साप्ताहिक राशिभविष्य 30 सप्टेंबर ते 06 ऑक्टोबर 2018

[रविवार ३० सप्टेंबर ते शनिवार ०६ ऑक्टोबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात बुध ०६ ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून तुला राशीत प्रवेश करेल. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * बुध अस्त आहे.   तर *  हर्षल – नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

 

मेष –  कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. आर्थिक मेळ बसविणे कठीण जाईल. व्यावसायिक जोखीम विचारपूर्वक घ्यावी. नौकरदारांनी पारदर्शी रहावे. संततीच्या बाबतीत शुभ समाचार येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. २, ३.

 

वृषभ –  खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. नौकरवर्गाकडून फसवणुकीचे प्रसंग येतील. व्यावसायिक स्थिति संमिश्र राहील. नौकरीमध्ये स्त्रीवर्गामुळे मनस्ताप होतील. कुसंगतीपासून लांब रहावे. संततीविषयक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना कष्टाने यश मिळेल. सरकारी कामे अडतील. प्रवासात व्यत्यय. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ३०, १, ४, ५.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या आर्थिक बाबींवर लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांनी वाईट संगतीपासून लांब रहावे. वाहनांच्या वेगांवर नियंत्रण ठेवावे. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. शुभ ता. २, ३, ६.

 

कर्क –  संततीला स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. व्यावसायिक आवक कमी राहील. नौकरीमध्ये ईच्छित स्थळी बदलीचे योग येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. जोडीदाराच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. ३०, १, ४, ५.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या नौकरीविषयक समस्येतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. उष्णतेचे विकार त्रास देतील. प्रवास फायदा देतील. मित्र-मंडळींची साथ लाभेल. शुभ ता. ३०, १, २, ३, ६.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये कामाचा ताण वाढता राहील. सरकारी कामात संमिश्र फळे मिळतील. संततीच्या वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. हाडांची दुखणी त्रास देतील. कुटुंबात आनंदाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. २, ३, ४, ५.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

तुला – व्यावसायिक जोखीम पत्करु नये. नौकरीच्या ठिकाणी प्रत्येक बाबतीत सावध रहावे. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. स्थावराच्या संधी चालून येतील. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. ४, ५, ६.

 

वृश्चिक – नौकरीमध्ये बढती-बदलीचे योग येतील. व्यावसायिक स्थिति चांगली राहील. वैयक्तिक कामात सफलता मिळेल. नव्या ओळखींमधून लाभ मिळतील. सरकारी कामात सफलता मिळेल. संततीला नव्या संधी येतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश. भावंडांशी वादाचे प्रसंग येतील. प्रवासात अडचणी. मित्र-मंडळींचे सहकार्य मिळेल. शुभ ता. ३०, १, ६.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील. संततीच्या बाबतीत चांगल्या बातम्या समजतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते रहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २, ३.

 

मकर – उद्योग-व्यवसायामधून प्राप्ती कमी राहील. प्रलोभनांपासून दूर रहावे. नौकरीच्या ठिकाणी काळजीपूर्वक रहावे. संततीच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. वडिलधाऱ्यांचा विरोध पत्करावा लागेल. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. २, ३, ४, ५.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ४, ५, ६.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. संततीच्या वर्तणुकीवर पूर्ण लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. पोटाच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य लाभेल. शुभ ता. ३०, १, ५.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 24 Sept 2018

24TH SEPTEMBER TO 30TH SEPTEMBER

The Moon

Hello readers,

          Today we are here with the card which deals with our emotions.

Life is full of emotions. We can never detach emotions from our life. Can say, they are the part and parcel of our life.

Many times we feel that we are ruled by our emotions. Is it really so?

Do emotions really rue us or it’s we, who allow them to rule over us?

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

Life is series of experiences. Each day adds up our experience box.

This box contains positive and negative experiences together. Each experience leaves a note of emotions along with it. Depending on experiences these emotions can be exciting or painful.

Unknowingly we go on filling this box.

 

In all this process, the greatest mistake we do is, we allow negative emotions to rule over us. They make a home in our subconscious mind and starts dominating us.

 

Many times life offers us exciting gifts in the form of different small and big opportunities. But our past experience which dominates our subconscious mind doesn’t allow us to accept or enjoy the present situation.

 

The fact is, emotions never rule us. We allow them to rule over us and so they make a home in our subconscious.

Instead, we should know how to deal with the emotions and ultimately how to handle the situations in life.

 

If you have a good opportunity of any small or big thing in your hand, don’t get trapped in past experience. Focus on present circumstances.

If you don’t have sufficient information, take help of your own intuitions.

Stay in the silence for a while. Meditate on your own questions. You will definitely reach the right solution.

 

If you are not able to heal your past experiences, go for some healing methods.

Meditation is the best method. You can also go for hypnosis, Reiki healing, Pranic healing, Astrological guidance, Mantra chanting, etc.

 

Above all DIVINE POWER always bless all of  us.

*****************************

 

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 23 ते 29 सप्टेंबर 2018

[रविवार २३ सप्टेंबर ते शनिवार २९ सप्टेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * बुध अस्त आहे.   तर *  हर्षल – नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

 

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

मेष –  व्यावसायिक प्राप्ती मनासारखी राहणार नाही. फसवणुकीचे योग. नौकरीच्या ठिकाणी अति विश्वास घातक ठरेल. संततीच्या तब्येतीविषयी चिंता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. नौकरीमुळे फायदा होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २४, २७, २८.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या नौकरीविष्यक कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. जोडीदाराला अनपेक्षित अडचणी येतील. भावंडांबरोबर समजगैरसमजातून तणाव निर्माण होईल. सरकारी कामात विलंब लागेल. महत्वाचे व्यवहार टाळावेत. प्रवासात अडचणी. शुभ ता. २३, २४, २५, २६, २९.

 

मिथुन – नौकरीमध्ये संमिश्रता राहील परंतु गुप्तशत्रूंच्या कारवायांमुळे त्रास होतील. व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. मोठ्या भावंडांमुळे मनस्तापाचे प्रसंग येतील. सरकारी कामात सफलता मिळेल. तब्येतीच्या बाबतीत गाफील राहू नये. मित्रांपासून लांब रहावे. शुभ ता. २५, २६, २७, २८.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात अनपेक्षित अडचणी येतील. फसवणुकीपासून काळजी घ्यावी. नौकरदारांनी आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्या वर्तणुकीवर लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना कष्टाने सफलता मिळेल. जोडीदाराबरोबर अकारण वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २७, २८, २९.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. आर्थिक गुंतवणुक लाभ देईल. नौकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढता राहील. संततीच्या आर्थिक बाबींवर नीट लक्ष ठेवावे. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. विद्यार्थ्यांना अपेक्षित सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. स्थावरासंबंधी कायदेशीर त्रास. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २३, २४, २९.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये समाधानकारक परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. भावंडांपासून अलिप्त रहावे. वाहनांच्या बाबतीत योग्य काळजी घ्यावी. प्रवास टाळावेत. मित्रांची साथ मिळणार नाही. शुभ ता. २३, २४, २५, २६.

 

तुला – कुटुंबातील वातावरण ताण-तणावाचे व गैरसमजाचे राहील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. संततीच्या दृष्टिने चांगल्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. व्यावसायिक जोखीम पत्करु नये. नौकरीच्या ठिकाणी गैरसमज निर्माण होतील अशी वर्तणुक टाळावी. प्रवास लाभ देतील. मित्रांचा सल्ला लाभ देईल. शुभ ता. २५, २६, २७, २८.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील परंतु कुठलीही जोखीम पत्करु नये. नौकरीमध्ये गैरसमजाचे वातावरण राहील. तब्येतीच्या बाबतीत गाफील राहू नये. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता. नव्या ओळखीतून लाभ. भावंडांमुळे मनस्ताप. मित्रांची साथ. शुभ ता. २७, २८, २९.

 

धनु –  व्यावसायिक स्थिति चांगली पण आर्थिक गुंतवणुक करावी लागेल. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. संततीच्या कामात तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. वडिलांचे मार्गदर्शन फायद्याचे ठरेल. प्रवास लाभ देतील. मित्रांकडून चांगली साथ. शुभ ता. २३, २४, २९.

 

मकर – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. परंतु स्वतःच्या निर्णयामुळे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. नौकरीमध्ये नियमबाह्य वर्तणुक टाळावी. संततीच्या समस्येतून योग्य मार्ग निघतील. विद्यार्थ्यांचे उतावळेपणामुळे नुकसान होईल. सरकारी कामात यश. वडिलधाऱ्यांशी सामंजस्याने रहावे. मित्रांपासून लांब रहावे. शुभ ता. २५, २६.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु कायदेशीर प्रकरणांतून त्रास होईल. नौकरीमध्ये मनस्तापाचे प्रसंग येतील. संततीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. अति साहस त्रासदायक ठरेल. डोळ्यांची काळजी घ्यावी. सरकारी कामात अडचणी येतील. सासुरवाडीमुळे लाभ. मित्रांचे सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २४, २७, २८.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक कमी राहील. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. कौटुंबिक अनपेक्षित समस्यांना तोंड द्यावे लागेल. संततीच्या वैवाहिक जीवनात अडचणी. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. भावंडांशी वादाचे प्रसंग येतील. मित्र-मंडळींपासून अलिप्त राहिलेले चांगले. शुभ ता. २५, २६, २९.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 17 Sept. 2018

17TH SEPTEMBER TO 23RD SEPTEMBER

Eight Of Swords

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

Hello readers,

Our card for this week throws light on the critical situations in our life.

Many a times it happens so, that we feel, as if trapped in an unavoidable situation. We find no way to get out of all this. We feel helpless. The situation compels us to come to the conclusion that no power is going to help us out and we will come to an end in this same situation. We give up all our weapons and accept our defeat.

But do we see the other side of the coin? Ask one question to yourself, what made you to come to this end of the path? Did anyone compelled you was it your own decision? Is this really the end of your journey?

Focus on your inner strength. Meditate for few minutes with these questions submerged in your subconscious.

The true picture will be revealed to you. It’s no other than you responsible for the present circumstances in your life. Allow your intelligence to work rather than the emotions. The present trap is the consequence of your own wrong decisions taken at some wrong time of your life.

Be sure that this is not the end. You can still come out of this painful situation.

Use your intellect with cool mindset. Only cool mindset will lead you to the right decision. The way out of this may not seem so easy. But you have to go through it if you want to free yourself from these painful bindings.

Finally the card conveys the message that let your intellect work and goes for practical decisions rather than emotional ones.

Secondly, never lose hope there’s always a way out for each trap.

Trust your inner power and move ahead.

*****************************

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 16 ते 22 सप्टेंबर 2018

[रविवार १६ सप्टेंबर ते शनिवार २२ सप्टेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात १७ सप्टेंबर रोजी रवी तर १८ सप्टेंबर रोजी बुध कन्या राशीत प्रवेश करतील याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * बुध अस्त आहे.   तर *  हर्षल – नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

 

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

मेष –  व्यवसायात अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागेल. नौकरीच्या ठिकाणी अविचारी कृती टाळावी. संततीच्या बाबतीत तब्येतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्ती राहील. सरकारी कामात सफलता मिळेल. वाहनांशी खेळ खेळू नयेत. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २०, २१, २२.

 

वृषभ –  व्यावसायिक आवक कमी राहील. नौकरीमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतील. जोडीदाराला प्रवासात अडचणी येतील. संततीला वैयक्तिक संधीतून लाभ मिळतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. भावंडांना अडचणी येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १६, २२.

 

मिथुन – नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. तब्येतीच्या बाबतीत मात्र गाफील राहू नये. मोठ्या भावंडांना अनपेक्षित अडचणी शक्य. सरकारी कामात प्रयत्नाने यश. वाहनांच्या वेगांवर मात्र नियंत्रण ठेवावे. प्रवासात अकारण वादाचे प्रसंग येतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ मिळेल. शुभ ता. १६, १७, १८, १९.

 

कर्क –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये शुभ परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित आनंद देणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामात अनुकुलता राहील. जोडीदाराच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १७, १८, १९, २०, २१.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत अनपेक्षित खर्चाचे प्रसंग उद्भवतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात संमिश्र सफलता मिळेल. कौटुंबिक वातावरणात बिघाड निर्माण होईल. प्रवास लाभ देतील. भावंडांच्या बाबतीत शुभ घटना. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. २०, २१, २२.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या बाबतीत सर्व दृष्टिने काळजी घेणे आवश्यक. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात यश प्राप्ती राहील. वाहनांच्या वेगांवर नियंत्रण आवश्यक. स्वतःच्या वाहनाने प्रवास टाळावेत. मित्र-मंडळींना सहकार्याचे प्रसंग येतील. शुभ ता. १६, २२.

 

तुला – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. आर्थिक अंदाज अचूक ठरतील. नौकरीमध्ये फार मनासारखी स्थिति राहणार नाही. संततीला मनोरंजनातून आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल. सरकारी कामात व्यत्यय निर्माण होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १७, १८, १९.

 

वृश्चिक – नौकरदारांना समाधान देणाऱ्या घटना घडतील. व्यावसायिक आवक चांगली राहील. नव्या ओळखीतून लाभ मिळतील. किरकोळ कारणावरुन वाद विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश. प्रवास शक्यतो टाळावेत. शुभ ता. १६, २०, २१.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश लाभेल. सरकारी कामात अपेक्षित सफलता लाभेल. कौटुंबिक खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १७, १८, १९, २२.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. अविचारी कृती शक्यतो टाळावी. संततीच्या कामात सफलता लाभेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. भाऊ-बंदकीच्या बाबतीत वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून सहकार्याची अपेक्षा ठेऊ नये. शुभ ता. १६, २०, २१.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त भार सहन करावा लागेल. संततीच्या आर्थिक अडचणीतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश लाभेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. कायद्याच्या बाबतीत काटेकोर रहावे. प्रवासामधून कामे रेंगाळतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १६, १७, १८, १९, २२.

 

मीन – उद्योग-व्यवसायामधून प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त भार सहन करावा लागेल. संततीच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना कष्टाने यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. मोठ्या भावंडांना अडचणी येतील. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. शुभ ता. १७, १८, १९, २०, २१.


सौजन्यदाते पंचांग

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 10th September 2018

10TH SEPTEMBER TO 16TH SEPTEMBER

Ace Of Pentacles

 

Hello readers,

Once again we have one of the best cards. The card is with the positive message. The card is with the message of materialistic gains.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

We all work hard to gain something. Most of the time we expect these gains in the form of materialistic things like a good sum of money, a good house, a good car, a luxurious life, etc.

There’s no harm in such expectations. But it’s our responsibility to find the way to reach our dreams rather than expecting from someone else.

 

It’s the time to monitor you. Examine your hidden talents. Know your interests. If required learn new skills.

Already if any plans of new projects are ready with you, it’s the time to implement them. If any plan not yet ready, spend few minutes in silence. This will definitely throw light on the new path.

 

Make a list of all the required ingredients to implement your plans. This will definitely lead you to the satisfactory gains.

 

Application of LOA (Law of Attraction) will help your journey more promising.

Try to read your intuitions. Follow the path guided by your heart. 

 

The card promises the wonderful gains.

Now, it’s your job to let come out the best hidden within you.

 

May the Divine Power always be with you.

************************

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE(FREE)

 

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 09 ते 15 सप्टेंबर 2018

[रविवार ०९ सप्टेंबर ते शनिवार १५सप्टेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * १० सप्टेंबर रोजी बुध अस्त होत आहे.   तर *  हर्षल – नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यवसायात निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवावे. नौकरदारांना समाधानकारक परिणाम मिळतील. संततीच्या दृष्टिने चांगल्या बातम्या येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. वडिलांशी वादाचे प्रसंग येतील. प्रवासात लाभ मिळतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १०, ११, १२, १३, १४.

 

वृषभ –  व्यावसायिक स्थिति असमाधानकारक राहील. नौकरदारांना संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना कठोर मेहनत घ्यावी लागेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कांही जणांना मनाविरुद्ध प्रवासाचे योग येतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १३, १४, १५.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये बढती-बदलीचे योग येतील. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामे होतील. नव्या ओळखीतून लाभ देणाऱ्या घटना घडतील. वाहने जपून चालवावीत. प्रवास लाभदायक ठरतील. मित्रांशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. ९, १५.

 

कर्क –  व्यावसायिक आवक चांगली राहील. भागीदारी असणाऱ्यांनी सामंजस्याचे धोरण ठेवावे. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीची रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. जोडीदाराकडून सहकार्य मिळणार नाही. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील. स्थावराच्या संधी येतील. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्रांकडून संमिश्र साथ मिळेल. शुभ ता. १०, ११, १२.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आर्थिक बाजु चांगली राहील. नौकरीमध्ये कामाचा ताण जाणवेल. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास नुकसानकारक ठरेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासामधून आर्थिक कामे होतील. मित्र-मंडळींमुळे फायदा देणाऱ्या गोष्टी घडतील. शुभ ता. ९, १३, १४.

 

कन्या –  व्यावसायिक आवक समाधानकारक राहील. नौकरीत मनाविरुद्ध जबाबदारी येईल. मानसिक अस्थिरता विनाकारण जाणवेल. सरकारी कामात अडचणी येतील. संततीच्या वागण्यामुळे त्रास होतील. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. १०, ११, १२, १५.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक स्थिति मनासारखी राहणार नाही. नौकरीमध्ये आनंद देणाऱ्या घटना घडतील. वैयक्तिक उत्कर्षाच्या संधी येतील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. अधिकाऱ्यांच्या ओळखीतून लाभ मिळतील. सरकारी कामे यशस्वी होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ९, १३, १४.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीच्या बाबतीत आर्थिक संधी येतील. विद्यार्थ्याछ्या कुसंगतीवर लक्ष ठेवावे. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. प्रवासात अडचणी निर्माण होतील. मित्र-मंडळींवर फार भरवसा ठेऊ नये. शुभ ता. ९, १०, ११, १२, १५.

 

धनु –  संततीच्या नौकरीविषयक कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी सामंजस्याचे धोरण लाभ देईल. बोलण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवावे. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. मित्र-मंडळींच्या कार्यात सहभाग घडेल. शुभ ता. १०, ११, १२, १३, १४.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आर्थिक प्राप्ती कमी राहील. नौकरीच्या ठिकाणी नियमबाह्य वर्तणुक टाळावी. संततीच्या बाबतीत आर्थिक समस्या येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. आपल्या कृतीवर नियंत्रण ठेवावे. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १३, १४, १५.

 

कुंभ – संततीच्या विवाहासंबंधी निर्णय होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. व्यावसायिक बाबतीत चढ-उतार राहतील. नौकरीच्या ठिकाणी मानसिक त्रास होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. सरकारी कामात प्रयत्नाने यश. जोडीदाराबरोबर तात्विक वादाचे प्रसंग येतील. डोळ्यांची काळजी घ्यावी. प्रवास लाभ देतील. शुभ ता. ९, १५.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून कामे होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. ९, १०, ११, १२.


सौजन्यदाते पंचांग

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE) 

 

CARD FOR THE WEEK 3 Sept. 2018

3rd SEPTEMBER TO 9TH SEPTEMBER

Four Of Wands

Hello readers,

          This week we have come across one of the best card of our tarot deck.

Wands itself represent efforts and struggle of our life. It’s not so easy to achieve anything in life. If we wish to reach a certain stage in life we should be ready for the equivalent efforts.

 

          This card reflects the outcome of your efforts. It coveys that, you have reached one mile stone of your journey.

 

           If you are working on any important project, be sure that you have reached one major stage of accomplishment.

If looking out for new home, or planning for renovating the existing place of dwelling, then this is right time to go for it.

If looking out for a perfect match or thinking of getting engaged with your beloved, then this is the perfect time which will lead you to one firm and correct decision

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

But as it’s Wands card, it conveys a message that nothing can be achieved easily. The rewards paid to you are going to be the returns of your long awaited journey. The journey in which, you crossed many ups and downs.

After the achievement, obviously we prefer to go for a celebration. Without giving a second thought, just go for it.

The best environment for celebration is your own home itself. Plan a party, a get together or an outdoor picnic.

Celebrate your success. Share your happiness. Be proud of your achievements.

          But apart from all this, this card reflects one more fact

This is the important milestone and not the final destination of your journey. Still there is a long way to go. Many things still to achieve on the way.

 

Trust your inner self. Have faith on the Divine Power.

********************

 

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE(FREE)

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 02 ते 08 सप्टेंबर 2018

[रविवार ०२ सप्टेंबर ते शनिवार ०८ सप्टेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य .

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात रविवार ०२ सप्टेंबर रोजी बुध कर्क राशीतून सिंह राशीत तर शुक्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल, याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  * ०६ सप्टेंबर रोजी शनी मार्गी होईल, तर *  हर्षल – नेपच्युन- प्लूटो  वक्री आहेत.]

 

मेष –  व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहणार नाही. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. जोडीदाराच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावराचे व्यवहार काळजीपूर्वक करावेत. प्रवास लाभ देतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. शुभ ता. ४, ५.

 

वृषभ –  नौकरीमध्ये वरिष्ठांचे दडपण राहील. व्यवसायात आर्थिक मेळ बसविणे कठीण जाईल. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल. सरकारी कामात सफलता लाभेल. नातेवाईकांबरोबर आर्थिक व्यवहार टाळावेत. भावंडांशी वाद होतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रवासात वस्तू जपाव्यात. शुभ ता. २, ३, ६, ७.

 

मिथुन – व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरदारांना समाधान देणाऱ्या गोष्टी समजतील. संततीच्या विवाहासंबंधी कामे गती घेतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश लाभेल. सरकारी कामात संमिश्र सफलता मिळेल. उष्णतेचे विकार त्रास देतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. ४, ५, ८.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

कर्क –  जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळणार नाही. ओटीपोटाच्या विकारांपासून काळजी घ्यावी. सरकारी कामात यश मिळेल. कौटुंबिक बाबतीत वडिलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी पडेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २, ३, ६, ७.

 

सिंह – व्यावसायिक आवक चांगली राहतील. नौकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारीचे योग येतील. संततीच्या दृष्टिने शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून चर्चा यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ४, ५, ८.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. सरकारी कामात फारशी साध्यता मिळणार नाही. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ४, ५, ६, ७.

 

तुला – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये बढती-बदलीचे संकेत मिळतील. संततीमुळे अनावश्यक खर्च होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अपेक्षित सफलता मिळेल. स्थावराचे व्यवहार शक्यतो टाळावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ६, ७, ८.

 

वृश्चिक – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना परिश्रम खूप घ्यावे लागतील. सरकारी कामात साध्यता होईल. वडिलांचा सल्ला हितावह ठरेल. भावंडांशी वादाचे प्रसंग येतील. प्रवासात बाधा येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २, ३, ८.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजनात बाधा निर्माण होतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. कांही गोष्टीमध्ये वडिलधाऱ्यांचा विरोध घ्यावा लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २, ३, ४, ५.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

मकर – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी सामंजस्याचे धोरण ठेवावे. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना कष्टाने यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. सासुरवाडीच्या माध्यमातून फायदे मिळतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ४, ५, ६, ७.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ६, ७, ८.

 

मीन – व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची सहकार्य चांगले मिळेल. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. मोठ्या भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. २, ३, ८.


सौजन्यदाते पंचांग

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)