बाबतीत शुभ समाचार येतील. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. मित्रांची साथ लाभेल. प्रवास फायदेशीर ठरतील. शुभ ता. ४, ५.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

स्त्री जातक – कुछ शुभ योग

यदि स्त्री स्वयं अपने पाँवों पर खडी हो तो वह राजयोग के फल का स्वयं उपभोग करती है, यदि पति के अधीन हो तो राजयोगों का लाभ उसके पति को मिलता है और पति के माध्यम से ही वह स्वयं सुख, यश, कीर्ति तथा ऐश्वर्य आदि का उपभोग करती है ।

 

स्त्री की कुण्डली में विभिन्न ग्रह-योगों का प्रभाव निम्नानुसार समझना चाहिए ।

                      

१- यदि सप्तम भाव में शुक्र तथा अन्य शुभ ग्रह हों तो ऐसी स्त्री ऐश्वर्यशालिनी होती है ।

 

२- यदि लग्न में चन्द्रमा, दशम भाव में बुध तथा एकादश भाव में सूर्य हो तो ऐसी स्त्री बहुत पुत्र तथा पौत्रों वाली एवं ऐश्वर्यशालिनी होती है ।

 

३- यदि लग्न में उच्च का बुध, द्वितीय भाव में शुक्र, दशम भाव में चन्द्रमा तथा एकादश भाव में गुरु हो तो  ऐसी स्त्री समाज में राजपत्नी के समान तथा ऐश्वर्यशालिनी होती है ।

 

४- यदि लग्न में गुरु, सप्तम भाव में चन्द्रमा तथा दशम भाव में शुक्र हो तो ऐसी स्त्री नीचकुल में उत्पन्न होने पर भी रानी के समान सुखी तथा ऐश्वर्यशालिनी होती है ।

 

५- यदि लग्न में कर्क राशि का गुरु अथवा मीन राशि का शुक्र हो तथा कन्या राशि में बुध एवं सप्तम भाव में उच्चस्थ मंगल हो तो ऐसी स्त्री को अत्यधिक सुख प्राप्त होता है । (मीन राशिका शुक्र हो तो कन्या राशिका बुध होना संभव नही है, लेकिन इस योग का तात्पर्य यह है की गुरु,शुक्र और बुध ये तीनो उच्च के हो। अब बुध और शुक्र दोनो एकसाथ उच्च के नही हो सकते तो एक का नीच भंग हो जाए तो भी उपर बताया गया फल प्राप्त होगा.)

 

६- यदि लग्न में कन्या राशि हो और उसमें बुध, शुक्र की युति हो तथा वृषभ राशि का चन्द्रमा अथवा कर्क या मीन राशि का गुरु हो तो ऐसी स्त्री को राजकन्या की भांति सुख प्राप्त होता है ।

 

७- यदि लग्न में उच्चस्थ बुध तथा एकादश भाव में गुरु हो तो ऐसी स्त्री को राजपत्नी के समान सुख प्राप्त होता है ।

 

८- यदि चतुर्थ भाव में उच्च का चन्द्रमा गुरु से दृष्ट हो तो ऐसी स्त्री देवी के समान श्रेष्ठ तथा अत्यन्त सौभाग्यशालिनी होती है ।

 

९- यदि सप्तम भाव में कर्क राशि हो तथा सूर्य एवं गुरु की उस पर पूर्ण दृष्टि हो तो ऐसी स्त्री पुत्र-पौत्रादि के सुख से सपन्न ऐश्वर्यशालिनी होती है ।

 

१०- यदि सप्तम भाव में मिथुन, सिंह, कन्या, तुला अथवा कुम्भ राशि का चन्द्रमा हो तथा प्रथम (लग्न) चतुर्थ एव दशम भाव में पापग्रह न हों तो ऐसी स्त्री शत्रु पर विजय प्राप्त करने वाली, पति द्वारा सम्मानित एवं राजपत्नी के समान ऐश्वर्यशालिनी तथा सुखी होती है ।

 

११- यदि एकादश भाव में चन्द्रमा एवं सप्तम भाव में बुध तथा शुक्र हों और गुरु की उन पर दृष्टि हो तो ऐसी स्त्री समाज में प्रसिद्ध एवं प्रतिष्ठा प्राप्त करने वाली तथा ऐश्वर्यशालिनी होती है ।

 

१२- यदि लग्न, तृतीय, पंचम नवम- इन्हें छोडकर अन्य किसी भी भाव में, राहु के अतिरिक्त, चार शुभग्रह हों तो ऐसी स्त्री समाज में राजपत्नी के समान सन्मान अर्जित करती है ।

 

१३- यदि केन्द्र में कोई राशि शुभ ग्रहों से युक्त हो तथा सप्तम भाव में मेष, मिथुन, कन्या अथवा कुम्भराशि युक्त कोई पापग्रह हो तो ऐसी स्त्री विशेष सुखी एवं ऐश्वर्यशालिनी होती है ।

 

 

१४- यदि सप्तम अथवा अष्टम भाव में शुभग्रह की दृष्टि हो अथवा उक्त स्थान सुभ से युक्त हों तो ऐसी स्त्री सौभाग्यवती, शीलवती, आचार सम्पन्ना, दीर्घायु, पतिव्रता एवं पति की आज्ञाकारिणी होती है ।

 

१५ –  यदि सप्तम तथा अष्टम भाव में पापग्रह हों, परन्तु नवम भाव शुभग्रहों से युक्त हो तो ऐसी स्त्री पति एवं पुत्र से युक्त तथा सुखी रहती है ।

 

१६- यदि सप्तम भाव में कर्क राशि गत चन्द्रमा हो तथा उसके साथ गुरु भी हो तो ऐसी स्त्री सुन्दरता में साक्षात रति समान होती ।

 

१७-  सप्तम भाव में सम राशि ( वृष, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर तथा मीन) हो और वह शुभ ग्रहों से दृष्ट अथवा युक्त हो तो ऐसी स्त्री पुण्यवान एवं राजमान्य होती है ।

 

१८- यदि सप्तम भाव में मीन का शुक्र हो तो ऐसी स्त्री सुन्दर नेत्रों वाली, उत्तम वस्त्रालंकारों से युक्त तथा संगीत-कला में प्रवीणा होती है ।

 

१९-  यदि सप्तम भाव में बुध तथा चन्द्रमा हों तो ऐसी स्त्री सब कलाओं को जानने वाली, गुणवती तथा सुखी होती है ।

 

२०-  यदि सप्तम भाव में शुक्र और बुध हों तो ऐसी स्त्री अत्यन्त सुन्दरी, सब कलाओं की जानने वाली तथा भाग्यशालिनी होती है ।

 

२१-  यदि सप्तम भाव में शुक्र तथा चन्द्रमा हो तो ऐसी स्त्री सुन्दरी, सुख-सम्पन्ना, परन्तु ईर्ष्यालु-स्वभाव की होती है ।

 

२२-  यदि केवल षडवर्ग में शुक्र केतु में बैठा हो और उस पर चन्द्रमा की दृष्टी हो तो ऐसी स्त्री अत्यन्त सुन्दर, स्थूल नितम्बों वाली, धन-पुत्रादि से सम्पन्न, (सुखी तथा रानी के समान ऐश्वर्य -शालिनी होती है ।

 

२३-  यदि कर्क लग्न का उदय हो, सप्तमभाव में सूर्य हो और उस पर गुरु की दृष्टि हो तो ऐसी स्त्री अप्सराओं मे प्रधान अथवा रानी के समान सुन्दरी, स्वस्थ, ऐश्वर्यशालिनी तथा पुत्र-पौत्री से युक्त होती है ।

 

२४-  यदि शुभ ग्रह केन्द्र में हों तथा पापग्रह छठे, एवं बारहवें भाव में हों तो ऐसी स्त्री सुन्दर, शान्त स्वभाव वाली, धनवती गुणवती, पुत्रवती, ऐश्वर्यशालिनी तथा रानी के समान होती है ।

 

२५-  यदि षडवर्ग में शुद्ध होकर तीन ग्रह केन्द्र में पडे हों तो ऐसी स्त्री रानी होती है ।

 

२६-  यदि बुध उच्च का होकर लग्न में बैठा हो तथा गुरु एकादश भाव में हो, तो ऐसी स्त्री राज-पत्नी अथवा रानी के समान ऐश्वर्यशालिनी होती है तथा उसकी गणना संसार की प्रसिद्ध स्त्रियों में की जाती है ।

 

२७ – यदि वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर एवं मीन राशि में मंगल, बुध, गुरु तथा शुक्र हों तो ऐसी स्त्री बडी विदुषी, साध्वी, गुणवती तथा पुत्रवती होती है ।


BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

यह लेख भी पढ़े ………….

स्वप्न फलाध्याय (हिंदी)

फलादेश के कतिपय नियम (हिंदी)

होरारत्नम (हिंदी) – बलभद्र विरचित – Book Review

ग्रह बल निरूपण (हिंदी)

स्वरशास्त्र (हिंदी)

कुंडलीसे शारीरिक स्थितिका ज्ञान (हिंदी)

राजयोग भंग (हिंदी)

नक्षत्र और आराध्य वृक्ष (हिंदी)

अष्टकूट मिलान – सुखी विवाह के लिए आवश्यक  (हिंदी)

पंचांग परिचय (हिंदी)

CARD FOR THE WEEK 23 April 2018

23rd APRIL TO 29TH APRIL

Two Of Pentacles

Our card for this week is very close to our day to day life.

        Here, I remember the words of the great person that ‘Be the architect of your own life”.

 

        Many time we come across too many things to be done at a time. We find our self at the centre and all the things to be done revolve around us.

 

        We find it very difficult to make a list as per our priorities.

        Here lies the essence of our card.

Have patience; study your day to day affairs and your other higher aims thoroughly.

Now be very much clear in your vision. Here you are required to broaden your vision.

        You will find that your daily small affairs are equally important.

Now, here you have to become the juggler to handle your issues.

You are still at the centre. But, this time let not the things revolve around you, instead you make the things to move as per the requirement and your priorities. 

 

Perfect planning and proper management will make the things to go smoothly without entangling.

       

Don’t wait for the balance to come and show you the way. But here you have to create the perfect balance.

We are one individual. We have to stay in our business, family, relatives, friends, etc. But if we really think over, use our intelligence and make a perfect plan we find that we are investing our time wisely.

 

        While doing so, you may come across some new opportunities too. This may require some change in your present pattern. Go for it. Accept the changes. Juggle your priorities. And find the best way which will give you comfort as well as satisfaction.

 

 

**************************

 

BACK TO HOME PAGE

BACK TO TAROT INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 22 ते 28 एप्रिल 2018

[रविवार २२ एप्रिल ते शनिवार २८ एप्रिल २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * गुरु-शनी-प्लूटो वक्री आहेत.]

                

मेष –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी लवचिक धोरणे ठेवावीत. संततीच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कौटुंबिक नियोजनात सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर फार विसंबून राहू नये. शुभ ता. २२, २७, २८.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक वाढेल. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या दृष्टिने संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. वात विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून तांत्रिक अडचणी येतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २३, २४.

 

मिथुन – नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. व्यावसायिक आवक चांगली राहील. वैयक्तिक चैनीसाठी खर्चाचे प्रसंग येतील. संततीच्या आर्थिक प्रश्नांतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २२, २५, २६.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये आनंद देणाऱ्या घटना घडतील. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांची मानसिक स्थिति दोलायमान राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. मित्र-मंडळींची चांगली साथ लाभेल. प्रवासामधून मानसिक आनंद मिळेल. शुभ ता. २३, २४, २७, २८.

 

सिंह – संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. अर्धवट गोष्टींच्या आधारावर निर्णय घेऊ नयेत. व्यावसायिक आर्थिक चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये तडजोडीचे धोरण ठेवावे लागेल. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची चांगली साथ मिळेल. शुभ ता. २२, २५, २६.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्या बाबतीत दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अडथळे येतील. राहत्या जागेविषयी कांही प्रश्न चिंता निर्माण करतील. प्रवासामधून कामे संमिश्रता दर्शवितात. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २२, २३, २४, २७, २८.

 

तुला – व्यावसायिक प्राप्तीत वाढ होईल. नौकरदारांना आर्थिक फायदे मिळतील. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश प्राप्ती राहील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासात अडथळे निर्माण होतील. मित्र-मंडळींच्या वागण्यामुळे त्रास होतील. शुभ ता. २३, २४, २५, २६.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचा जाच राहील. संततीच्या दृष्टिने संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना कष्टसाध्य यश राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. आर्थिक मेळ बसविणे कठीण जाईल. प्रवासामधून कामात बाधा येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २५, २६, २७, २८.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नौकरीमध्ये तडजोडीची भूमिका ठेवावी. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. तब्येतीची काळजी घ्यावी. सरकारी कामात सफलता मिळेल. नौकरवर्गामुळे लाभ होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २२, २७, २८.

 

मकर – संततीच्या महत्वाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ मिळेल. डोळ्यांच्या विकारांपासून काळजी घ्यावी. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २२, २३, २४.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या दृष्टिने फायदेशीर घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. सरकारी कामात यश प्राप्ती राहील. मोठ्या भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित समस्या येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांपासून शक्यतो अलिप्त रहावे. शुभ ता. २३, २४, २५. २६.

 

मीन – संततीच्या दृष्टिने संमिश्रता राहील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळणार नाही. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. सरकारी कामात सफलता मिळेल. तब्येतीच्या बाबतीत गाफील राहू नये. कौटुंबिक बाबतीत वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींची संमिश्र साथ मिळेल. शुभ ता. २५, २६, २७, २८.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 16 April 2018

16TH APRIL TO 22TH APRIL

Queen Of Swords

Hello readers,

        Our week’s card is especially for our bold and beautiful ladies.

 

        Usually feminine means we imagine a soft and emotional character.

 

        But our Queen Of Swords is not so. She is intelligent and practical lady. She never allows her emotions to rule over her intellect.

 

When come across time of decision making, her emotions have no influence on her decision. Her decisions are always practical, based on her mature intellect and practical thinking.

 

If she comes across any problem, she knows very well to cut through the problems and arrive at the right solution.

 

 Rather than depending on anyone else to arrive at any decision, she prefers to take her own decisions. She is has all power and confidence to do so. While doing so she thinks over each and every piece of information.

 

While delivering her conclusion or decisions, instead of narrating lengthy stories she prefers to come straight forward to the point.

 

Whatever decision she takes is always impartial and is based on real facts.

 

If you are woman you have to be the Queen of Swords in many situations in your life.

If not so, you always have one Queen of Swords in your life. This can be your mother, wife, sister or friend.

 

We should be thankful to the Divine power for such blessing.

 

****************************

Thank you Universe for blessing me with the Power.

 

BACK TO HOME

BACK TO TAROT INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 15 ते 21 एप्रिल 2018

[रविवार १५ एप्रिल ते शनिवार २१ एप्रिल २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात शुक्र १९ एप्रिल रोजी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करील याशिवाय कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * गुरु वक्री आहे, शनी १८ एप्रिल रोजी तर प्लूटो २१ एप्रिल रोजी वक्री होत आहे.]

                

मेष –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीत वरिष्ठांच्या वागण्यामुळे त्रास होतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. वैयक्तिक प्रश्नांमधून मार्ग काढता येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १६, १७, २०, २१.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये कायद्याचे उल्लंघन करु नये. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. प्रवासामध्ये मौल्यवान वस्तू जपाव्यात. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, १८, १९.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. संततीविषयक प्रश्नांतून मार्ग निघतील. भावंडांच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य मिळेल. शुभ ता. १५, १६, १७, २०, २१.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांमुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. संततीच्या दृष्टिने संमिश्र परिणाम होतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. हाडांच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १६, १७, १८, १९.

 

सिंह – व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी तडकाफडकी निर्णय घेऊ नयेत. स्वतःवर नियंत्रण सर्व बाबतीत ठेवावे. सरकारी कामात दिरंगाईने सफलता मिळेल. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १८, १९, २०, २१.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना फारशी सफलता मिळणार नाही. संततीच्या कामात अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. स्थावराच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. प्रवासामधून अपेक्षित कार्यपूर्ती लाभणार नाही. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १५, २०, २१.

 

तुला – उद्योग-व्यवसायात आवक मंदावेल. नौकरीत वरिष्ठांशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामे लांबणीवर पडतील. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. प्रवासामधून कामे विलंबाने होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, १६, १७.

 

वृश्चिक – व्यवसायात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. नौकरीमध्ये वरिष्ठांमुळे त्रास होतील. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना कष्टाने यश प्राप्ती राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. अंगीकृत कार्यात सफलता मिळेल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवासामधून संमिश्र यश मिळेल. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १६, १७, १८, १९.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीविषयक समस्येतून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १८, १९, २०, २१.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक चांगली परंतु खर्चात वाढ. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. विद्यार्थ्यांना परिश्रम जास्त घ्यावे लागतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून नियोजित कामात यश मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १५, २०, २१.

 

कुंभ – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. जुन्या वसुलीमधून अडचणी उद्भवतील. नौकरीमध्ये ईच्छित कामात सफलता मिळेल. संततीस शुभ परिणाम मिळतील. जोडीदाराच्या गूढ वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. मित्र-मंडळींशी तत्वाच्या कारणांमुळे वाद होतील. शुभ ता. १६, १७.

 

मीन – उद्योग-व्यवसायात अडचणी येतील. नौकरीच्या ठिकाणी कायदेशीर प्रश्नांतून त्रास होतील. कौटुंबिक प्रश्नांतून मार्ग निघतील. संततीच्या कामात तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देईल. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवासामधून पैसे सांभाळावेत. मित्र-मंडळींवर अवलंबून महत्वाची कामे करु नयेत. शुभ ता. १५, १८, १९.


सौजन्यदाते पंचांग

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 9 April 2018

9TH APRIL TO 15TH APRIL

Five Of Wands

 

Hello readers,

        Our card for this week explains the situation through which most of us pass at least once.

 

        When we are assigned a project to be done by group, we face lot of competition. Project starts with the initial discussion. Discussion sometimes turns to argument.

       

        Each member comes from different background and as a result each one has their own views and opinions on the task assigned. But though the views are different, they favour the success of project.

       

        If it’s so, then where exactly the problem lie. Here, each one is so busy in expressing their own views that they hardly pay attention to what other say. This gives rise to a conflict.

       

        In such case, just listen to the ideas of each person. This will not only help for the progress of the project but will also help to improve your personal way of thinking.

       

        It’s said by the great person that a good listener gather maximum knowledge.

        Instead of scattered rays, focused and concentrated rays give more impact.

       

So, in team work, each member and his opinion is equally important.

       

        Same rule applies to personal matters. Sometimes our mind becomes a platform for different opinions. We get confused to select the right path. There are different suggestions from the surrounding people.

 

        At such time listen to your inner voice and go for the way which serves you best.

 

*************************

Always listen to your inner voice

 

BACK TO HOME

BACK TO TAROT INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Vrushali N.

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 8 ते 14 एप्रिल 2018

[रविवार ०८ एप्रिल ते शनिवार १४ एप्रिल २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात सूर्य १४ एप्रिल रोजी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करील याशिवाय कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * गुरु -बुध वक्री, बुधाचा ८ एप्रिल रोजी उदय होत आहेत. ]

 

मेष –  व्यावसायिक स्थिती संमिश्रता दर्शविते. नौकरीमध्ये वातावरणात तणाव राहील. संततीच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाचा अभाव राहील. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. प्रवासामधून कामे अर्धवट राहतील. वयस्कर लोकांची काळजी घ्यावी लागेल. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ९, १०, ११, १२, १३.

 

वृषभ –  नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील. व्यावसायिक स्थितित सुधारणा होईल. सासुरवाडीला सहकार्याचे प्रसंग येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. दगदगीमुळे शारिरिक त्रास होतील. वाहने जपून चालवावीत. संततीविषयक समस्येतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. मित्रांमुळे लाभ मिळतील. शुभ ता. १२, १३, १४.

 

मिथुन – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये बढतीचे योग दर्शवितात. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. ओटीपोटाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासात अडचणी. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ८, १४.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात आर्थिक चढ-उतार. नौकर वर्गामुळे नुकसानीचे प्रसंग. नौकरीमध्ये सहकाऱ्यांमुळे त्रास. संततीच्या आर्थिक कामात अडचणी. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश. वडिलधाऱ्यांमुळे मानसिक त्रास होतील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवास आनंद देतील. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ८, ९, १०, ११.

 

सिंह – व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामात व्यत्यय येतील. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ९, १०, ११, १२, १३.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये रोजचे व्यवहार सुरळीत चालतील. जागेच्या कामात अडचणी येतील. शेजाऱ्यांबरोबर वाद-विवादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. संततीविषयक कामातून दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कुटुंबात तणाव राहतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. ११, १२, १३, १४.

 

तुला – व्यवसायात आवक कमी राहील. व्यावसायिक जोखीम पत्करु नये. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीच्या कामात प्रयत्नाने यश मिळेल. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात सफलता मिळेल. भावंडांशी वाद टाळावेत. प्रवासात अनपेक्षित अडचणी येतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. ८, १४.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात तणाव राहतील. नौकरीमध्ये आर्थिक जबाबदारी घ्यावी लागेल. सरकारी कामात संमिश्र सफलता मिळेल. कुटुंबात अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे सफल होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. संततीविषयक समस्येतून मार्ग काढता येतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. शुभ ता. ९, १०, ११.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी हटवादी वागणे नुकसानकारक ठरेल. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती मिळेल. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. आई-वडिलांचा सल्ला हितकारक ठरेल. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ८, १२, १३.

 

मकर – नौकरीमध्ये ईच्छित कार्यात यश मिळेल. व्यावसायिक प्राप्तीत चढ-उतार राहतील. संततीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. काका लोकांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींबरोबर आर्थिक व्यवहार टाळावेत. शुभ ता. ९, १०, ११, १४.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. व्यावसायिक गुंतवणुक टाळावी. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामात यश मिळेल. वयस्कर लोकांसाठी वेळ द्यावा लागेल. मोठ्या भावंडांना अनपेक्षित समस्या. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. शुभ ता. ८, १२, १३.

 

मीन – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. परंतु अनपेक्षित अडचणी येतील. नौकरीच्या ठिकाणी विनाकारण तणाव जाणवेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. वडिलधाऱ्यांशी वादाचे प्रसंग येतील. संततीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना निराशा जाणवेल. भावंडांच्या बाबतीत अडचणी येतील. मित्र-मंडळींची संमिश्र साथ मिळेल. प्रवास लाभ देतील. शुभ ता. ८, ९, १०, १४.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

पंचांगातील काही विशेष शब्दांचे स्पष्टीकरण

पंचांग कसे पहावे हे पंचांगाच्या सुरूवातीलाच लिहीलेले असते. पण पंचांगात असे बरेच शब्द असतात ज्यांचा अर्थ अथवा स्पष्टीकरण मात्र पंचांगात दिलेले नसते. ज्योतिष वर्गातसुद्धा पंचांगाच्या भागावर केवळ तोंड ओळख होईल तेवढीच चर्चा केली जाते. त्यामुळे पंचांगातील बऱ्याच शब्दांचे अर्थ बऱ्याच जणांना माहीतच नाहीत असे दिसते. त्यांच्यासाठी म्हणून पंचांगात वापरण्यात येणाऱ्या संज्ञांचे अर्थ देत आहे. याचा नविन अभ्यासकाना उपयोग होईल अशी आशा आहे. पंचांगात येणाऱ्या खालिल शब्दाचे अर्थ व स्पष्टीकरण आपण खालील लिन्कवर वाचू शकाल.

आग्रयण, इष्टि, अन्वाधान, सामुदाय मुहुर्त जसे महर्घ, साम्यार्घ, समर्घ, उत्तरशृंग किंवा दक्षिणशृंग, चंद्रदर्शन, तिथी वासरे, पु.पु.सू.सू., करिदिन, मेषायन, वृषभायन, पुण्यकाल, वेळा अमावास्या, भावुका अमावास्या, पिठोरी अमावास्या, सोमवती आमावस्या, तिथीद्वय व तिथीशून्य, प्रदोष, दर्शेष्टि, दिनमान, उष:काल व अरुणोदय, निशीथकाल,  भद्रा – कल्याणी, दग्ध, यमघंट, मृत्यु, अमृत, युगादि, मन्वादि, कल्पादि इत्यादी.

वरील शब्दांचे स्पष्टीकरण पुढील लिंकवर वाचा ….. पंचांगातील काही विशेष शब्दांचे स्पष्टीकरण

 

 

BACK TO HOME

BACK TO SANKA SAMADHAN INDEX

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)