गणेश चतुर्थीला गणपती पूजनासाठी मुहूर्त असतो काय ?

गणेश चतुर्थीला गणपती पूजनासाठी मुहूर्त असतो काय ?

सध्या एखाद्या सण जवळ आला की, सोशल मिडीयावर तथाकथित धर्माशास्त्रींची रेलचेल सुरु होते. ही मंडळी समाज व लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याऐवजी त्यात नवनवीन गोष्टींची भर घालून लोकांच्या मनात संशय निर्माण करण्याचे काम अधिक करत असतात . त्यात सोशल मिडिया हाती मिळाला तर कहर माजवतात. सध्या गणपती आणणे व स्थापन करण्याविषयी बऱ्याच पोष्ट फिरत आहेत.

 

भाद्रपदशुक्लचतुर्थीवरदचतुर्थी सामध्यान्हव्यापिनीग्राह्या | निर्णयसिन्धु

भाद्रपद शुक्ल चतुर्थी वरदचतुर्थी – ती मध्यान्ह व्यापिनी घ्यावी.

 

धर्मशास्त्राचा निर्णय देताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. जिथे एखाद्ये विशिष्ट कार्य एखाद्या विशिष्ट वेळेत सांगितले असते तिथे ती “विशिष्ट वेळ” महत्वाची असते. इतर गोष्टी आपोआपच गौण ठरतात. उदा. गणेश चतुर्थीबाबतीत सांगायचे झाले तर, गणपती पूजन भाद्रपद शु. चतुर्थीला मध्यान्हाकाळी करावे, असे सांगितले आहे. इथे  “भाद्रपद शु. चतुर्थीला मध्यान्हाकाळी” हे महत्वाचे झाले मग इतर गोष्टी आपोआपच गौण ठरतात, मग त्यावेळी विष्टी करण असेल, राहू काळ असेल अथवा पंचांग शुद्धी नसेल या सर्व गोष्टी गौण होतात इथे फक्त “भाद्रपद चतुर्थी मध्यान्ह व्यापिनी” असली कि झालं.

 

गणेशोत्सवा निमित्त दाते पंचांगात दिलेली माहिती खालील प्रमाणे आहे. (पंचांग कर्त्याचा शब्द अधिक महत्वाचा असतो.)

  • भाद्रपदमहिन्यातील पार्थिव गणेश स्थापना व पूजन करणेसाठी विशिष्ट वेळ, मुहूर्त नाही. प्रात:काल पासून मध्यान्हापर्यंत (अंदाजे दु. १.३० पर्यंत) कोणत्याही वेळी स्थापना करता येते.
  • उजव्या सोंडेचा गणपती कडक सोवळ्याचा आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत चूकीची आहे.
  • भाद्रपद शु. ४ या दिवशी श्रीगणेश स्थापना/पूजन करणे शक्य झाले नसल्यास त्यानंतर करू नये. एखाद्या वर्षी लोप झाल्यास चालतो.
  • गणपती स्थापना झाल्यावर अशौच आल्यास दुसऱ्याकडून लगेच गणपती विसर्जन करून घ्यावे. एखाद्या दिवशी उत्सवाचे दिवस कमी झालेले चालतील.
  • घरामध्ये गर्भवती स्त्री असता गणेश मूर्तीचे विसर्जन करता येते. अशावेळी मूर्तीचे विसर्जन न करण्याची रूढी गैरसमजुतीमुळे आहे.
  • श्री गणेश मूर्तीचे विसर्जन मंगळवारीही (कोणत्याही वारी) अथवा कोणत्याही नक्षत्रावर करता येते.
  • गौरी विसर्जन “मूळ” नक्षत्रावर करावयाचे असल्याने मंगळवारी/शुक्रवारी (कोणत्याही वारी) करता येते.

संदर्भ दाते पंचांग पान. ९०. (२०१९-२०)

 

आपले धर्मशास्त्र तसं सोप व सुटसुटीत आहे, पण काही अतिविद्वान मंडळी त्याला क्लिष्ट बनवत आहेत.

—————————————————————————————–

             श्री उत्तम गावडे

                 ज्योतिष – वास्तु सल्लागार

               9901287974

 

Back To Home

BACK TO SHANKA SAMADHAN INDEX

साप्ताहिक राशिभविष्य 16 ते 22 जून 2019[ रविवार १६ जून २०१९ ते शनिवार २२ जून २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात बुध २० जून रोजी तर मंगळ २२ जून रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करत आहेत, याशिवाय कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  नेपच्यून २१ रोजी वक्री होत आहे. तर  * शनि व गुरु वक्री आहेत. ]

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  उद्योग-व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मानसिक तणाव जाणवेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना विनाकारण दडपण जाणवेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. पचनक्रीयेसंबंधी आजार त्रास देतील. प्रवासात काळजी घ्यावी. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. २०, २१, २२.

 

वृषभ –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीला तांत्रिक अडचणी येतील. विद्यार्थ्याना प्रयत्नाने सफलता मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. जोडीदाराविषयी चिंता निर्माण होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १६, २२.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये सहकार्याची भूमिका ठेवावी. संततीच्या बाबतीत आर्थिक फायदे मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात संमिश्रता राहील. अनपेक्षित मानसिक तणाव जाणवतील. तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १६, १७, १८, १९.

 

कर्क –  व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीला वाहनांपासून धोका राहील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता लाभेल. सरकारी कामात अडचणी येतील. डोळ्यांचे विकारांपासून त्रास होतील. प्रवासामधून प्रयत्नाने यश मिळेल. मित्रांची साथ मनासारखी मिळेल. शुभ ता. १७, १८, १९, २०, २१.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये तांत्रिक अडचणी येतील. संततीच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामात सफलता मिळेल. कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराला नैराश्य जाणवेल. प्रवास आनंद देतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. २०, २१, २२.

 

कन्या – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नियमबाह्य वर्तणुक टाळावी. संततीला शारिरिक कटकटी जाणवतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल. सरकारी कामात सफलता लाभेल. वडिलांशी मतभेदाचे प्रसंग येतील. प्रवासामध्ये अडचणी निर्माण होतील. मित्रांचे सहकार्य चांगले मिळेल. शुभ ता. १६, २२.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या बाबतीत वाहनखरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. कौटुंबिक अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासात बाधा येतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र सहकार्य मिळेल. शुभ ता. १७, १८, १९.

 

वृश्चिक – उद्योग-व्यवसायात आवक कमी राहील. नौकरीच्या ठिकाणी सामंजस्य फायद्याचे ठरेल. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. जोडीदाराला वैयक्तिक चांगल्या संधी येतील. सरकारी कामात अडचणी निर्माण होतील. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून संमिश्र सफलता मिळेल. मित्रांबरोबर किरकोळ बाबीतून वाद होतील. शुभ ता. १६, २०, २१.

 

धनु –  नौकरीमध्ये वरिष्ठांचे सतत दडपण सहन करावे लागेल. व्यावसायिक प्राप्ती कमी राहील, अनपेक्षित अडचणी येतील. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. संततीच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामे पुढे ढकलावीत. प्रवासामधून लाभ मिळतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. शुभ ता. १७, १८, १९, २२.

 

मकर – व्यावसायिक आवक समाधानकारक राहील. नौकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांमुळे मानसिक त्रास होतील. संततीमुळे खर्च वाढेल पण शुभ समाचार येतील. विद्यार्थ्यांना सुयश मिळेल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. सरकारी कामास अनुकुलता राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. १६, २०, २१.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात संमिश्र स्थिति राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. पचनाचे विकारांपासून त्रास दर्शवितात. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. शुभ ता. १६, १७, १८, १९, २२.

 

मीन – व्यावसायिक स्थितित चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये वरिष्ठांमुळे कामाचे दडपण जाणवेल. संततीमुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना सफलता मिळेल. धार्मिक कार्यातून आनंद मिळेल. सरकारी कामासाठी परिश्रम घ्यावे लागतील. जोडीदाराच्या बोलण्यामुळे मनस्ताप होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ मिळेल. शुभ ता. १७, १८, १९, २०, २१.


सौजन्यदाते पंचांग

 

हे लेख हि वाचा ………

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

वटपौर्णिमा – वट सावित्री

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 09 ते 15 जून 2019[ रविवार ०९ जून २०१९ ते शनिवार १५ जून २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात रवी १५ जून रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करत आहे याशिवाय कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. 

 * शनि व गुरु वक्री आहेत. ]

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. संततीला चांगल्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना संमिश्र सफलता मिळेल. भावंडांच्या बाबतीत अडचणी येतील. वाहने जपून चालवावीत. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. सरकारी कामात बाधा. मित्रांबरोबर वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. ११, १२, १३, १४.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये आर्थिक लाभ होतील. कुटुंबात अनपेक्षित अडचणी येतील. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. वाहने जपून चालवावीत. ऑपरेशनचे योग. सरकारी कामे होतील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. १३, १४, १५.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीत मनस्ताप देणाऱ्या घटना घडतील. संततीच्या बाबतीत चांगल्या बातम्या. विद्यार्थ्याची मानसिकता नीट राहणार नाही. वाहने जपून चालवावीत. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. सरकारी कामात अडचणी येतील. भावंडांच्या बाबतीत अडचणी. प्रवास टाळावेत. मित्रांशी वाद होतील. शुभ ता. ९, १०, १५.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात अनपेक्षित अडचणी येतील. नौकरीमध्ये आर्थिक फायदे होतील. संततीच्या बाबतीत दुर्घटना शक्य. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कुटुंबात अनपेक्षित गोंधळाची स्थिति राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. तब्येतीच्या बाबतीत गाफील राहू नये. मित्र-मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. शुभ ता. ११, १२.

 

सिंह – महत्वाचे निर्णय घेणे शक्यतो टाळावे. व्यावसायिक आर्थिक चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. कुटुंबात समस्या तीव्र होणार नाहीत याची काळजी घ्यावी. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. वडिलांचा सल्ला हितकारक ठरेल. शुभ ता. ९, १०, १३, १४.

 

कन्या – व्यावसायिक स्थिति नाजुक राहील. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील. नौकरीमघ्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग. भावंडांच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामात प्रयत्नाने यश. प्रवासात काळजी घ्यावी. मित्रांचे सहकार्य मिळेल. शुभ ता. ११, १२, १५.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये मानसिक ताण जाणवेल. भावंडांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतील. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश. मनाविरुद्ध प्रवासाचे योग. कुटुंबातील वातावरण तणावाचे राहील. सरकारी कामे पुढे ढकलावीत. तब्येत सांभाळावी. वड़िलांच्या बाबतीत गोंधळ. शुभ ता. ९, १०, १३, १४.

 

वृश्चिक – व्यावसायिक आवक चांगली राहील, परंतु गोंधळाची स्थिति राहील. नौकरीच्या ठिकाणी बेफिकीर राहू नये. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम. विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देईल. सरकारी कामात बाधा येतील. अपघाताचे भय राहील. तब्येतीचे त्रास दर्शवितात. प्रवासात अडचणी. मित्रांची संमिश्र साथ मिळेल. शुभ ता. ९, १०, ११, १२, १५.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती कमी राहील. नौकरीमध्ये सहकाऱ्यांची साथ लाभेल. संततीच्या बाबतीत अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामात सफलता मिळेल. जोडीदाराला फसवणुकीचे योग दर्शवितात. मुत्र विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. प्रवासात तत्पर असावे. मित्रांचे सहकार्य मिळेल. शुभ ता. ११, १२, १३, १४.

 

मकर – कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरवर्गापासून फसवणुकीचे योग. महत्वाची कागदपत्रे जपावीत. सरकारी कामात संमिश्र यश. प्रवास लाभ देतील. मित्रांशी वाद होतील. शुभ ता. १३, १४, १५.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नियमाचे उल्लंघन करु नये. संततीच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. मोठ्या भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ लाभेल. शुभ ता. ९, १०, १५.

 

मीन – व्यावसायिक अडचणी वाढणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित कामात यश मिळेल. संततीच्या बाबतीत फसवणुकीचे योग. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश. तब्येतीची काळजी घ्यावी. सरकारी कामात यश मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून फारशी साथ मिळणार नाही. शुभ ता. ९, १०, ११, १२.

श्रीयंत्र


सौजन्यदाते पंचांग

हे लेख हि वाचा ………

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

साप्ताहिक राशिभविष्य 02 ते 08 जून 2019

[ रविवार ०२ जून २०१९ ते शनिवार ०८ जून २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. 

 * शनि व गुरु वक्री आहेत. ]

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरदारांना संमिश्र परिणाम मिळतील. संततीला नौकरीविषयक कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेमधून यश मिळेल. वैयक्तिक कामात सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. कौटुंबिक खर्च वाढतील. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ५, ६.

 

वृषभ –  व्यावसायिक स्थिति चांगली राहील. नौकरीच्या ठिकाणी गैरमार्गाचा अवलंब करु नये. संततीला नव्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कौटुंबिक अनपेक्षित खर्च. जोडीदाराला तब्येतीचे त्रास. सरकारी कामात दिरंगाई. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २, ३, ७, ८.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरदारांनी प्रलोभनांपासून दूर रहावे. संततीच्या बाबतीत अनपेक्षित लाभ होतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने सफलता मिळेल. सरकारी कामात अडचणी येतील. रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. प्रवासामधून सफलता मिळेल. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. ५, ६.


 

कर्क –  व्यावसायिक गुंतवणुक विचारपूर्वक करावी. नौकरीमध्ये मनासारख्या घटना घडतील. संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना अति उतावळेपणा नुकसान करेल. सरकारी कामात सफलता मिळेल. कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील. अनपेक्षित खर्च होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ मिळेल. शुभ ता. २, ३, ७, ८.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आवक कमी राहील. नौकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. संततीच्या बाबतीत आर्थिक समस्या येतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल. सरकारी कामास अनुकुलता राहील. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितकारक ठरेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २, ३, ४, ५.

 

कन्या –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजनात बाधा निर्माण होतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलधाऱ्यांशी मतभेदाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामात बाधा येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. ५, ६, ७, ८.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – व्यवसायात प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. नौकरीमध्ये तणाव वाढता राहील. संततीला मौल्यवान वस्तू खरेदीचे योग. विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सरकारी कामात बाधा निर्माण होतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. मोहाला बळी पडू नये. प्रवास लाभदायक ठरतील. मित्रांचे सहकार्य चांगले मिळेल. शुभ ता. ७, ८.

 

वृश्चिक – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना अतिविश्वास घातक ठरेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. २, ३, ४.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहणार नाही. नौकरदारांना स्त्री वर्गामुळे मनस्ताप होईल. संततीच्या रेंगाळलेल्या कामांना गती. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. सरकारी कामात सफलता मिळेल. कुसंगतीपासून अलिप्त रहावे. जोडीदाराबरोबर वाद. प्रवास लाभदायक ठरतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २, ३, ४, ५, ६.

 


 

मकर – व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत विवाहाच्या कामांना गती येईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश. सरकारी कामात संमिश्र परिणाम मिळतील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींना सहकार्य द्यावे लागेल. शुभ ता. ६, ७, ८.

 

कुंभ – उद्योग-व्यवसायात अनपेक्षित अडचणी येतील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत जिद्दी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. वाहन खरेदीचे योग. प्रवासामधून ठरविलेल्या कामात यश. मित्रांच्या जोडीदारामुळे मनस्तापाचे प्रसंग. शुभ ता. ७, ८.

 

मीन – नौकरीमध्ये ईच्छित कार्यात सफलता मिळेल. व्यावसायिक आवक चांगली राहील. संततीला आर्थिक संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. स्थावरांचे व्यवहार काळजीपूर्वक करावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शूभ ता. २, ३, ४.


सौजन्यदाते पंचांग

हे लेख हि वाचा ………

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 

 

BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

 

साप्ताहिक राशिभविष्य 24 ते 30 मार्च 2019

[रविवार २४ मार्च २०१९ ते शनिवार ३० मार्च २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात २९ मार्च  रोजी गुरु  वृश्चिक राशीतून धनु राशीत आहे, याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे.  २९ मार्च पासून मेष-सिंह-धनु राशींना गुरुबल  प्राप्त होत आहे. *२९ मार्च  रोजी बुध मार्गी होत आहे.]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. गुंतवणुक लाभ देईल. नौकरीमध्ये आर्थिक फायदे मिळतील परंतु तणाव जाणवेल. संततीची रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. कुटुंबातील खर्चाचे प्रमाण वाढेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश लाभेल. पोटाचे त्रास. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ. शुभ ता. २४, ३०.

 

वृषभ –  व्यावसायिक आवक कमी राहील. नौकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. संततीची महत्वाची कागदपत्रे जपावीत. कौटुंबिक स्थिति गोंधळाची राहील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. अविचारी निर्णयांमुळे नुकसान. वडिलांचा सल्ला हितकारक ठरेल. प्रवास फायदा देतील. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २४, २५, २६.

 

मिथुन – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजनात बाधा येतील. संततीच्या कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही. भावंडांच्या जोडीदाराबाबत गोंधळ निर्माण होईल. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ लाभेल. शुभ ता. २५, २६, २७, २८, २९.

 

कर्क –  नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी येईल. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. संततीच्या कामात अडथळे येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात संमिश्रता राहील. भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित घटनांतून गोंधळ. प्रवासामध्ये गाफील राहू नये. मित्र-मंडळींबरोबर किरकोळ वाद होतील. शुभ ता. २७, २८, २९, ३०.

 

सिंह – उद्योग-व्यवसायात आवक कमी राहील. नौकरीत सामंजस्याचे धोरण ठेवावे लागेल. आर्थिक नियोजनात बाधा येतील. संततीच्या कार्यात सफलता मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. जोडीदाराच्या वागण्यातून संभ्रम निर्माण होतील. प्रवास फायदा देतील. मित्रांची साथ कमी राहील. शुभ ता. २४, ३०.

 

कन्या –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या आर्थिक प्रश्नांमधून मार्ग निघतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. पचनाचे विकार त्रास देतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. २५, २६.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. कौटुंबिक समस्या त्रास देतील. संततीविषयक कार्याना गती मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामे पुर्णत्वास जातील. उष्णतेचे विकार त्रास देतील. काका लोकांच्या बाबतीत गोंधळ होतील. प्रवास लाभ देतील. मित्रांना सहकार्य द्यावे लागेल. शुभ ता. २४, २७, २८, २९.

 

वृश्चिक – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. सरकारी कामात संमिश्रता. प्रवास लाभदायक. मित्रांविषयी गूढता निर्माण होईल. शुभ ता. २५, २६, ३०.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये आर्थिक फायदे मिळतील. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामास अनुकुलता राहील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. जोडीदाराची स्थिति अस्थिर राहील. प्रवास आनंद देतील. मित्रांकडून चांगले सहकार्य. शुभ ता. २४, २७, २८, २९.

 

मकर – व्यावसायिक प्राप्तीत वाढ होईल. नौकरीमध्ये नियोजित कामात यश मिळेल. संततीच्या हट्टी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश लाभेल. सरकारी कामात सफलता. रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. पोटाचे विकार त्रास देतील. प्रवास लाभदायक ठरतील. मित्रांवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. २४, २५, २६, ३०.

 

कुंभ – संततीमुळे अनपेक्षित खर्च होतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. अविवाहीतांचे विवाह जुळुन येतील. व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. स्थावर संधी येतील. सरकारी कामे होतील. प्रवासामधून नियोजित कामे होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. २५, २६, २७, २८, २९.

 

मीन – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश. खेळाडूंना चांगल्या संधी येतील. जोडीदाराला मानसिक त्रास होतील. सरकारी कामात प्रयत्नाने यश. प्रवासामधून प्रयत्नाने यश मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. २७, २८, २९, ३०.


सौजन्यदाते पंचांग

 

हे लेख हि वाचा ………

शिवजयंतीतारीख कि तिथी

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 18 Mar 2019

18TH MARCH TO 24TH MARCH 

 

NINE OF SWORDS

Hello readers,

          Our card for this week comes with a very important message to be followed in our day to day life.

 

          Our life is the most wonderful blessing of nature. Nothing is more precious than our breath. Nothing is more valuable than our heart beats.

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

 

But many times we forget this fact.

In this journey we come across positive as well as negative thoughts. Parallel to this our own deeds too combine of right and wrong deed (can be knowingly or unknowingly). This together comes out with number of negative thoughts. Series of negative thoughts creates fears. And in no time it is found that we are dominated by our own fears.

 

We only focus on the things which are not working for you and your negative thoughts makes you blind towards what’s working for you.

         

The cycle of negative thoughts is never ending. One is stacked over another. One negative thought gives rise to another and the cycle continues.

         

The fact is we feed our subconscious mind with negative things and we manifest exactly the same. The things happening in life are the reflection of your own thoughts.

         

The only solution for this is breaking the cycle of negative thoughts. Cut off the fears. Replace them with thoughts which are full of positive energy. As soon as the negative thought pop ups, suppress it and replace it with positive thought.

          Practically nobody can make or break anything in your life. Your own deeds and thoughts create the blueprints of outcomes in your life.

         

It’s the time of self examination. Life is not dreadful as you think.

Your fears itself creates nightmares. This keeps you away from rest and sleep.

         

If you feel helpless, seek the help and guidance of the right knowledgeable person.

 

Lastly would like to remind you one message from Bhagwat Geeta – 

Karmas are never left unpaid.

As you sow so you reap.

 

******************

Read This Articles Too ………

 

कसा आहे तुमचा व्हेलेंटाईन ? – राशींचे प्रेम

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

शिवजयंतीतारीख कि तिथी


BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Vrushali N

 

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

 

साप्ताहिक राशिभविष्य 17 ते 23 मार्च 2019

[रविवार १७ मार्च २०१९ ते शनिवार २३ मार्च २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात २१ मार्च  रोजी शुक्र मकर राशीतून कुंभ  राशीत तर मंगळ मेष राशीतून वृषभ राशीत  प्रवेश करत आहेत, याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. २० मार्च रोजी बुध उदय  होत आहे. * बुध वक्री आहे.]

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

मेष –  व्यावसायिक स्थिति बेताची राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध तडजोड करावी लागेल. संततीविषयक कामात अडथळे निर्माण होतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल. काही जणांना आत्मविश्वासाचा अभाव राहील. स्वभाव चिडचिडा बनेल. सरकारी कामात अडचणी येतील. प्रवास लाभ देतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. २१, २२, २३.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील. संततीविषयक कामात सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १७, १८, २३.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये समाधान देणाऱ्या घटना घडतील. संततीच्या कामात बाधा निर्माण होतील. विद्यार्थ्यांना कष्ट घ्यावे लागतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. वडिलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींबरोबर वादाचे प्रसंग येतील. शुभ ता. १९, २०.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नौकरदारांना संमिश्र परिणाम मिळतील. संततीला उष्णतेचे विकार त्रास देतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश. सरकारी कामात प्रयत्नाने यश. आर्थिक समस्या त्रास देतील. पोटाचे विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासात अडचणी येतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १७, १८, २१, २२.

 

सिंह – व्यावसायिक आवक प्रमाणापेक्षा कमी राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील. संततीच्या बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. सरकारी कामात दिरंगाई निर्माण होईल. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नये. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींबरोबर किरकोळ वाद होतील. शुभ ता. १९, २०, २३.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

कन्या –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरदारांना बदल जाणवणार नाहीत. संततीच्या बाबतीत शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे. वाहने जपून चालवावीत. प्रवास फायदेशीर ठरतील. मित्र-मंडळींची साथ लाभेल. शुभ ता. १७, १८, २१, २२.

 

तुला – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये सर्वांची साथ चांगली मिळेल. संतती विक्षिप्त पणाने वागेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. सरकारी कामात सफलता मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींवर फार अवलंबून राहू नये. शुभ ता. १७, १८, १९, २०, २३.

 

वृश्चिक – नौकरीमध्ये जबाबदारीत वाढ होईल. व्यावसायिक आवक चांगली राहील. संततीच्या जिद्दी वागण्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. सरकारी कामात सफलता मिळेल. आई-वडिलांचा सल्ला हितावह ठरेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींच्या वागण्यामुळे त्रास होतील. शुभ ता. १९, २०, २१, २२.

 

धनु –  व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरदारांना फारसे बदल जाणवणार नाहीत. संततीच्या कामात सफलता मिळेल. पण संततीच्या उतावळेपणावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांना कष्ट घ्यावे लागतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. प्रवासामधून कागदपत्रे जपावीत. मित्र-मंडळींकडून संमिश्र साथ लाभेल. शुभ ता. २१, २२, २३.

 

मकर – उद्योग-व्यवसायात प्राप्ती समाधानकारक राहील. नौकरीमध्ये नियोजित कामे यशस्वी होतील. संततीच्या कामात कायदेशीर बाधा येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. स्थावराच्या संधी येतील. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. वैयक्तिक कामात यश. प्रवासामधून चांगली सफलता मिळेल. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. शुभ ता. १७, १८, २३.

कुंभ – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीत महत्वाच्या निर्णयांमधून लाभ मिळतील. संततीच्या कामात संमिश्र सफलता मिळेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने सफलता लाभेल. वैयक्तिक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. अडलेली कामे पुर्णत्वास जातील. मित्रांची साथ लाभेल. शुभ ता. १७, १८, १९, २०.

 

मीन – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये कामाचा ताण वाढता राहील. संततीच्या बाबतीत आर्थिक अडचणी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींच्या कार्यात सहभाग घडेल. शुभ ता. १९, २०, २१, २२.


सौजन्यदाते पंचांग

हे लेख हि वाचा ………

शिवजयंतीतारीख कि तिथी

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 11 March 2019

11TH MARCH TO 17TH MARCH 

 

SIX OF PENTACLES

Hello readers,

          Our card for this week is the card of financial security.

This is the card of prosperity. It’s the card of abundance.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

Now we are at such stage at which we can extend our financial support to those who are in need of it. We, ourselves are quite prosperous to manage our own financial needs and help others as well.

 

Here let’s extend the meaning of abundance. Abundance is not only in terms of money. This can be our inner peace, our wisdom our knowledge, love, our time, etc.

 

We can extend any of these to the one who is in need. Spend the time with the lonely person. Extend your blessing to heal the wounded soul. Share your knowledge with the one who really needs for his personal progress.

 

There are two ends in the process. The giving end and the other is receiving end. We can be the part of the other end.

If we are in need of something, accept the extended end with open heart. Believe that this help is going to be quite helpful and is going to bring dramatic positive change in your life.

 

In short, this is the card of harmony and security.

************************

Read This Articles Too ………

 

कसा आहे तुमचा व्हेलेंटाईन ? – राशींचे प्रेम

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य


BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Vrushali N

 

Vrushali N.

Tarot Reader

9663454836

साप्ताहिक राशिभविष्य 10 ते 16 मार्च 2019

[रविवार १० मार्च २०१९ ते शनिवार १६ मार्च २०१९ पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.

 ग्रहांचा राशीपालट-  या आठवड्यात १५ मार्च  रोजी रवी कुंभ राशीतून मीन राशीत तर बुध वक्र गतीने मीन राशीतून कुंभ राशीत  जाईल याशिवाय इतर कोणताही  ग्रह (चंद्र सोडून ) राशीपालट करीत नाही आहे. १० मार्च रोजी बुध  अस्त होत आहे. बुध वक्री आहे.]

 

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

मेष –  व्यवसायात प्राप्तीत चढ-उतार राहतील. नौकरीमध्ये मनाला आनंद देणाऱ्या घटना घडतील. संततीविषयक कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना प्रयत्नाने यश मिळेल. सरकारी कामात अनुकुलता राहील. नव्या ओळखींमधून फायदे मिळतील. प्रवास फलदायी ठरतील. मित्रांची साथ मिळेल. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. शुभ ता. १०, ११, १२, १५, १६.

 

वृषभ –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये नियोजित कामे यशस्वी होतील. संततीच्या कामात दिरंगाई निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. वडिलांचा सल्ला हितावह ठरेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १३, १४.

 

मिथुन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. महत्वाच्या कागदपत्रांविषयीची कामे होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १०, ११, १२, १५, १६.

 

कर्क –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात सफलता मिळेल. तब्येतीच्या तक्रारी राहतील. वैयक्तिक कामात सफलता मिळेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १०, ११, १२, १३, १४.

 

सिंह – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. जोडीदाराच्या हट्टी वागण्याचा त्रास होतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १३, १४, १५, १६.

 

कन्या –  उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये सर्वांची साथ चांगली मिळेल. संततीच्या बाबतीत आनंद देणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश लाभेल. सरकारी कामात फायदे मिळतील. उष्णतेच्या विकारांपासून काळजी घ्यावी. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभ ता. १५, १६.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

तुला – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारी घ्यावी लागेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे होतील. मित्रांची साथ चांगली मिळेल. शुभ ता. १०, ११, १२.

 

वृश्चिक – व्यावसायिक आवक समाधानकारक राहील. आर्थिक नियोजनातून लाभ मिळतील. संततीच्या कामात शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवासांमधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंड़ळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. शुभता. १०, ११, १२, १३, १४.

 

धनु –  उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहील. नौकरीमध्ये ईच्छित कार्यात यश मिळेल. संततीच्या बाबतीत अति घाई नडेल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता मिळेल. सरकारी कामात अनुकुल परिणाम मिळतील. रेंगाळलेल्या कामात सफलता लाभेल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १३, १४, १५, १६.

 

मकर – व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील. आर्थिक निर्णय घाईने घेऊ नयेत. संततीच्या कामात शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. सरकारी कामासाठी अनुकुलता राहील. नौकरीत जबाबदारीत वाढ होईल. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. शुभ ता. १५, १६.

कुंभ – उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहील. नौकरीमध्ये अतिरिक्त भार सहन करावा लागेल. संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश लाभेल. सरकारी कामात प्रयत्नाने यश लाभेल. वैयक्तिक चैनीसाठी खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्र-मंडळींकडून चांगले सहकार्य लाभेल. शुभ ता. १०, ११, १२.

 

मीन – व्यावसायिक आवक चांगली राहील. नौकरीमध्ये अनामिक दडपण जाणवेल. संततीच्या बाबतीत नव्या संधी येतील. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे सफलता लाभेल. सरकारी कामात अडचणी येतील. कौटुंबिक खर्चाचे प्रसंग येतील. प्रवासामधून कामे यशस्वी होतील. मित्रांची साथ मनासारखी मिळेल. शुभ ता. १३, १४.


सौजन्यदाते पंचांग

 

हे लेख हि वाचा ………

शिवजयंतीतारीख कि तिथी

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)

CARD FOR THE WEEK 04 Mar 2019

4TH MARCH TO 10TH MARCH

 

ACE OF WANDS

Hello readers,

          Our card for this week is boosting card.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

We have many plans in our mind. But along with the plans there’s a shade of confusion on these plans.

         

Our card asks you to follow your heart. There are many possibilities open for you. Now, it all depends on you, where your interest flows.

         

Whichever path you select, it will work for you. If you already have any new plan for a new project, just go ahead.

         

But this card is only like a green signal, indicating the road full of potential ahead. Later it’s all up to you how well you enjoy the benefits.

 

You must have all the required skills to make your dream project successful. If you feel that there’s is something missing in the list of requirement, then make sure you get it that too. Go for some training if required. Read any motivational book which may guide you in future. This all is surely going to help you in future.

 

Opportunity is open to you. This is a surety that you can build a castle. The design, beauty, layers …depends on your skills and efforts.

Trust yourself and go ahead.

 

Special message for our female readers

Connect yourself to our today’s card. Many times you underestimate yourself. You overlook the talents hidden within you. Let your dreams grow. Have faith on yourself. Let your dream projects become the reality of your life.

 

*************************

Read This Articles Too ………

 

कसा आहे तुमचा व्हेलेंटाईन ? – राशींचे प्रेम

२०१९ सालचे १२ राशींचे वार्षिक राशिभविष्य

पुण्य  महाशिवरात्री 

 


BACK TO HOME

BACK TO TAROT

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Vrushali N

Vrushali N.

Tarot Reader

9663454836