साप्ताहिक राशिभविष्य 27 मे ते 02 जून 2018

[रविवार २७ मे ते शनिवार ०२ जून  २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  *बुध- अस्त, गुरु-शनी-प्लूटो वक्री आहेत.]

                

मेष –  व्यावसायिक स्थिती चांगली राहील. परंतु निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नौकरीमध्ये आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेतून यश मिळेल. सरकारी कामात सहज यश मिळणार नाही. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. रागांवर नियंत्रण ठेवावे. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २७, २८.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीत जबाबदारीत वाढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. संततीमुळे खर्चाचे प्रमाणात वाढ होईल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात यश प्रयत्नाने मिळेल. भावंडांच्या बाबतीत अडचणी येतील. मनाविरुद्ध प्रवासाचे योग येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २७, २८, २९, ३०.

 

मिथुन – व्यावसायिक आर्थिक अंदाज अचूक ठरतील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध कामाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत चांगल्या वार्ता समजतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. वैयक्तिक कामात यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. प्रवासातून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. २९, ३०, ३१, १, २.

 

कर्क –  संततीला स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. विद्यार्थ्यांना सहज यश मिळणार नाही. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. व्यावसायिक आवक मंदावेल. खर्चाचे प्रसंग येतील. नौकरीत वरिष्ठांची साथ लाभेल. प्रवासामधून संमिश्र सफलता मिळेल. मित्र-मंडळींच्या ओळखीतून फायदा मिळेल. शुभ ता. ३१, १, २.

 

सिंह – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये नियोजित कामे यशस्वी होतील. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींच्या कार्यात सहभाग घडेल. शुभ ता. २७, २८.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात आर्थिक चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये कामाचा व्याप वाढेल. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश लाभेल. प्रवासामधून कामे विलंबाने होतील. मित्रांवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. २९, ३०.

 

तुला – व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोडीचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. स्थावराचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २७, २८, ३१, १, २.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता. जोडीदाराच्या हट्टी निर्णयाचा त्रास होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २९, ३०.

 

धनु –  व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीच्या नौकरी विषयक कामात अडथळे येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. मित्रांची साथ मिळेल. प्रवास लाभदायक ठरवील. शुभ ता. २७, २८, ३१, १, २.

 

मकर – उद्योग-व्यवसायात प्राप्तीचे प्रमाण घटेल. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. संततीच्या बाबतीत नवीन संधी येतील. विद्यार्थांना परिश्रमाने यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. अविचारी निर्णय शक्यतो घेऊ नयेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २७, २८, २९, ३०.

 

कुंभ – व्यावसायिक स्थिति मनासारखी राहणार नाही. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या विवाहासंबंधी कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. पचनाचे विकार त्रास देतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींचे सहकार्य चांगले मिळेल. शुभ ता. २९, ३०, ३१, १, २.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीत ईच्छित स्थळी बदलीचे योग येतील. आर्थिक निर्णय विचारपुर्वक घ्यावेत. संततीच्या कामात व्यत्यय निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. भावंडांचा सल्ला हितावह ठरेल. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ३१, १, २.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 21 MAY 2018

21ST MAY TO 27TH MAY

THE CHARIOT

Our card for this week is The Chariot.

As the chariot moves forward in the battlefield, our life too moves forwards facing too many battles on its way.

 

          On many different turns of life we come across strong opposition. It is not necessary for this opposition to be from any external force. This can be the force within you which pulls you back from your path; the path which move towards your goal.

 

          If the opposing force is within you, then you must win over it with the help of your will power. Convince yourself that this is not your destination. There’s much more that this waiting for you ahead. And so you must keep on moving.

          If the forces are opposing you from outside then don’t just rage a sword in aggression. Use your intelligence. Stay cool. This aggression itself can be your strongest tool if channelized properly.

Study the weakness of your enemies. Focus on your strength. The requirement of the picture is to be disciplined, work hard on your own self.

           

Instead of thinking for the ways to defeat your enemy; work on the means that will lead you to victory. This itself will be a defeat for your opposite force.

         

Believe your desires, believe your strength. Let this belief system be value based.

         

In our life, In all battles, The one wins, Who believes that he deserves to win. The one who win all the negative power playing against him.

          This is life.

 

***************

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 20 ते 26 मे 2018

[रविवार २० मे ते शनिवार २६ मे २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * गुरु-शनी-प्लूटो वक्री आहेत.]

                

मेष –  व्यावसायिक स्थिति चढ-उतारांची राहील. नौकरीमध्ये आर्थिक जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या नौकरीविषयक प्रश्नांमधून शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. कुटुंबावर वडिलधाऱ्यांचे वर्चस्व राहील. भावंडांच्या बाबतीत शुभ घटना. प्रवासामधून आनंद मिळेल. कांही जणांना मानसिक चांचल्य जाणवेल. शुभ ता. २४, २५, २६.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत आर्थिक प्रश्न उद्भवतील. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाहीत. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २०, २१, २६.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. वैयक्तिक कार्यातून सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २२, २३.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये बढतीचे योग येतील. संततीच्या बाबतीत चांगल्या बातम्या समजतील. विद्यार्थ्यांना कष्टसाध्य यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. मोठ्या भावंडांचा सल्ला उपयुक्त ठरेल. ओटी-पोटाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २०, २१, २४, २५

 

सिंह – नौकरीमध्ये नियोजित कामात सफलता मिळेल. वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. व्यवसायात आर्थिक गुंतवणुकीतून लाभ मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. मित्र-मंडळींची साथ लाभेल. प्रवास लाभदायक ठरतील. शुभ ता. २२, २३, २६.

 

कन्या –  व्यावसायिक आवक चांगली राहील, परंतु आर्थिक चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. वयस्कर लोकांशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश. प्रवासामधून प्रयत्नाने यश मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २०, २१, २४, २५.

 

तुला – व्यावसायिक प्राप्तीत चढ-उतार होणार नाहीत. नौकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारीचे योग येतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. स्थावराच्या कामात सफलता मिळेल. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २०, २१, २२, २३, २६.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आर्थिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीला वाहन खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. पत्रव्यवहारासाठी अनुकुलता राहील. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. प्रवासामधून कामे होतील. मित्र-मंडळींवर महत्वाच्या कामात अवलंबून राहू नये. शुभ ता. २२, २३, २४, २५.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीच्या नौकरीविषयक कामात व्यत्यय येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. कुटुंबात खर्चाचे प्रमाण वाढते राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळविता येईल. शुभ ता. २४, २५, २६.

 

 

 

मकर – उद्योग-व्यवसायात आर्थिक मेळ बसविणे कठीण जाईल. नौकरीमध्ये विनाकारण चिडचिडेपणा जाणवेल. संततीच्या आर्थिक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कांहींना मानसिक अस्थिरता जाणवेल. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २०, २१, २६.

 

कुंभ – नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. व्यावसायिक खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल. संततीच्या बाबतीत विवाहासंबंधी कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांचा कल मनोरंजनाकडे राहील. सरकारी कामात सफलता मिळेल. आई-वडिलांचा सल्ला हितकारक ठरेल. डोळ्यांच्या विकारांची काळजी घ्यावी. प्रवासातून कामे होतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २०, २१, २२, २३.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित स्थळी बदलीचे योग येतील. संततीच्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढते राहील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. भावंडांच्या बाबतीत चांगल्या बातम्या समजतील. मित्र-मंडळींशी वाद टाळावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. शुभ ता. २२, २३, २४, २५.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

CARD FOR THE WEEK 14 May 2018

14TH MAY TO 20TH MAY

NINE OF WANDS

Life is full of challenges. On each step we face a new battle. This battle can be regarding any aspect related to life, like emotional, financial, official, domestic social, etc.

Some of them get solved and we reach the perfect solution very easily. But some of them are quite tedious. The journey towards the goal is full of struggle. As if we fight a new battle on each new step.

We fight with all our energy. We apply all resources known and available. But still we feel far away from our final destination.

We come across many hidden enemies. Along with direct war, we also come across secret attacks.

Sometimes we also get involved in the feel of giving up. We feel as if nothing can be done and the challenge was not meant for your benefit.

But our card suggests, never give up. The path may be full of problem in the beginning. But move ahead with patience. Don’t lose hope. This is the time to use your inner resources instead of your theory and practical knowledge. Trust the Ultimate Power.

Many times we give up digging at 99th stroke and diamond lies at the 100th stroke.

Never forget this principle.

So move ahead with courage and determination. You will surely prosper.

-Trust your inner strength


BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 13 ते 19 मे 2018

[रविवार १३ मे ते शनिवार १९ मे २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात १४ मे रोजी रवी मेष राशीतून वृषभ राशीत तर शुक्र  वृषभ राशीतून मिथुन राशीत जाईल याशिवाय इतर कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * गुरु-शनी-प्लूटो वक्री आहेत.]

                

मेष –  व्यवसायिक आवक चांगली राहील. परंतु निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावेत. नौकरीच्या ठिकाणी संयम फायद्याचा राहील. संततीच्या नौकरीविषयक प्रश्नांमधून मार्ग मिळतील. विद्यार्थ्यांनी उतावळेपणा टाळावा. सरकारी कामात परिश्रमाने सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. भावंडांना अडचणी. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १४, १५, १८, १९.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आर्थिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. संततीच्या गूढ वागण्याचा त्रास होईल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. मनाविरुद्ध प्रवास करावा लागेल. भावंडांच्या जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात यश मिळेल. अकारण मानसिक दौर्बल्य जाणवेल. शुभ ता. १३, १६, १७.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीत वरिष्ठांबरोबर खटके उडतील. सहकाऱ्यांशी वादाचे प्रसंग येतील. संततीच्या प्रश्नांमधून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. अविचारी निर्णयामुळे नुकसान होईल. वाहन चालविताना काळजी घ्यावी. सरकारी कामात अडचणी येतील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. १३, १४, १५, १८, १९.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. भावंडांच्या वागण्यामुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १४, १५, १६, १७

 

सिंह – नौकरीमध्ये नियोजित कामात सफलता मिळेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. संततीच्या बाबतीत कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. स्थावराच्या बाबतीत अडचणी येतील. बोलण्यातून गोंधळ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. आईबरोबर वाद होतील. मित्र-मंडळींची साथ लाभेल. प्रवास लाभ देतील. शुभ ता. १६, १७, १८, १९.

 

कन्या –  व्यावसायिक आवक चांगली राहील परंतु आर्थिक मेळ बसणार नाही. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत समाधानकारक परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना यशदायी काळ राहील. भावंडांपासून शक्यतो अलिप्त रहावे. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासामध्ये अडचणी निर्माण होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १३, १८, १९.

 

तुला – व्यवसायामध्ये प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. नौकरीच्या ठिकाणी तडजोडीचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. सरकारी कामात सफलता मिळेल. कौटुंबिक वातावरण ताण-तणावाचे राहील. शुभ ता. १३, १४, १५.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत परिणाम चांगले मिळतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रत्येक बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रवास लाभ देतील. मित्र-परिवारांशी जेवढ्यास तेवढे संबंध ठेवावेत. शुभ ता. १४, १५, १६, १७.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकार्याची साथ मिळेल. जोडीदाराच्या विक्षिप्त वागण्याचा त्रास होईल. संततीच्या बाबतीत अनपेक्षित शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १६, १७, १८, १९.

 

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी तडकाफडकी निर्णय घेऊ नयेत. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. खर्चाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. मोठ्या भावंडांना अडचणी येतील. पोटाचे विकार त्रास देतील. मित्रांना सहकार्य करावे लागेल. शुभ ता. १३, १८, १९.

 

कुंभ – संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांनी हलगर्जीपणा करणे टाळावे. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. परंतु निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नौकरीच्या ठिकाणी रागाच्याभरात कृती टाळावी. पोटाचे विकारांपासून काळजी घ्यावी. सरकारी कामास अनुकुलता राहील. प्रवासामधून अनपेक्षित अडचणी येतील. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १४, १५.

 

मीन – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये बढती-बदलीचे संकेत मिळतील. भावंडांचा जोडीदाराच्या विक्षिप्त वागण्याचा त्रास होईल. संततीच्या बाबतीत शैक्षणिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १३, १६, १७.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH 

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

अधिक मास – हिंदु कालगणणेचे एक वैशिष्ट्य

यावर्षीच्या पंचांगावर नजर टाकल्यास लक्ष्यात येईल की, हे मराठी (हिंदू) वर्ष १३ महिन्यांचे आहे. यात ज्येष्ठ अधिक मास म्हणून दिला आहे, व या अधिक मासामुळेच होळी-गुढी पाडवा हे सण जरा लवकर आले व आता वट पौर्णिमा, श्रावण यापुढचे सर्व सण जरा उशीरा येत आहेत. तर हा अधिक मास काय असतो? तो कसा येतो ? व त्याचे महत्व काय हे पाहू.

आपली हिंदू कालगणना ही निसर्गाशी निगडीत कालगणना आहे. ही कालगणना पूर्णपणे पृथ्वी, सूर्य व चंद्र यांच्या गतिवर आधारलेली आहे. आपल्या कालगणनेप्रमाणे एका वर्षात २ अयने, सहा ऋतू व १२ महिने होतात. आपले सर्व धार्मिक सण व प्रथा या अयन व ऋतूंवर आधारीत आहेत. ऋतूंचा मानवाच्या आरोग्यावर खूपच परिणाम होत असतो त्यामुळे आपल्या आरोग्याचे संतुलन योग्य राखण्याचे काम आपल्या सणांद्वारे होते. अशी योजनाच आपल्या पूर्वाचार्यानी करून ठेवली आहे. ऋतू -सण-आहार असा हा मेळ घातला गेला आहे.

आपल्या पंचागात व्यवहारासाठी चांद्रमास वापरण्यात येतात, एक चांद्रमास हा २९.५३ दिवसांचा असतो. याप्रमाणे एक चाद्रवर्ष ३५४ दिवसांचे होते. तर एक सौर वर्ष ३६५ दिवसाचे असते. सौर वर्ष म्हणजे सुर्याला राशीचक्राचे भ्रमण पूर्ण करावयास लागणारा काळ.(पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षणा पूर्ण करावयास लागणारा काळ.) सौर वर्ष व चांद्रवर्ष यात दर वर्षाला ११ .२५ दिवसाच फरक पडतो. असा हा फरक दर ३२ महिन्यानंतर एक महिना वाढवून पुन: पुर्ववत केला जातो. या वाढवलेल्या महिन्यासच अधिक मास म्हणतात. या अधिक महिन्यामुळे चंद्रवर्ष सौरवर्षापेक्षा लहान असूनही ते सौर वर्षाच्या कधिच पुढे जात नाही. व यामुळेच आपले सर्व सण विशिष्ट ऋतूमधेच येतात. नाहीतर आपले गणपतीही १२ महीने फिरले असते. सण व ऋतूंचे संबंध येथे योग्य प्रकारे साधले जातात. असा हा अधिक मास. अधिक मास असलेले हे वर्ष १३ महिन्यांचे असते. याचे काही नियम आहेत.

रवि एक रास बदलून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांत म्हणतात. अशा प्रत्येक चांद्र मासात रवीच्या एक एक संक्रांती होतात.

एकाच संक्रांतीने रहित जो शुक्लपक्षादिक चंद्रमास तो मलमास. – निर्णयसिंधु

एकाच संक्रांतीने रहित याचा अर्थ ज्यात संक्रांत नाही व ज्यात दोन संक्रांत आहेत तोही मलमास जाणावा. मलमास दोन प्रकारचा आहे एक अधिक मास व दुसरा क्षय मास. ज्यात दोन संक्रांत होतात तो क्षय मास व ज्यात संक्रांत नाही तो अधिक मास.
यालाच “श्रीपुरुषोत्तम मास ” असेही म्हणतात. याशिवाय याला ’मलमास’ , ’मलिम्लुच मास’ असेही संबोधतात.
सूर्य प्रत्येक महिन्यात एकेका राशीत असतो या बारा राशी प्रमाणे त्या त्या सूर्याला काही नांवे दिली आहेत ती चैत्रादी नांवे अशी वरूण, सूर्य, भानु, तपन, चण्ड, रवि, गभस्ति, आर्यमा, हिरण्यरेता, दिवाकर, मित्र आणि विष्णू . पण अधिक मासातील सूर्याला मात्र कोणतेही नांव नाही म्हणून या मासाला ’मलिम्लुच मास ’ असे म्हणतात.

साधरणत: फल्गुन ते अश्विन हे महिनेच अधिक मास होऊ शकतात. अधिक मास दर ३२.५ महिन्यानी येतो म्हणजेच दर तिसऱ्या वर्षी अधिक मास येतो. दोन अधिक मासामध्ये कमीत कमी २५ तर जास्तीत जास्त ३५ महीन्यांचे अंतर असते.

क्षय मास म्हणजे एक महिना कमी होतो पण क्षय मासाच्या पुर्वी व नंतर असे दोन अधिक मास होतात तेव्हा ते वर्षही १३ महिन्याचेच असते. कार्तिक, मार्गशिर्ष व पौष महिन्यात रवीची गति जास्त असते त्यामुळे गणिताने फक्त हे महीनेच क्षय मास होऊ शकतात. भास्कराचार्यांच्या म्हणण्यानुसार (शके १०७२) पूर्वी शके ९७४ ला क्षय मास येऊन गेला. पुढे १११५, १२५६ व १३७८ ला क्षयमास येईल. क्षयमास हा बहुदा १४१ वर्षानी किंवा क्वचित १९ वर्षानी पुन:पुन्हा येतो. असा सामान्य नियम आहे.

अधिक मासात कोणती कर्मे करावी व कोणती कामे करु नये या संबंधात लोकांमध्ये संभ्रम असतो. याकरीता अधिक मासात कोणती कर्मे करावी कोणती कामे करु नये या संबंधी ही माहीती.

अधिक मासात फल प्राप्तीची अपेक्षा ठेऊन करावयाची सर्व कामे वर्ज्य आहेत व फल प्राप्तीची अपेक्षारहित सर्व कामे (निष्काम) करता येतात. असा हा अधिक मास धर्मशास्त्र व पुराणात अतिशय पवित्र म्हणून वर्णिला गेला आहे.

अधिक मासात कोणती कर्मे करावी

नित्य व नैमित्तिक कर्मे करावी. जे केल्यवाचून गति नाही अशी कामे करावी. देवाची पुन:प्रतिष्ठापना करता येते, ग्रहणश्राध्द, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन हे संस्कार करता येतात. मन्वादि व युगादिसंबंधी श्राध्दादि कृत्ये केल्यास चालतात. तीर्थयात्रा, दर्शश्राध्द, नित्यश्राध्दही करावे. 

अधिक मासात कोणती कर्मे करु नये

काम्यकर्मांचा आरंभ व समाप्ती करू नये. पूर्वी कधी न केलेली तीर्थयात्रा, महादाने, अपूर्व देवदर्शन, गृहारंभ व वास्तुशांति, संन्यासग्रण, नूतनव्रतग्रहण दीक्षा, विवाह, उपनयन (मुंज), चौल, देवताप्रतिष्ठान करु नये.

अधिक मासांत व्रते –

अशा या अति पवित्र व महत्वाच्या महीन्यात केलेले पुण्य अक्षय होते, या महिन्यात केलेल्या व्रताना अधिक महत्व प्राप्त होते म्हणूनच या महिन्यात काही विशिष्ट व्रते, व दाने करावयास शास्त्रात व पुराणात सांगितले आहे.

पुरुषोत्तममास व्रत – भविष्यपुराणात या व्रताविषयी श्री कृष्णांनी सांगितले आहे की, याचा फलदाता, भोक्ता आणि अधिष्ठाता सर्व काही मीच आहे.(म्हणूनच याचे नांव पुरुषोत्तम आहे.) या मासात केवळ ईश्वरच्या उद्देशाने जे लोक व्रत , उपवास, स्नान , दान किंवा पुजा अर्चा करतात त्याचे त्यांना अक्षय फल मिळते. या व्रताने संपूर्ण अनिष्ठ नष्ट होते.

मलमास व्रत – देवी भागवतात याचे वर्णन आहे. या महीन्यात दान पुण्य किंवा शरिर पोषण जे काही कराल त्याचे अक्षय फल मिळते. जर सामर्थ्य नसेल तर साधु संतांची व ब्राम्हणांची सेवा करावी. पुण्य कर्मासाठी खर्च केलेले धन हे कमी न होता वाढते जसे अणु समान वट वृक्षाचे बीज अक्षय वृक्षात रुपांतरीत होते. मलमासात केलेले पुण्य कर्मही असेच अक्षय होते.

अधिमासीयार्चव्रत नांवाचे व्रत “पूजापंकजभास्करात” ही दिले आहे. हेमाद्रितही याचे एक व्रत दिले आहे व अपूप दान सांगितले आहे. पुत्रपौत्र व विपुल संपत्ति प्राप्त होते असे सांगितले आहे.

हे व्रत मनुष्याच्या संपूर्ण पापांचे हरण करणारे आहे. यात एकभुक्त, नक्त अथवा उपवास व भगवान सूर्याचे पूजन कास्य पात्रातून अन्न (अपूप) व वस्त्रादि दान केले जाते. प्राचिन काळी नहुष राजाने इंद्रत्व प्राप्तीच्या गर्वाने आपल्या पालखीला वाहण्या करिता महर्षी अगस्तींना नियुक्त करुन सर्प ….सर्प (चल ..चल ) असे म्हणून त्याना हिनवले होते. त्याच्या या दुष्टपणामुळे तो स्वत: साप बनला , शेवटी महर्षी व्यासांच्या आदेशानुसार त्याने अधिक मासाचे हे व्रत केले व तो सर्प योनीतून मुक्त झाला.


व्रताचे विधान असे –

अधिक मास आरंभ झाल्यावर सकाळी स्नानादि नित्यकर्मे करुन विष्णूस्वरुप “सहत्रांशु”(सहत्र किरणांनी युक्त असा सूर्य) पूजन करावे. गहू, तूप व गुळानी बनलेले ३३ अपूप (अनरसे) काश्याच्या पात्रातून खालील मंत्र म्हणून दान करावे.

विष्णूरुपी सहत्रांशु: सर्वपापप्रणाशन: !
अपूपान्नप्रदानेन मम पापं व्यापोहतु !!

या व्रताने कुरुक्षेत्रादी स्नान, गो-भू-सुवर्ण दान व असंख्य ब्राम्हण भोजनाचे पुण्य प्राप्त होते. तसेच सर्व प्रकारचे धन धन्य, पुत्र पौत्रांचा लाभ होऊन वंशवृध्दी होते.

अपूप दानाचा संकल्प व विधि दाते पंचागातही (पान २५) दिला आहे.

अधिकमासांत श्रीपुरुषोत्तमप्रीत्यर्थ महिनाभर उपोषण, अयाचित, नक्त अथवा एकभुक्त रहावे.अशक्ताने या चार प्रकारापैकी एक प्रकार निदान तीन दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा. महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती, देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती, निदान एक दिवस गंगास्नान केल्यास सर्व पाप निवृत्ती, मौन भोजन केल्यास पापांचे निरसन होते.अपूप दानाने पुत्रपौत्र व विपुल संपत्ति प्राप्त होते. शक्य असेल त्याने महिनाभर अपूप दान करावे. (अपूप म्हणजे अनरसे.)महिनाभर शक्य नसेल तर निदान कृष्ण व शुक्ल द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथीस व वैधृति, व्यतिपात योगावर किंवा यापैकी एका दिवशी अथवा श्रध्दाभाव उत्पन्न होइल त्या दिवशी तरी अपूप दान करावे.

 

BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्योतिष विशारद, वास्तु विशारद

uttam239@gmail.com

9901287974

 

CARD FOR THE WEEK 07 May 2018

7TH MAY TO 13TH MAY

FOUR OF CUPS

 

Each one of us has our own beliefs. We plan, frame and live our life according to it. We design a frame around us and start living in that fix limit.

        Initially we are happy. But in the course of time life become boring. List of expectations starts arising. By the time, we become stubborn with our beliefs and we are firm with the statement that what we believe is right.

        The fact is this depression or isolation is not the gifted by anyone else but by yourself to your own life.

        In fact this universe never takes away anything from us. It only knows to give. It always offers love, opportunities, abundance, etc. for you. But we are so deeply involved in your own beliefs that we hardly look out to all this.

        Our life’s garden is full of love. It’s our duty to nurture it with the manure of our sweet deeds.

        Our tendency to expect more and more makes us to forget that we already have all that we need and deserve in life.

        Spend time with yourself. Spend time in meditation. Instead of getting distracted by wrong beliefs, listen to your inner voice.

        Your inner voice will always help you to grasp the opportunities that life offers you.

 

********************************

Life is beautiful

 

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 06 ते 12 मे 2018

[रविवार ०६ एप्रिल ते शनिवार १२ मे २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात ०९ मे रोजी बुध मीन राशीतून मेष राशीत जाईल याशिवाय इतर कोणताही ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * गुरु-शनी-प्लूटो वक्री आहेत.]

                

मेष –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. धाडसी निर्णयातून लाभ मिळतील. नौकरीमध्ये मानसिक तणाव राहील. संततीच्या नौकरीविषयक कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. आर्थिक कामे यशस्वी होतील. पोटाचे विकारांपासून मात्र काळजी घ्यावी. प्रवास लाभ देतील. मित्रांचा सल्ला लाभ देईल. शुभ ता. ६, ७, ८, ९, १०.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आर्थिक अंदाज अचूक ठरतील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. प्रवासात अडचणी येतील. वैयक्तिक उत्कर्ष. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ मिळेल. शुभ ता. ९, १०, ११, १२.

 

मिथुन – नौकरीमध्ये बढती-बदलीचे योग संभवतात. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. संततीविषयक कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना मानसिक दडपण जाणवेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. चैनीमुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांच्या ओळखीतून फायदा मिळेल. शुभ ता. ११, १२.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ लाभेल. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश. जोडीदाराच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. वडिलांचा सल्ला लाभ देईल. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. ६, ७, ८.

 

सिंह – व्यावसायिक आर्थिक अडचणी जाणवतील. नौकरीत नियोजनात व्यत्यय येतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना सहज यश मिळेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. सरकारी कामात सहज सफलता मिळणार नाही. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. वडिलांशी वाद होतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ६, ७, ८, ९, १०.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवेल. संततीच्या वागण्यामुळे त्रास होतील. विद्यार्थ्यांना संयम फायद्याचा ठरेल. सरकारी कामात अडचणी येतील. पोटाचे विकार त्रास देतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. ९, १०, ११, १२.

 

तुला – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये दैनंदिन कामात बाधा येणार नाहीत. संततीला वाहन खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावराच्या संधी चालून येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ११, १२.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या बाबतीत पत्रव्यवहारातून लाभ मिळतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी अनुकुलता राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग संभवतात. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींशी बोलताना नियंत्रण ठेवावे. शुभ ता. ६, ७, ८.

 

धनु –  व्यावसायिक स्थिति असमाधानकारक राहील. नौकरीच्या ठिकाणी मानसिक दडपण जाणवेल. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. कुटुंबातील खर्चाचे प्रमाण वाढते राहील. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता लाभेल. जोडीदाराला उष्णतेचे विकार. प्रवासामधून कामे होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ९, १०.

 

 

मकर – नौकरीमध्ये रोजचे व्यवहार सुरळीत चालतील. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. संततीच्या बाबतीत विवाहाची कामे सफल होतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. पोटाचे विकार त्रास देतील. तडकाफडकी निर्णय घेऊ नयेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ६, ७, ८, ११, १२.

 

कुंभ – व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित कार्यात सफलता लाभेल. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. स्थावरापासून फायदा मिळेल. प्रवास लाभ देतील. मित्रांची चांगली साथ मिळेल. शुभ ता. ९, १०.

 

मीन – व्यवसायामध्ये आर्थिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीसह आर्थिक फायदा मिळेल. जोडीदाराच्या बोलण्यामुळे वादाचे प्रसंग येतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. भावंडांच्या बाबतीत शुभ घटना. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासामधून व्यावसायिक कामे होतील. शुभ ता. ६, ७, ८, ११, १२.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)