CARD FOR THE WEEK 31st Dec.2018

31ST DECEMBER TO 6TH JANUARY 

STAR

Hello readers,

Wish you all a very Happy New Year.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

Our card for the week is “Star”. It’s not an evening star; instead it’s a morning star.

This is the most positive card from the tarot deck.

  • A card of hope
  • A card of blessings
  • A card of promise
  • A card of spiritual journey
  • A card of miracles

 

A perfect card to begin our New Year.

 

Life is full of challenges and dreams. Many times we underestimate ourselves and this holds us back from reaching our dreams.

 

Our Star says come out with a hope. Allow your heart to dream. Believe in the universal power. We are always connected to the Divine Power. If we believe in it, miracles happen.

 

You will find yourself in the stable and peaceful phase.

Believe in yourself. Be open to accept new ideas. Rather than following different suggestions of people, listen to your inner voice and follow your intuitions. 

 

Once again wish you all a very Happy New Year.

******************


BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

साप्ताहिक राशिभविष्य 30 डिसेंबर 2018 ते 05 जानेवारी 2019

ज्योतिष जगतच्या सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! नवीन वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी, ऐश्वर्य घेऊन येवो हि ईश्वर चरणी प्रार्थना ! Happy New Year 2019.

येत्या नवीन वर्षात आम्ही आपल्यासाठी अजून चांगले व  माहितीपूर्ण लेख घेऊन येण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प करीत आहोत.  ज्योतिष, वास्तु व धर्मशास्त्राविषयीच्या माहितीसाठी नियमित आमच्या वेबसाईटला भेट द्या.  धन्यवाद !

 

[रविवार ३० डिसेंबर २०१८ ते शनिवार ०५ जानेवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात ०१ जानेवारी रोजी बुध वृश्चिक राशीतून धनु राशीत तर शुक्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत जात आहे. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.

* शनी अस्त आहे.

 * हर्षल वक्री आहे.]

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांशी वादाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. वडिलांच्या प्रकृतीविषयी चिंता निर्माण होईल. सरकारी कामात अडचणी. मनाविरुद्ध प्रवासाचे योग येतील. मित्र-मंडळींशी वादाचे प्रसंग टाळावेत. शुभ ता. ३०, ३१, १.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात कायदेविषयक प्रश्नांतून त्रास होईल. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित सफलता मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. प्रवास शक्यतो पुढे ढकललेले चांगले राहतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ३१, १, २, ३.

 

मिथुन – नौकरदारांना मनस्तापाचे प्रसंग येतील. भागीदारी व्यवसाय असणाऱ्यांना मतभेदाचे प्रसंग. आर्थिक आवक कमी राहील. जोडीदाराबरोबर मतभेदाचे प्रसंग येतील. सरकारी कामे शक्यतो टाळावीत. सासुरवाडीमध्ये दुर्घटना शक्य. संततीविषयक कामात सफलता लाभेल. विद्यार्थ्यांना संमिश्रता. प्रवास त्रासदायक. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २, ३, ४, ५.

 

कर्क –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरदारांना सहकाऱ्यांमुळे मनस्ताप होतील. नौकरवर्गापासून त्रास होईल. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. हृदयविकार असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. संततीच्या विवाहासंबंधी कामांना गती येईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. ३०, ४, ५.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामात अडचणी येतील. तब्येतीचे त्रास होतील. वडिलधाऱ्यांची काळजी घ्यावी लागेल. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ३१, १.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये वादाचे प्रसंग येतील. कौटुंबिक अडचणी निर्माण होतील. शेजाऱ्यांमुळे मानसिक त्रास होतील. सरकारी कामात अपेक्षित सफलता मिळणार नाही. संततीमुळे अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना कमी यश मिळेल. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. ३०, २, ३, ४.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध बदलीचे योग येतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. भावंडांना अडचणी येतील. प्रवासामधून कामात बाधा. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ. शुभता. ३१, १, ५.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. परंतु आर्थिक नियोजनात बाधा. नौकरीमध्ये तडजोडीचे धोरण फायद्याचे ठरेल. आजारपणामुळे कौटुंबिक वातावरणात तणाव निर्माण होईल. सरकारी कामात अपेक्षित सफलता मिळणार नाही. प्रवासामधून कामे पूर्ण होणार नाहीत. मित्र-मंडळींमुळे फायदेशीर घटना घडतील. शुभ ता. ३०, २, ३, ४.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये सतत तणावाचे प्रसंग येतील. रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. सरकारी कामात व्यत्यय येतील. कौटुंबिक वादाचे प्रसंग. भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. संततीमुळे खर्च वाढतील. विद्यार्थ्यांना निराशा जाणवेल. प्रवास संमिश्र राहतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ३०, ३१, १, ५.

 

मकर – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. आर्थिक गुंतवणुक लाभ देईल. नौकरीच्या ठिकाणी कायद्याचे उल्लंघन करु नये. सरकारी कामात व्यत्यय येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागेल. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अस्थिरता जाणवेल. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ३१, १, २, ३.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्याचे मन अभ्यासात रमणार नाही. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. वडिलधाऱ्यांशी वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ मिळणार नाही. शुभ ता. २, ३, ४, ५.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांशी वादाचे प्रसंग येतील. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. आई-वडिलांशी वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात तांत्रिक अडचणी येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ संमिश्र मिळेल. शुभ ता. ३०, ४, ५.


सौजन्य – दाते पंचांग


हे लेख हि वाचा ………

कर्पूर होम – एक प्रभावी उपाय

कुंकुमार्चन – एक प्रभावी विधी

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

धन प्राप्तीचे ११ सहज उपाय

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

CARD FOR THE WEEK 24 Dec. 2018

24TH DECEMBER TO 30TH DECEMBER

PAGE OF CUPS

Hello readers,

Our today’s card is the promise to fulfill your dreams.

A child dwells in every adult. It’s time to listen what this child says. It’s time to believe, what this child dream.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

Yes, the card conveys the message of moving towards your dreams. Many times deep within our heart we expect something or dream of some impossible dreams. Our page of cups wants you to believe in your innocent dreams.

As the child believes that nothing is impossible. For that innocent heart everything is possible in the world. Our card conveys the same message.

Move ahead with your dreams. Universal energy will take care of how to make it happen.

 

Go according to your intuitions. Meditate a while and listen what your subconscious wants to convey.

 

More or less your achievements will depend on your skills. If anything more is required, go ahead and get it for the completion of your dreams.

It may require learning something new, a new course, or a training, etc.

Be sure this all will definitely help you on your journey towards success.

 

Apart from this the card is also a messenger of good news in your life. It can be like, meeting your soul mate, birth of a baby, or new project, a new job, etc.

 

In short, our page of cups says, believe in yourself and always hope for the best in your life.

 

Universal energy always serves you in all possible ways.

*********


BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

साप्ताहिक राशिभविष्य 23 ते 29 डिसेंबर 2018

[रविवार २३ डिसेंबर  ते शनिवार २९ डिसेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  २३ डिसेंबर रोजी मंगळ कुंभ राशीतून मिन राशीत प्रवेश करेल याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.

* शनी अस्त आहे.

 * हर्षल वक्री आहे.]

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यवसायात सतत चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडणार नाहीत. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना मानसिक अस्थिरता जाणवेल. जोडीदाराला अनपेक्षित लाभ होतील. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. सरकारी कामात प्रयत्न करावे लागतील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. २३, २९.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात अपेक्षित प्राप्ती राहणार नाही. नौकरीमध्ये अडचणी येतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात व्यत्यय येतील. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींच्या ओळखीतून फायदे मिळतील. शुभ ता. २४, २५, २६.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीत अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. जोडीदाराबरोबर किरकोळ वाद होतील. संततीच्या विवाहासंबंधी बोलणी यशस्वी होतील. विद्यार्थ्याना कल मनोरंजनाकडे राहील. सरकारी कामात प्रयत्नाने यश. अंगीकृत कार्यात सफलता. प्रवासात तब्येत जपावी. मित्रांवर विसंबून राहू नये. शुभ ता. २३, २७, २८.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये सर्वांची साथ मिळेल. संततीच्या बाबतीत संमिश्र फळे मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २४, २५, २६.

 

सिंह – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २३, २७, २८.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये नित्य कामात बाधा येणार नाहीत. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांचे सहकार्य चांगले मिळेल. शुभ ता. २३, २४, २५, २९.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजित कामात यश मिळेल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. संततीच्या दृष्टिने संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २४, २५, २६, २७, २८.

 

वृश्चिक – व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. शुभ ता. २७, २८, २९.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. स्थावराच्या संधी चालून येतील. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करावे. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २३, २९.

 

मकर – व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील. नौकरीच्या ठिकाणी वाढते दडपण राहील. संततीविषयक कामात अडथळे निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. वैयक्तिक कामात अडचणी येतील. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. डोळ्यांच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २३, २४, २५.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील. संततीच्या बाबतीत नव्या संधी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलधाऱ्यांसाठी वेळ द्यावा लागेल. प्रवासामधून कामात बाधा येतील. मित्र-मंडळींकडून मनासारखी साथ लाभेल. शुभ ता. २४, २५, २६, २७, २८.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. संततीविषयक कामे सफल होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. सरकारी कामात कामांची पुर्तता होईल. हटवादी भूमिकेमुळे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवासात अडथळे येतील. मित्र-मंडळींची साथ लाभेल. शुभ ता. २७, २८, २९.


सौजन्यदाते पंचांग


हे लेख हि वाचा ………

कर्पूर होम – एक प्रभावी उपाय

 

कुंकुमार्चन – एक प्रभावी विधी

 

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

 

धन प्राप्तीचे ११ सहज उपाय

 


 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

कर्पूरहोम – एक प्रभावी उपाय

कर्पूरहोम म्हणजे काय?

कर्पूरहोम केंव्हा केंव्हा करतात ?

कर्पूरहोम कोणकोणत्या उद्यीष्टपूर्तीसाठी केला जातो ?

कर्पूरहोम करताना कोणकोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात ?

कर्पूरहोम करताना कोणता मंत्र अगर स्तोत्र म्हणावे ?

 

‘कर्पूरहोम’ हा तंत्रशास्त्रातील एक महत्त्वपूर्व, अतिप्रभावशाली व अत्यंत उपयुक्त, पण आजपर्यंत फारच कमी लोकांना माहीत असलेला असा हा विधी आहे.

  कर्पूरहोमाची संकल्पना-

   कर्पूरहोमामध्ये, शेंडी ठेवून सोललेल्या नारळावर कापराची वडी प्रज्वलित करतात. हरिद्वार येथील ब्रह्मकुंडावर बसून आपण यज्ञ करत आहोत अशी कल्पना ह्या वेळी केली जाते. कारण नारळातील पाणी बाह्य वातावरणाशी संपर्करहित असल्यामुळे ते हरिद्वार येथील ब्रह्मकुंडातील गंगेप्रमाणेच पूर्णतया प्रदूषणरहित, स्फटिकासारखे शुद्ध व पवित्र असते. त्याचप्रमाणे नारळाचे कवच म्हणजे हरिद्वारच्या ब्रह्मकुंडाचा गंगाकाठ मानला जातो. ज्याप्रमणे ब्रह्मकुंडावर यज्ञयाग केल्यास त्याचे फळ कोटिपट मिळते अशी श्रद्धा आहे, त्याप्रमाणे कर्पूरहोमाचे फळही असेच भरघोस असते. कारण मन:पूर्वक कर्पूरहोम करताना वरील दोन्ही अत्यंत पवित्र गोष्टींबरोबरच परमपावन अशा अग्नीचा संयोग झाल्यास त्यातून निर्माण होणारी स्पंदने मनाची संवेदनशीलता वाढवतात. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढून इच्छाशक्ती तीव्र होते व त्या कठोर इच्छाशक्तीमुळे मन:कामाना पूर्ण होण्यास साहाय्य होते. त्याबरोबर मनात विचारांचे काहूर उठले असेल तर त्यांचे शमन होऊन मनास अनामिक शांती लाभते.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

 

  कर्पूरहोम केंव्हा करावा?

   कर्पूरहोम कोणत्याही वेळी करता येतो. तथापि दररोज ठरावीक वेळ ठेवल्यास आपण आवाहित असलेली देवता नेमकी त्या वेळी उपस्थित असल्याचे जाणवते. कर्पूरहोमामुळे घरात शांती नांदते.  एखाद्या महत्वाचा कार्याला निघण्यापूर्वी कर्पूरहोम अवश्य करावा. त्यामुळे त्या कार्याचा सिद्धीसाठी आवश्यक ते मन:स्थैर्य व विवेकबुद्धी ह्या गोष्टी जागृत राहतात आणि कार्यात यश असेल तरच त्या ठिकाणी जावे असे वाटते, ह्याउलट कार्यहानी होणार असेल तर तेथे न जाण्याची मनास प्रेरणा होते. ह्याखेरीज ज्या वेळी पर्याय शोधताना बुद्धीला शीण होतो व नक्की निर्णय घेता येत नाही, अशा वेळी कर्पूरहोम अवश्य करावा. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीस घर खरेदी करावयाचे आहे तिला त्यास एकदम दोन-तीन चांगली घरे दृष्टिपथात येतात किंवा एखाद्या उपवर मुलीस एकदम दोन- तीन चांगल्या स्थळांकडून होकार येतो, तसेच एकाच वेळी दोन मनपसंत नोकऱ्यांची नेमणूकपत्रे येतात; अशा वेळी ’हे करु की ते करु’ अशी मनाची दोलायमान अवस्था होते. एखाद्याचा सल्ला घ्याला जावे तर देणारी व्यक्ती निरपेक्षपणे सल्ला देईल ह्याची खात्री नसते. प्रत्येक जण देताना स्वत:कडे जोखीम न घेता दुय्यम मत (सेकंड ओपिनियन) देतो. कारण चुकल्यास त्याचा वाईटपणा स्वत:कडे घेण्यास तयार नसतो. काळाची पावले अचूक ओळखणाऱ्या एखाद्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा तर अशी व्यक्ती अभावानेच आढळते. ह्या सर्व पेचप्रसंगी कर्पूरहोमासारखा उत्कृष्ट पर्याय नाही. कर्पूरहोम करुन थोडा वेळ शांत बसल्यावर मनाची स्थिरता होऊन त्यात आपल्याला श्रेयस्कर पर्यायाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागते. त्यामुळे कुणाचाही सल्ला न घेता स्वत:हून पर्यायी मार्ग काढता येतो.

 

  कर्पूरहोम करताना विशेष असा कोणयाही मंत्र अथवा स्तोत्र पठन करणे आवशयक असते असे नाही. तथापि आपली इष्टदेवता वा कुलदेवता ह्यांचे नामस्मरण केल्यास, किंवा आपल्यास माहित असलेल्या मंत्राचे किंवा स्तोत्राचे पठन केल्यास कर्पूरहोमामध्ये अधिक एकाग्रता साधली जाते. ज्या वेळी शोक, दु:ख, अपमान इत्यादी भावना उफाळून मन हताशा होते, त्या वेळी कर्पूरहोम केल्यास नैराश्य दूर पळते आणि मनाला दुप्पट उत्साह व उमेद वाटून पुढील कार्ये सुकर ठरतात. एखादे मोठे धर्मसंकट समोर येताच कर्पूरहोम केल्यास अनाकलनीयरीत्या मार्ग सुचतो. जात, धर्म, लिंग, वय, अवस्था, अशौच इत्यादी कोणत्याही गोष्टींचा अडथळा कर्पूरहोमास येत नाही.

 

  संकटकाळी हातपाय धुऊन केलेली किमान शारीरिक शुचिता कर्पूरहोमास पुरेशी ठरते. कर्पूरहोम शक्यतो देवासमोर करावा. देवाकडून योग्य निर्णय वा पर्याय हवा असेल तेव्हा नारळाची शेंडी देवाकडे करावी. आत्मनिवेदन, पश्चात्तापनिवेदन, ध्यानधारणा, त्राटक इत्यादी करताना शेंडी आपल्याकडे करावी. कर्पूरहोम करताना अपेक्षित फलनिष्पत्ती होईपर्यंत एकाच नारळावर दररोज कर्पूरहोम करता येतो. त्या वेळी नारळावर एकाच जागी कापूर लावण्याऐवजी जागा बदलली तरी चालते. त्यामुळे एकच नारळ त्यातील पाणी संपेपर्यंत वापरता येतो. तथापि काही दिवसांनी त्यातील पाणी आटल्यावर तसेच अमावस्या, पौर्णिमा ह्या तिथींना वा नारळ भग्र पावल्यास त्या जागी नवीन नारळ घ्यावा. पहिला नारळ प्रसाद म्हणून भक्षण करता येतो. नारळ नासलेला असेल तर त्याचे विसर्जन करावे.

 

  कर्पूरहोमाचा विनियोग;

१) पापमोचन, २) संकटपरिहार, ३) दोषनिरास ह्या उद्दिष्टांसाठीही  केला जातो.

 

१) एखादे वाचिक, मानसिक वा कायिक पाप घडले असेल तेव्हा पापमोचनासाठी कर्पूरहोम करताना, हातात कापराची एक वडी घेऊन आपल्या पापाचा मनोमन उच्चार करुन ते पापकृत्य वडीत समाविष्ट झाल्याची कल्पना करावी व ती वडी नारळावर ठेवून प्रज्वलित करावी. जेव्हा मन पश्चात्तप्त होऊन पापकृत्याची पुनरावृत्ती होणार नाही अशी ग्वाही देते, त्या क्षणी पापमोचनार्थ कर्पूरहोम थांबवावा.

२) दुसरे उद्दिष्ट म्हणजे संकटपरिहार होय. ज्या वेळी अनाकलनीय व अत्यंत दुर्धर असे पेचप्रसंगात्मक संकट (किंवा समस्या) समोर येते, त्या वेळी हातात कापराची वडी घेऊन त्या संकटाचा (किंवा समस्येचा) मनोमन उच्चार करून ते संकट (किंवा समस्या) त्या वडीत सामावल्याची भावना करावी व ती वडी नारळावर ठेवुन प्रज्वलित करावी. संकटनिराकरणाचा योग्य मार्ग दिसताच संकटपरिहारात्मक कर्पूरहोम थांबवावा.

३) तिसरे उद्दिष्ट म्हणजे दोषनिरास होय. जेव्हा आपल्या अंगी परस्त्रींचींतन, परद्रव्यापहरण, परनिंदा, परानिष्टचिंतन. दुर्व्यसन, कामक्रोधादी विकार इत्यादींचा फैलाव आहे अशी जाणीव होऊ लागते तेव्हा क्रमाक्रमाने एकेक दोष निवडावा व हातात कापराची वडी घेऊन त्या दोषाचा मनोमन उच्चार करुन तो त्या वडीत सामावल्याची भावना करावी व ती वडी नारळावर लावावी. तो दोष निरस्त झाल्याची खात्री होईपर्यंत दोषनिरासात्मक कर्पूरहोम करावा. अशा प्रकारे अंगातील सर्व दोष कर्पूरहोमाने नष्ट करता येतात. वरील तीन उद्दिष्टंपैकी संकटपरिहारार्थ कर्पूरहोम करताना नारळाची शेंडी देवाकडे करावी. पापमोचनार्थ व दोषनिरासार्थ कर्पूरहोम करताना नाराळाची शेंडी आपल्याकडे करावी . एकाहून अधिक उद्दिष्टंसाठीही एकाच बैठकीवर, एकाच नारळावर कर्पूरहोम करता येतो.

 

  वरील तीन उद्दिष्टांखेरीज कामनापूर्ती होण्यासाठी कर्पूरहोम करता येतो. हातात कापराची वडी घेऊन आपल्या कामनेचा मनोमन उच्चार करुन त्या कामनापूर्तीतील विविध अडथळे त्या वडीत सामावल्याची भावना करुन नारळावर ती वडी प्रज्वलित करावी. त्या वेळी नाराळाची शेंडी देवाकडे करावी. ह्याप्रमाणे दररोज ठरावीक संख्येने कर्पूरहोम केल्यास काही दिवसांत आपल्या कामनापूर्तीसाठी ते प्रयत्न करण्याविषयीचे मार्गदर्शन मिळते.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

 

  कर्पूरहोमातील काही समस्यांचे निराकरण –

काही वेळा कर्पूरहोम करताना नारळ एकदम तडकतो किंवा त्याची दोन शकले होतात. अशा वेळी लगेच दुसरा नारळ घेऊन कर्पूर होम करावा. एखादे स्तोत्र वा ठरावीक संख्येचा जप चालू असताना नारळ तडकल्यास ते स्तोत्र वा ती संख्या पूर्ण करावी व नंतर नारळ बदलावा. तडकलेला नारळ खाण्यास योग्य असल्यास त्याचा उपयोग घरात करावा, अन्यथा त्याचे विसर्जन करावे. कधीकधी कर्पूरहोमसाठी नारळ घेतानाच तो तडकतो. अशा वेळी मन:शांती ढळू न देता दुसरा नारळ घ्यावा. जेव्हा संचित-प्रारब्ध-क्रियमाण कर्मांनी उभ्दवलेल्या प्रतिरोधांचा (विरोधांचा) रेटा अधिक प्रमाणात असतो तेव्हा त्याची परिणती नारळ तडकण्यात होते. नारळ तडकणे बंद होणे म्हणजे प्रतिरोध संपणे असे सूचित होते. काही वेळा कर्पूरहोम करताना नारळाच्या एका, दोन्ही किंवा तिन्ही डोळ्यांतून पाणी वाहू लागते. एका डोळ्यातून पाणी वाहते तेव्हा सामान्य अडचण, दोन्ही डोळ्यांतून पाणी वाहते तेव्हा उपाययोजना करता येण्याजोगी समस्या व तिन्ही डोळ्यांतून पाणी वाहते तेव्हा अत्यंत कठीण पेचप्रसंग सूचित होतो. अशा वेळी नारळ बदलून, नाराळाची शेंडी देवाकडे करुन, मनाचे धौर्य राखून योग्य पर्याय मिळेपर्यंत कर्पूरहोम चालू ठेवावा.

 

  नेहमीच्या यज्ञकर्मास कर्मकांडाचे अधिष्ठान असते, तर कर्पूरहोमास साधनेचे व श्रद्धेचे अधिष्ठान असते. उपरोक्त दोन्हींची अंतिम फलश्रुती ही कामनापूर्ती असली तरी कर्पूरहोम हा यज्ञाचा पूर्णतया पर्याय होऊ शकत नाही. तथापि सर्वसामान्यांना नित्य यज्ञकार्य सहजशक्य नसल्यामुळे त्यांना कर्पूरहोमातून यज्ञ समाधान तर मिळतेच, पण त्याचबरोबर श्रद्धेचे फळही मिळते.


साभार – शास्त्र असे सांगते! (पूर्वार्ध)

हे ही लेख वाचा . . . .

 

कुंकुमार्चन – एक प्रभावी विधी

धनप्राप्तीचे ११ सहज उपाय

लक्ष्मी कुठे राहत नाही ?

महापर्व मकर संक्रांत

 


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रे – भाग २- पिता-पुत्र संबंध

पिता-पुत्र संबंध  –

पितापुत्राचे संबंध कसे असतील हे सांगणारे काही श्लोक “भावप्रकाश” व “प्रश्नमार्ग” ग्रंथात दिले आहेत. तसे पाहता हे नियम लॉजिकल वाटतात, पण जसेच्या तसे  वापरता येतील असे मात्र नाही. पत्रिकेतील इतर काही गोष्टी या योगावर परिणाम करतील त्यामुळे एक अभ्यास म्हणून तपासून पाहावेत.  इथे केवळ लग्न व दशम यांचाविचार केला आहे, पत्रिकेतील व नात्यांचे कारक यांचा विचार केला नाही आहे. यांचा सुद्धा अशाच प्रकारे  विचार केल्यास मात्र आणखीन थोडी अचूकता आणता येईल.

हे नियम एक प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे (guidelines ) म्हणून वापरता येतील, तसेच याच्याबरोबर इतर काही पद्धती व नियमांचा वापर करून यात आणखीन अचूकता साधता येते. ज्योतिषशास्त्रात असे बरेच नियम दिलेले आहेत आणि ते नियम योग्यही आहेत पण कोणत्या नियमाचा कुठे आणि कसा वापर करायचा हे चांगल्या ज्योतिषालाच उत्तम प्रकारे जमते, त्यासाठी अनेक पत्रिकेचा अभ्यास व अनुभव असावा लागतो.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

1) लग्नेशाच्या तुलनेत दशमेश बलवान असून शुभ ग्रहांनी युक्त केंद्रात असेल तर जातक आपल्या पित्याच्या अधीन असतो,  जातक आपल्या वडिलांचा आज्ञाकारी असतो.

2) वडिलांच्या जन्मलग्न अथवा जन्म राशीपासून मुलाची जन्मरास अथवा लग्न पाचवे (पंचम) असेल तर असा मुलगा आपल्या वडिलांची सर्व कामे करणारा व वडिलांना सुख देणारा असतो. आणि जर दशमात असेल तर मुलामध्ये  वडिलांसमान गुण असतात. तसेच तृतीयात असेल तर वडिलांच्या धनावर (संपत्तीवर) जीवन जगणारा असतो.

3) वडिलांच्या जन्मलग्न अथवा जन्म राशीपासून मुलाची जन्मरास अथवा लग्न षष्ठ किंवा अष्टम असेल तर असा मुलगा आपल्या वडिलांशी शत्रुत्व करणारा असतो. पिता-पुत्रांमध्ये संबंध फारसे चांगले नसतात. याउलट वडिलांच्या जन्मलग्न अथवा जन्म राशीपासून मुलाची जन्मरास अथवा लग्नरास, द्वितीय, नवम किंवा एकादश असेल तर मुलगा वडिलांचा आज्ञाकारी असून त्या दोघांमध्ये चांगले संबंध असतात. 

4) वडिलांच्या जन्मलग्नापासून अष्टमात शनीची राशी (मकर/कुंभ) असून आणि त्यात मुलाचा जन्म झाला असेल (लग्न अथवा रास ) तर तो मुलगा आपल्या वडिलांचा आज्ञाकारी असून आपल्या वडिलांना पुत्र- पौत्राचे सुख प्रधान करतो.

5) वडिलांच्या जन्मलग्न अथवा जन्म राशीपासून मुलाची जन्मरास, लग्नरास अथवा नवमांश बारावा असेल तर असा मुलगा आपल्या वडिलांना त्रास देऊन वडिलांपासून दूर (परदेशात) जाऊन राहतो.  अशा पिता-पुत्रांचे संबंध हे नेहमीच तणावपूर्ण असतात.

भावप्रकाश – अ. ५  (दशमभाव)-श्लो. १ ते ४

योग्य उत्तराधिकारी- वारसदार –

6) वडिलांच्या जन्म चंद्राच्या दशमात असलेल्या राशीत ज्याचे लग्न असेल असा मुलगा आपल्या गुणाने वडिलांसारखाच असतो, आणि वडिलांचा दशमेश मुलाच्या लग्नात असेल तर असा मुलगा वडिलांपेक्षा प्रत्येक क्षेत्रात वरचढ असून वडिलांचे काम पुढे नेतो. 

7) जर लग्नेश नवमेशने अथवा सूर्याने युक्त  असेल अथवा  लग्नेश नवम भावात असेल तर मुलगा आपल्या वडिलांप्रमाणेच विद्या प्राप्त करेल व  वडिलांचाच व्यवसाय करेल. (माझ्या मते हा नियम प्रश्न कुंडलीत पाहावा.)

8) ज्या मुलाची जन्म राशी (चंद्र राशी) वडिलांच्या नवम, एकादशी किंवा द्वितीय स्थानात असेल तर तो मुलगा सदैव आपल्या वडिलांचा अनुयायी असेल. तो प्रत्येक आपल्या वडिलांचे अनुकरण करत राहील.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

9) मुलाच्या जन्म राशीपासून अथवा लग्नेशापासून वडिलांची जन्म राशी लाभ अथवा त्रिकोणात असेल तो मुलगा आपल्या वडिलांची संपत्ती प्राप्त करून त्याचा उपभोग घेईल.

 

वडिलांचा अंतिम संस्कार कोणता मुलगा करेल ? असा प्रश्न पाहताना खालील योग पाहावेत.

10) वडिलांच्या अष्टमात असलेली राशी जर मुलाची लग्न रास असेल आणि मुलाच्या लग्नस्थानात वडिलांचा अष्टमेश असेल यापैकी कोणताही योग असेल तर, वडिलांचा अंतिम संस्कार तो मुलगा करेल.   

11) जो मुलगा वडिलांच्या जन्म चंद्रापासून (लग्नापासूनही पाहता येईल) अष्टमेशच्या नक्षत्रामध्ये (३ पैकी कोणत्याही)   जन्माला असेल तो मुलगा आपल्या पुत्रांसोबत आपल्या वडिलांचा अंतिम संस्कार करेल.

12) ज्या मुलाच्या कुंडलीत लग्नापासूनचा नवमेश लग्नापासून लाभ स्थानात आणि चंद्रापासूनचा नवमेश चंद्रापासून लाभस्थानात असेल तो मुलगा वृद्धापकाळी आपल्या वडिलांची सेवा सुश्रुषा करेल, व वडिलांच्या मृत्यूनंतर समस्त कर्म क्रिया करून वडिलांना (आत्म्याला) प्रसन्न करेल. 

 

13) वडिलांच्या जन्मराशीपासूनच्या द्वादशेश ग्रहाच्या नक्षत्रात (३ पैकी कोणत्याही) जर मुलाचा जन्म झाला असेल तर तो मुलगा आपल्या वडिलांपासून दूर (परदेशात) राहत असल्याने आपल्या वडिलांना दु:ख देत राहील. 

14) जर वडिलांच्या जन्मराशीपासून षष्टेशाच्या नक्षत्रात (३ पैकी कोणत्याही) मुलाचा जन्म झाला असेल तर पिता-पुत्रात शत्रुता असेल. दोघांचे संबंध चांगले नसतील.

कोणता मुलगा आपले कर्ज फेडेल ?

15) वडिलांचा राशिपती  ज्या मुलाच्या व्ययशाबरोबर असेल त्या  मुलाला आपल्या वडिलांचे कर्ज फेडावे लागते.

 

प्रश्न मार्ग अ. १६ श्लो. ६४ ते ६७

संदर्भ – प्रश्नमार्ग , भावप्रकाश .


हे लेखही वाचा –

 

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रे – भाग १- आयुर्दाय

संतान दीपिका अर्थात संतती योग

राहूच अतिरेकीपणा – शोध आणि बोध

कुंडलीतील चंद्राचे महत्व

कारक ग्रहांचे महत्व

अमावस्येचे गोचर भ्रमण


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 17 Dec 2018

17TH DECEMBER TO 23RD DECEMBER

FIVE OF SWORDS

Hello readers,

Today’s card comes with one of the important principle to be followed in life – “Select your battles”.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

          What exactly the card mean to say? Which battles do we fight in life?

In fact, we come across many small o big battles in life.

          These battles can be the clash between the different thoughts in our own mind. It can be with our beloved ones. Difference of opinion can be among our family members or friends. There can be the matter of disputes among our colleagues.

 

          At such times, the common mistake we do is, we become too rigid. We try all the possible ways to prove how our point of view is correct.

In all these efforts we ignore the other side of coin. What is the outcome of such battles? Whether you win or lose? Such battles only lead you to sad zone. You may win the battle, you may prove how right you are, but you are the only one to celebrate your success.

Whenever you expect anything, examine once your expectation before entering the battle. What cost you are going to pay for your success. Is it worth to pay such a price for the success you expect?

 

If you have already done mistake, take care that you don’t repeat it in future.

Think over this for a while. You will find that you fight so many unwanted battles in life.

 

May the Divine Power always lead you on right path.

***************************

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Vrushali N

 

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

साप्ताहिक राशिभविष्य 16 ते 22 डिसेंबर 2018

[रविवार १६ डिसेंबर  ते शनिवार २२ डिसेंबर २०१८ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  १७ डिसेंबर रोजी रवी वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.

* २० डिसेंबर रोजी शनी अस्त होत आहे.

 * हर्षल वक्री आहे.]

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या समस्येतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. सासुरवाडीसाठी वेळ द्यावा लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींशी वादाचे प्रसंग टाळावेत. शुभ ता. १८, १९.

 

वृषभ –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत आनंद देणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात कष्टाने यश मिळेल. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. १६, १७, २०, २१.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. वैयक्तिक दृष्टिने चांगल्या संधी येतील. सरकारी कामात अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १६, १७, १८, १९.

 

कर्क –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीला वस्तू खरेदीचे योग. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १८, १९, २०, २१.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये नित्य कामात बाधा येणार नाहीत. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांचे अति आत्मविश्वासामुळे नुकसान होईल. जोडीदाराबरोबर तात्विक मतभेदाचे प्रसंग येतील. सरकारी कामात यश मिळेल. प्रवास आनंद देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २०, २१, २२.

 

कन्या –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. अविवाहितांचे विवाह जुळुन येतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. शुभ ता. १६, १७, २२.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

 

तुला – व्यावसायिक आवक समाधानकारक राहील. नौकरीत ईच्छित कामात यश मिळेल. संततीच्या कामात बाधा निर्माण होतील. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. सरकारी कामात सफलता मिळेल. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. कफाचे विकार त्रास देतील. शुभ ता. १६, १७, १८, १९.

 

वृश्चिक – संततीमुळे अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. जोडीदाराच्या बाबतीत शुभ घटना घडतील. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये प्रलोभनांपासून दूर रहावे. प्रवासामधून प्रयत्नाने यश मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. १८, १९, २०, २१.

 

धनु –  नौकरदारांनी अहंकारी पद्धतीने वर्तणुक टाळावी. व्यावसायिक गुंतवणुकीतून फायदा होईल. धाडसी निर्णयातून अनुकुलता लाभेल. जोडीदाराला अनपेक्षित लाभ मिळतील. संततीच्या कामात सफलता लाभेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी अनुकुलता राहील. सरकारी कामात व्यत्यय येतील. निर्णय विचाराने घ्यावेत. मित्रांमुळे लाभ. प्रवासात वाद. शुभ ता. २०, २१, २२.

 

मकर – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मानसिक दडपण जाणवेल. संततीला नौकरीच्या कामात व्यत्यय येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. आपल्या वर्तणुकीने संबंध बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. शुभ ता. १६, १७, २२.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाला समाधान देणाऱ्या घटना घडतील. संततीच्या दृष्टिने अनपेक्षित लाभ मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. अविचारी कृती करणे टाळावे. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १८, १९.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधान देणाऱ्या घटना घडतील. संततीच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करु नये. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. वडिलांचा सल्ला हितकारक राहील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १६, १७, २०, २१.


सौजन्य – दाते पंचांग

हे लेख हि वाचा ………

 

कुंकुमार्चन – एक प्रभावी विधी

देवदीपावली

लक्ष्मी कुठे येत (राहत) नाही ?

धन प्राप्तीचे ११ सहज उपाय

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

 

कुंकुमार्चन – एक प्रभावी विधी

देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ?*

कुंकुमार्चनाचा विधी ?

त्या संबधी कोणती काळजी घ्यावी?

कुंकुमार्चनाचे शास्त्र अथवा फायदे काय ?

 

देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालने म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे. कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन पूजेद्वारे देविकृपा शिघ्र प्राप्त होते.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत योग, लक्ष्मीपुजन, मंगळवार, शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करावी. तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे. यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते.  

कुंकुमार्चन पूजा विधी :- एका तांब्याच्या किंवा पितळेच्या / चांदीच्या ताम्हणमध्ये देवी ची मूर्ती ठेवावी. माता अन्नपूर्णा, दुर्गादेवी, महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते. अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट) पात्रात घेऊन शुचिर्भुत करुन घ्यावे. त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे. लाल फुले,गुलाब वाहणे. शक्य असल्यास ताम्हणात हि फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून ताम्हण सुशोभित करावे. दीप – धूप लावावा. गायीच्या तुपाचा दिवा लावावा, (शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.)

त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत, अथवा देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक-एक नामाचा जप करत, अथवा देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे. करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता “मृगी मुद्रेने” म्हणजेच केवळ अंगठा, अनामिका, मधील बोट यानीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासुन मस्तकापर्यंत वाहावे.

काहीजण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काहीजण चरणांपासुन सुरु करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात. दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे.


मंत्रजप, नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी.

कुंकवात “शक्तीतत्त्व” आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्वकुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करुन अर्पन केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिध्दीसाठी याची सहायता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू, देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे. हे कुंकू पुन्हा देव पूजेत आजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता.

 

 ‘मूळ कार्यरत शक्तीतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे. शक्तीतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्तीतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या  सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.’

——————————————————————— —————————————————————–

इंटरनेटवरून साभार

हे लेखही वाचा . . . .


देवदीपावली


धनप्राप्तीचे ११ सहज उपाय


लक्ष्मी कुठे राहत नाही ?


महापर्व मकर संक्रांत  


BACK TO HOME

BACK TO DHARMASHASTRA

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

CARD FOR THE WEEK 10 Dec. 2018

10TH DECEMBER TO 16TH DECEMBER

WHEEL OF FORTUNE

Hello readers,

Here we are with the most awaited card – “Wheel Of Fortune”

 

It’s said, Life is the cycle of smiles and tears. It’s a journey through peaks and valleys. Wheel of fortune reveals the same message.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

          We are always guided by the Universal Powers. These powers always give us. But what we get from these powers is all based on the cycle of Karmas.

As you sow so you reap. The vibrations sent by you come back to your life.

If you are good and kid towards people, universe will take care that you too receive the same. If you have mean attitude Universe takes care of this too. Each act is repaid.

 

Lets us be more specific about today’s card.

Universe always provides you the number of opportunities. If you are willing to grow, listen to the message of the powers around you. Meditation and visualization will serve you in better way. Call upon your spiritual masters to guide and help you.

 

 Keep your mind open to accept the offerings of the universe grab the opportunities and make best of it. Accept the invitation of the universe. Life is going to take you in all new directions.

 

But at the end of the day always be greatful to the blessings of the universe.

**************


BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836