साप्ताहिक राशिभविष्य 24 फेब्रुवारी ते 02 मार्च 2019

[रविवार २४ फेब्रुवारी २०१९ ते शनिवार ०२ मार्च २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात २५ फेब्रुवारी रोजी बुध कुंभ राशीतून मीन राशीत जाईल याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. ]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक स्थिति संमिश्र राहील. नौकरीच्या ठिकाणी सर्व प्रलोभनांपासून दूर रहावे. गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तू जपाव्यात. संततीच्या दृष्टिने चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल. कुणावर विश्वास ठेऊन व्यवहार करु नयेत. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ. शुभ ता. २४. २५.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. कुठल्याही गोष्टींची भुरळ पडणार नाही याची काळजी घ्यावी. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. सरकारी कामात सफलता मिळेल. नव्या ओळखीतून लाभ मिळतील. अनावश्यक खर्च टाळावेत. मित्रांची साथ चांगली मिळेल. प्रवास लाभ देतील. शुभ ता. २४, २५, २६, २७.

 

मिथुन – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात तांत्रिक अडचणी परंतु संततीच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांना संमिश्र यश मिळेल. सरकारी कामात परिश्रमाने यश मिळेल. वडिलधाऱ्यांबरोबर जमवून घेणे कठीण जाईल. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २६, २७, २८, १, २.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. परंतु आर्थिक जोखीम पत्करु नये. नौकरीमध्ये आपले काम व आपण हे धोरण ठेवावे. संततीच्या रेंगाळलेल्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. जोडीदाराबरोबर आर्थिक कारणावरुन वाद होतील. प्रवासामधून कामे प्रयत्नाने होतील. मित्रांवर अवलंबून राहू नये. शुभ ता. २८, १, २.

 

सिंह – व्यावसायिक आवक कमी राहील. आर्थिक जोखीम घेऊ नये. नौकरीमध्ये कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करु नये. संततीच्या आर्थिक कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. नौकरवर्गामुळे त्रास होईल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. सरकारी कामात सफलता मिळेल. प्रवासात वस्तू जपाव्यात. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. २४, २५.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीच्या वर्तणुकीवर पूर्ण लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. उष्णतेचे विकार व वाहने यांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २६, २७.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक आवक चांगली राहील. परंतु व्यावसायिक जोखीम घेऊ नये. नौकरीमध्ये प्रलोभनात्मक बाबींपासून दूर रहावे. जोडीदाराबरोबर शाब्दिक चकमकी होतील. संततीला फायदा देणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. नातेवाईकांशी वाद. सरकारी कामात संमिश्रता. ओटीपोटाचा त्रास. प्रवास शुभ फलदायी. शुभ ता. २४, २५, २८, १, २.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित स्थळी बदलीचे योग येतील. संततीला नव्या आर्थिक संधी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. जोडीदाराला आर्थिक बाबींबाबत सावध रहावे लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. उष्णतेचे विकार त्रास देतील. प्रवास लाभ देतील. मित्रांचे सहकार्य उत्तम लाभेल. शुभ ता. २६, २७.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. कुटुंबात चोरीमुळे नुकसानीची शक्यता. संततीच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना खुप कष्ट घ्यावे लागतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २४, २५, २८, १, २.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. परंतु फसवणुकीपासून काळजी घ्यावी लागेल. नौकरीच्या ठिकाणी कुठल्याही अमिषाला बळी पडू नये. सरकारी कामात संमिश्र यश. संततीच्या बाबतीत चांगल्या घटना. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. स्थावराच्या संधी येतील. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींशी साथ लाभेल. शुभ ता. २४, २५, २६, २७.

 

कुंभ – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीत कामाचा व्याप सतत वाढता राहील. संततीला मौल्यवान वस्तू नुकसानीचे भय. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कलाकार व खेळाडूंना फायदा होईल. सरकारी कामात अनपेक्षित अडचणी येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २६, २७, २८, १, २.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीच्या कामात तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांबरोबर आर्थिक व्यवहार शक्यतो टाळावेत. शुभ ता. २८, १, २.


सौजन्यदाते पंचांग

हे लेख हि वाचा ………

शिवजयंतीतारीख कि तिथी

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 19 Feb 2019

19TH FEBRUARY TO 25TH FEBRUARY

 

QUEEN OF CUPS

 

Hello readers,

          Our today’s card makes us aware of very different aspects. Many times we find things are going in there own way. We find some divine form of energy is controlling the dos and don’ts of our life.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

          This card makes us aware of a loving caring motherly figure in us. There are few people around us who look upon us as a moral support or as a loving caring hand for them.

 

          When anyone looks upon you for a suggestion or guidance, go as per your intuitions. Meditate for a while. Decision made by heart proves much better than the decisions made by head. Guide others with a cool mind because they rely on you and the decision given by you. For them your words of guidance are your blessings.

 

          This card asks you to look upon you too. When you need to take any important decision or if caught up in a confused state, follow the intuitions of your heart. Trust the guidelines shown by the Divine. And go ahead.

 

***************

Read this articles too ………

कसा आहे तुमचा व्हेलेंटाईन ? – राशींचे प्रेम

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 


BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

साप्ताहिक राशिभविष्य 17 ते 23 फेब्रुवारी 2019

[रविवार १७ फेब्रुवारी २०१९ ते शनिवार २३ फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात  कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. ११ फेब्रुवारी रोजी बुध उदय होत आहे. ]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ चांगली मिळेल. संततीच्या कामातून सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात सफलता लाभेल. अविचारी निर्णयामुळे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. २१, २२, २३.

 

वृषभ –  व्यावसायिक आवक समाधानकारक राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. संततीला उष्णतेच्या विकारांपासून त्रास. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १७, १८.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये शुभ परिणाम मिळतील. संततीच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १९, २०.

 

कर्क –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत नौकरीच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अपेक्षेप्रमाणे सफलता मिळणार नाही. भावंडांच्या वागण्यामुळे त्रास होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. प्रवास लाभ देतील. शुभ ता. १७, १८, २१, २२.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. संततीच्या बाबतीत बदल जाणवणार नाहीत. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवासामधून ठरविलेली कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १९, २०.

 

कन्या –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. वाहनांच्या वेगांवर योग्य नियंत्रण आवश्यक. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ लाभेल. शुभ ता. १७, १८, २१, २२.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक गुंतवणुकीतून लाभ मिळतील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. भावंडांच्या बाबतीत शुभ घटना. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १७, १८, १९. २०.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांची साथ लाभेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १९, २०, २१, २२.

 

धनु –  संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना अति उतावळेपणा नुकसानकारक ठरेल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात यश मिळेल. प्रवास शुभ फलदायी राहतील. मित्र-मंडळींच्या जोडीदारामुळे वादाचे प्रसंग येतील. व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित कामात सफलता लाभेल. शुभ ता. २१, २२, २३.

 

मकर – प्रवासामधून चर्चेमध्ये अडचणी निर्माण होतील. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. संततीच्या बाबतीत खर्चाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कौटुंबिक बाबतीत वडिलधाऱ्यांचा सल्ला लाभ देईल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीत जबाबदारीत वाढ. शुभ ता. १७, १८.

 

कुंभ – व्यावसायिक जोखमीतून लाभ चांगले मिळतील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. भावंडांच्या ओळखीतून फायदे मिळतील. कफाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून नियोजित कामे यशस्वी होतील. शुभ ता. १७, १८, १९, २०.

 

मीन – उद्योग-व्यवसायात आवक समाधानकारक राहणार नाही. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील. खर्चामुळे आर्थिक नियोजनात अडचणी येतील. सरकारी कामात अडथळे निर्माण होतील. संततीच्या नौकरीविषयक कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना शुभ. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगली साथ मिळेल. शुभ ता. १९, २०, २१, २२, २३.


सौजन्यदाते पंचांग

हे लेख हि वाचा ………

शिवजयंती – तारीख कि तिथी

 

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 12 Feb 2019

12TH FEBRUARY TO 18TH FEBRUARY

 

THE LOVERS

 

Hello readers,

          In the coming week, 14th February is celebrated as Valentine’s Day all over the world. Our card for this week too reflects the same.

The presence of this card throws light on much deeper meaning of the relationships and Love.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

The card conveys a message of a strong bond with your soul mate. It defines a meaningful relationship.

          The card also brings to light the close relationship with family member and close friendship with your dear ones.

 

Love, respect and open honest communication make the bond strong.

Let’s move ahead and know the deeper meaning of the card.

 

The card also explains the love for yourself. In this busy world we fail to recognise the self within. Find out your true value. Study your belief system. You have right to make choice for yourself.

 

Think over the questions.

Who you are?

What you want to be?

What are your dreams?

What are your expectations?

Be loyal to your answers.

 

Make decisions as per the requirement of your heart. Making decisions seems not easy here. But moving ahead on higher level is never easy. Go for your best version.

 

We find many a times opposite forces flows within us.

Gather them. Make them work together. When it all works together….Love flows.

 

May Love flow in your life.

*************** 

Read This Articles Too ………

कसा आहे तुमचा व्हेलेंटाईन ? – राशींचे प्रेम

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य 

 


 

BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 10 ते 16 फेब्रुवारी 2019

[रविवार १० फेब्रुवारी २०१९ ते शनिवार १६ फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट–  या आठवड्यात १३ फेब्रुवारी रोजी रवी मकर राशीतून कुंभ  राशीत जात आहे. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. ११ फेब्रुवारी रोजी बुध उदय होत आहे. ]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक स्थिति संमिश्र राहील. नौकरदारांना समाधानकारक परिणाम मिळतील. संततीच्या प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. स्वतःच्या रागांवर नियंत्रण आवश्यक आहे. वाहने जपून चालवावीत. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ११, १२, १५, १६.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. अचानक खर्चामुळे नियोजनात बिघाड होईल. संततीला वाहनांपासून धोका संभवतो. विद्यार्थ्यांना मानसिक अस्थिरता जाणवेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलधाऱ्यांचा विरोध सहन करावा लागेल. जोडीदाराला प्रतिकुलता. मित्रांशी साथ मिळेल. शुभ ता. १०, १३, १४.

 

मिथुन – व्यावसायिक आवक कमी राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटनांना सामोरे जावे लागेल. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. फुफ्फुसाचे विकार त्रास देतील. सरकारी कामात अडचणी येतील. प्रवासामधून सफलता मिळेल. मित्रांशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. १०, ११, १२, १५, १६.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात खळबळजनक घटना. आर्थिक नियोजनात बाधा. नौकरीमध्ये मनस्तापाचे प्रसंग. संततीच्या बाबतीत दुर्घटना शक्य. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बाबीतून यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. भावंडांच्या बाबतीत विचित्र समस्या. प्रवासामधून अनपेक्षित अडचणी येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ११, १२, १३, १४.

 

सिंह – नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ चांगली मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. संततीला अधून-मधून निराशा जाणवेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. भावंडांच्या जोडीदारामुळे अडचणी येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १३, १४, १५, १६.

 

कन्या –  व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीमध्ये रोजचे कामकाज सुरळीत चालेल. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सासुरवाडीमध्ये अनपेक्षित घटना घडतील. स्वतःच्या वाहनाने शक्यतो प्रवास टाळावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १०, १५, १६.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीत अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. जोडीदाराच्या गूढ वागण्याचा त्रास होईल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींमुळे चांगले फायदे मिळतील. शुभ ता. १०, ११, १२.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित कार्यात सफलता मिळेल. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या बाबतीत गाफील राहू नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १०, ११, १२, १३, १४.

 

धनु –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या बाबतीत शुभाशुभ घटना अनपेक्षितरित्या घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कौटुंबिक बाबतीत वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. प्रवास लाभ देतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १३, १४, १५, १६.

 

मकर – उद्योग-व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मानसिक दडपण जाणवेल. स्थावराच्या संधी चालून येतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. भावंडांच्या जोडीदाराबाबतीत अडचणी. संततीच्या अडचणीतून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रवास लाभ देतील. मित्रांशी वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. १०, १५, १६.

 

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. आर्थिक गुंतवणुकीतून लाभ मिळतील. नौकरीच्या ठिकाणी तडजोडीचे धोरण ठेवावे लागेल. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना कष्टाने यश प्राप्ती राहील. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ मनासारखी मिळेल. शुभ ता. ११, १२.

 

मीन – व्यावसायिक प्राप्ती अपेक्षेपेक्षा कमी राहील. नौकरीमध्ये इच्छित कामात यश मिळेल. संततीच्या कामात अडचणी येतील. कुटुंबात अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. जोडीदाराला अपघात भय. विद्यार्थ्यांना यश देणारा काळ राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून अपेक्षित यश मिळेल. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १०, १३, १४.


सौजन्यदाते पंचांग


 

हे लेख हि वाचा ………

कसा आहे तुमचा व्हेलेंटाईन ? – राशींचे प्रेम

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 


 

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 04 Feb 2019

4TH FEBRUARY TO 10TH FEBRUARY 

 

JUSTICE

 

Hello readers,

          Our card for this week is the card of self awareness.

It’s said, ‘As you sow, so you reap’. This is applicable to each and every aspect of life.

Many a times we are aware of the facts but we are not ready to accept the truth.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

We sometimes go wrong, either knowingly or unknowingly. But when the time comes we are not ready to take the responsibility of our deeds.

This card conveys the message that universe always go for the far justice. Your acceptance or ignorance is not considered. The justice is done.

There’s no second option or second thought for you. Whatever is decided for you must be accepted by you and move ahead.

 

          If you are waiting for any decision of legal matter or any other proposals, then it will be soon resolved. Just trust that whatever happens is for your benefit in long term.

 

Things may not fall at right place as per your expectation, but you will surely get what you deserve.

 

Accept the facts. Believe in yourself. Trust the decision of the Universe.

 

******************

Read This Articles Too ………

 

 

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य.


BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

 


साप्ताहिक राशिभविष्य 03 ते 09 फेब्रुवारी 2019

[रविवार ०३ फेब्रुवारी २०१९ ते शनिवार ०९ फेब्रुवारी २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट–  या आठवड्यात ०५ फेब्रुवारी रोजी मंगळ मीन राशीतून मेष  राशीत जात आहे. याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून) राशीपालट करीत नाही आहे.

* बुध अस्त आहे. ]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक जोखीम पत्करु नये. नौकरीच्या ठिकाणी समज-गैरसमजातून त्रास होतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना परिश्रमाने सफलता मिळेल. वाहने जपून चालवावीत. अविचारी कृतीतून नुकसान होईल. सरकारी कामात यश. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. शुभ ता. ३, ४, ५, ६, ७.

 

वृषभ –  व्यावसायिक स्थिति समाधानकारक राहील. नौकरीमध्ये नियोजनात बाधा येतील. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. जोडीदाराबरोबर गैरसमजातून वादाचे प्रसंग संततीच्या दृष्टीने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. प्रवासात बाधा. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. ६, ७, ८, ९.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त बोजा सहन करावा लागेल. संततीला चांगल्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना सहज यश मिळणार नाही. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. भावंडांबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य मिळेल. शुभ ता. ८, ९.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात धोका पत्करु नये. नौकरीच्या ठिकाणी मनस्तापाचे प्रसंग येतील. संततीच्या बाबतीत तब्येतीच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. वडिलोपार्जित स्थावरापासून वादाचे प्रसंग. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कांही जणांना मानसिक अस्थिरता जाणवेल. प्रवास लाभ देतील. मित्रांमुळे फायदा होईल. शुभ ता. ३, ४, ५.

 

सिंह – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या बाबतीत बेफिकिर राहू नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ३, ४, ५, ६, ७.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. वाहने चालविताना काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार त्रासदायक ठरतील. सरकारी कामात संमिश्र यश मिळेल. सासुरवाडीबरोबर गैरसमजातून वादाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रवास संमिश्र य़श देतील. मित्रांची साथ मिळेल. संततीला संमिश्रता. शुभ ता. ६, ७, ८, ९.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कुटुंबातील वातावरण ताण-तणावाचे राहील. सरकारी कामात विलंब निर्माण होईल. जोडीदाराला अडचणी येतील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ८, ९.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांशी गैरसमजातून वाद. संततीच्या बाबतीत शुभ घटना. विद्यार्थ्यांनी बेफिकिर राहू नये. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी लागेल. सरकारी कामात सफलता मिळेल. जोडीदारामुळे खर्च वाढतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. ३, ४, ५.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. वैयक्तिक दृष्टिकोनातून लाभ मिळतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. संततीच्या वर्तणुकीमुळे त्रास होतील. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देईल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रवासामधून लाभ मिळतील. मित्रांच्या ओळखीतून फायदा. शुभ ता. ३, ४, ५.

 

मकर – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना कामाचे वाढते दडपण राहील. संततीच्या मुळे अनपेक्षित खर्च होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. स्थावरासंबंधीच्या कामात कटकटी निर्माण होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ मिळेल. शुभ ता. ३, ४, ५, ८, ९.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या दृष्टिने शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. भावंडांबरोबर गैरसमजातून वाद होतील. सरकारी कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवासात मौल्यवान वस्तू जपाव्यात. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ६, ७.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये बढती-बदलीचे संकेत मिळतील. संततीच्या कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. कुटुंबात गैरसमजातून तणाव निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मित्रांची साथ मिळेल. प्रवास आनंददायी ठरतील. शुभ ता. ३, ४, ५, ८, ९.

 

सौजन्यदाते पंचांग


हे लेख हि वाचा ………

कसा आहे तुमचा व्हेलेंटाईन ? – राशींचे प्रेम

 

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)